कोणत्याही ऋतूत शरीराला हायड्रेट ठेवणं महत्वाचं असतं, परंतु विशेषतः हिवाळ्यात, लोक कमी पाणी पितात. थंडीच्या दिवसात तहान कमी लागते, त्यामुळे बरेच लोक कमी पाणी पितात, परंतु शरीराला पुरेसं हायड्रेशन मिळणं खूप महत्वाचे आहे. प्रश्न असा आहे की, शरीर हायड्रेटेड राहण्यासाठी फक्त पाणी पिणं पुरेसं आहे का? याबद्दल तज्ज्ञ काय सांगतात याबद्दल जाणून घेऊ… दिवसभरात 2.5 […]
lifestyle
महिलांनो हार्मोनल असंतुलनाकडे करयात दुर्लक्ष? वाढतील समस्या… जाणून घ्या डॉक्टर काय सांगतात
आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेक आजार डोकंवर काढत आहेत… ज्याबद्दल आपण कधी ऐकलं देखील नसतं… ऑफिसचं काम, घराची जबाबदारी, मुलांची काळजी, ताण… यांसारख्या गोष्टींमुळे महिलांना स्वतःकडे लक्ष देण्यासाठी वेळच नसतो… अशात त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो… जेव्हा कोणत्याही कारणास्तव हार्मोन्सची पातळी खूप जास्त किंवा खूप कमी होते तेव्हा त्याला हार्मोनल असंतुलन म्हणतात. या बदलांचे परिणाम […]
हातपाय सतत थंड पडत असतील तर, ‘हे’ घरगुती उपाय नक्की करुन बघा
हिवाळ्यात हात, पाय आणि बोटांमध्ये सुन्नपणा येणे सामान्य आहे. गुप्तांग, हात किंवा पाय सुन्न होणे ही लक्षणे आहेत. मज्जातंतूंना नुकसान, थकवा किंवा व्हिटॅमिन आणि मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे देखील हात आणि पाय सुन्न होऊ शकतात. हिवाळ्यात ही समस्या अधिक सामान्य आहे. हिवाळ्यात हातपायांना मुंग्या येण्याचे मुख्य कारण म्हणजे रक्तवाहिन्या आकुंचन पावणे. थंड हवामानामुळे हृदयावर खूप ताण येतो, […]
आयुष्मान भारत अंतर्गत आता 10 लाखांपर्यंत मोफत उपचार मिळणार, या आहेत अटी
भारतातील वैद्यकीय खर्च वाढला आहे, मात्र आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेने देशातील जनतेला आधार दिला आहे. अशातच आता या योजनेत मिळणाऱ्या कव्हरमध्ये वाढ करण्यात आली आहे. याआधी PM-JAY योजनेत कुटुंबाला 5 लाखांपर्यंतचा आरोग्य विमा मिळत होता, मात्र आता 10 लाखांपर्यंतचा कव्हर मिळणार आहे. देशातील लाखो लोकांना याचा फायदा होणार आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात. […]
अंड्यातील पिवळा भाग खावा की नाही? अंड्यातील पिवळा भाग खाणे आरोग्यदायी असते की हानिकारक?
अंडी हा नाश्त्यातील सर्वात सामान्य आणि आवडता पर्याय मानला जातो. तुमच्या आहारात अंडी समाविष्ट करणे आणि ती संपूर्ण खाणे हा एक अतिशय आरोग्यदायी पर्याय आहे. तथापि, बरेच लोक संपूर्ण अंडी खात नाहीत. लोक अंड्यातील पिवळ्या भागाचे सेवन टाळतात कारण त्यात चरबी आणि कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त असते. काहींच्या मते अंड्यातील पिवळा भाग शरीरात उष्णता निर्माण करतो. […]
मूल नसल्याने जोडपे डॉक्टरकडे गेले, नंतर कळालं पत्नी स्त्री नसून पुरुष, नंतर काय झालं वाचा
कधीकधी गर्भवती न होण्याची अशी कारणे असतात, ज्याबद्दल जाणून कोणालाही आश्चर्य वाटेल. अशीच एक घटना डॉ. शोभा गर्ग यांच्यासमोर आली होती, जिथे एक जोडपे मूल नसल्यामुळे नाराज होते. जेव्हा या जोडप्याची चौकशी केली तेव्हा पत्नीबद्दल एक रहस्य उघडकीस आले आणि पती घटस्फोटाच्या आधारावर अडकला होता. अहवालात काय समोर आले, जाणून घेऊया सर्व काही तपशीलवार जाणून […]