अनेक आजार हे पोटाशी संबंधित असतात. त्यामुळे पोटाच्या आरोग्याला महत्व खूप असते. भारतात आहाराची शैली आणि जीवन शैलीत बदल झाल्याने अनेक जणांना पोट आणि पचनाशी संबंधित आजाराने ग्रासलेले आहे. अनेकदा पोटदुखी आणि गॅसला किरकोळ समस्या समजून लोक दुर्लक्ष करत असतात. परंतू हे आजार कोणत्याही गंभीर समस्येची सुरुवात असू शकतात.अलिकडेच एका गॅस्ट्रो एक्सपर्टने ४ अशा आवश्यक […]
lifestyle
उष्मघाताच्या समस्येमुळे हृदयावर कसा परिणाम होतो?
उन्हाळा सुरू झाला आहे आणि तापमान हळूहळू वाढत आहे. उष्णतेचा आपल्या आरोग्यावरही परिणाम होतो आणि या ऋतूत अनेक खबरदारी घेण्याचा सल्ला दिला जातो. अनेकदा तुम्ही ऐकले असेल की थंडीचा ऋतू हृदयासाठी खूप आव्हानात्मक असतो, परंतु डॉक्टरांच्या मते उष्णतेचा हृदयावर देखील वाईट परिणाम होतो. जास्त उष्णतेमुळे हृदयाशी संबंधित अनेक प्रकारच्या समस्या वाढू शकतात. जेव्हा तापमान 35 […]
उन्हाळ्यात कापलेल्या फळांचे सेवन करणे योग्य की अयोग्य?
प्रत्येक ऋतूत फळांचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. काही लोक हिवाळ्यात फळे खाणे टाळतात, परंतु उन्हाळ्यात फळे खाल्ल्याने ताजेपणा मिळतो. खासकरून थंड फळांची चव लोकांना उष्णतेपासून मुक्त करते . उन्हाळ्यात ताजी आणि थंड फळे खाणे सर्वांनाच आवडते. वेळेची बचत करण्यासाठी बर्याचदा लोक एकावेळी फळे कापतात आणि दिवसभर त्यांचे सेवन करतात. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, ही लहान […]
उन्हाळ्यात AC मुळे येतंय भरमसाठ बिल, मग ‘या’ टिप्सचा होईल मोठ्या प्रमाणात फायदा
कडाक्याचा उन्हाळा सुरु झाला आहे. ज्यामुळे बाहेरून घरात आलं की, प्रचंड गरम होतं… शारीरातून घामाच्या धारा निघत असतात, अशात AC हा गर्मी पासून सुटका मिळवण्यासाठी प्रभावी मार्ग आहे… आजच्या काळात अनेकांच्या घरात AC असतोच… पण एसीचं बिल फार येत. पण काही टिप्स अशा आहेत ज्यामुळे तुमचं वीज बिल कमी येईल… सध्या उकाडा मोठ्या प्रमाणाक जाणवत […]
Vastu Shastra : गुढीपाडव्याच्या दिवशी करा हा सोपा उपाय, कर्जातून मिळेल झटपट मुक्ती, पैशांची आवकही वाढेल
गुढीपाडवा हा हिंदू धर्मातील मोठा सण आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून होते. त्यामुळे गुढीपाडव्याला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारून नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत केलं जातं. देशभरात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी गुढीपाडवा हा 19 मार्च रोजी साजरा केला जाणार आहे. गुढी उभारण्यासाठीचं शुभ मुहूर्त यावेळी 6 […]
Vastu Shastra : शनिवारच्या दिवशी करा हा सर्वात सोपा उपाय, सर्व प्रकारच्या वाईट शक्तींपासून होईल तुमचं संरक्षण
हिंदू धर्मशास्त्रामध्ये प्रत्येक वार हा कोणत्या न कोणत्या देवाला समर्पित असतो. शनिवार हा शनी देवाला समर्पित आहे. शनी देवांना न्यायाची देवता असं देखील म्हटलं जातं. शनी देव हे कर्मफळ दाता आहेत. म्हणजेच ज्याचं जसं कर्म तसं फळ शनी देव देत असतात. शनी देव यांना प्रसन्न करण्यासाठी वास्तुशास्त्रात विविध उपाय सांगण्यात आले आहेत. जर एखाद्या व्यक्तीला […]