आंघोळ ही केवळ स्वच्छतेची सवय नसून शरीर आणि मन दोन्हींसाठी उपयुक्त अशी दैनंदिन प्रक्रिया आहे. आपल्या त्वचेवर दिवसभरात धूळ, घाम, जंतू आणि मृत पेशी साचतात. आंघोळ केल्याने हे सर्व सहज दूर होऊन त्वचा ताजी आणि स्वच्छ राहते. त्यामुळे त्वचेवर होणारे इन्फेक्शन, पुरळ किंवा दुर्गंधी यांसारख्या समस्या कमी होतात. गरम किंवा कोमट पाण्याने आंघोळ केल्याने स्नायूंचा […]
lifestyle
पुदिन्यामुळे खरचं वजन कमी होतं का? जाणून घ्या आयुर्वेदिक फायदे….
पुदिना हा सुगंधी आणि औषधी गुणांनी समृद्ध असा हिरवा पाला आहे. आयुर्वेदात पुदिन्याला शीतल, पचनास मदत करणारा आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा माना जाते. दैनंदिन आहारात किंवा घरगुती उपायांमध्ये त्याचा समावेश केल्यास अनेक आरोग्य फायदे मिळू शकतात. पुदिना पचन संस्थेसाठी अत्यंत लाभदायक आहे. त्यातील मेंथॉल पोटातील गॅस, अपचन, आम्लपित्त आणि मळमळ यावर आराम देते. पुदिन्याचा रस […]
कमी पाणी प्यायल्यामुळे मूत्रपिंडावर परिणाम होतो का?
थंडीच्या दिवसांत शरीराला तहान कमी लागते, त्यामुळे अनेक जण नकळत पाणी कमी पितात. मात्र शरीरातील द्रवसंतुलन राखण्यासाठी हिवाळ्यातही पाण्याची गरज तितकीच असते. थंड हवेमुळे घाम कमी येतो, पण श्वसन, लघवी आणि त्वचेच्या माध्यमातून पाण्याचे नुकसान सतत होतच राहते. त्यामुळे शरीरात निर्जलीकरण होऊ नये यासाठी नियमित पाणीपान आवश्यक आहे. साधारणपणे प्रौढ व्यक्तींसाठी दररोज 2 ते 2.5 […]
7 हजार रुपये प्रति लिटर गाढविणीच्या दुधाची किंमत, महाग पण आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी
म्हशीचं दूध, गायीचं दूध आणि शेळीचं दूध लहान मुलांपासून वृद्ध व्यक्ती देखील पित असतात. पण गाणविणीचं दूध देखील अनेक जण पितात आणि त्याचे आरोग्यास होणारे फायदे देखील फार मोठे आहेत. गाढविणीच्या दुधाची (Donkey Milk Price) किंमत तब्बल 7 हजार रुपये लिटर आहे… गाढवाचा वापर अनेकदा भार वाहक म्हणून केला जातो. हा प्राणी निरुपयोगी मानला जातो, […]
Winter Health Tips: थंड पाणी वा गर्म पाणी? हिवाळ्यात थंड पाण्याने अंघोळ करणे कितपत योग्य? तज्ज्ञाचा सल्ला काय?
Winter Health Tips: थंडीचा कडाका येत्या काही दिवसातच सुरू होईल. थंडीच्या कडाक्यात सकाळी अंघोळ करणे म्हणजे युद्धावर जाण्यासारखं अनेकांना वाटतं. हिवाळ्यात सकाळी पाण्यात हात टाकावा वाटत नाही. कारण अनेकांच्या पाण्याच्या टाक्या या गच्चीवर असतात आणि हिवाळ्यात यातील पाणी अत्यंत थंड होते. मग अशावेळी हिवाळ्यात थंड पाण्याने अंघोळ करणे योग्य आहे की गरम पाण्याने अंघोळ करणे […]
एका दिवसात किती वेळा लघवीला येणे नॉर्मल ? युरोलॉजिस्टच्या मते वयानुसार….
किडनी शरीरातील कचरा टाकाऊ पदार्थ रक्तातून गाळून लघवीच्या वाटे बाहेर टाकते. तुम्ही दिवसातून किती वेळा लघवी जाता. यावरुन तुमच्या प्रकृतीचा संकेत मिळत असतो. काही लोक रात्रीचे उठून लघवीला जात असतात. तर काही जण दिवसभर कार्यालयात बसूनही एकदाच लघवीला जातात. डॉक्टराच्या लघवीला जास्त येणे आणि कमी येणे दोन्ही गोष्टी शरीरातील आजाराचे संकेत असू शकतात. यूरोलॉजिस्ट डॉ. […]