जेव्हा मेंदूला ऑक्सीजन नीट प्रकारे पोहचत नाही, तेव्हा स्टोक येतो. स्ट्रोक ही एक मेडिकल इमर्जन्सी आहे. त्यावर लागलीच लक्ष देण्याची गरज आहे. जर स्ट्रोक आल्यानंतर तातडीने उपचार झाला नाही, तर काही मिनिटांत लकवा किंवा मृत्यू होऊ शकतो. काही स्ट्रोक अचानक येतात. परंतू बहुतांशी स्ट्रोक हे हळूहळू महिन्यांनी विकसित होत असतात. त्यामुळे ते आधी संभाव्य धोक्याचा […]
lifestyle
हिवाळ्यात उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी आरोग्याची अशाप्रकारे घ्या काळजी
आजकाल उच्च रक्तदाबाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. कारण बदलत्या जीवनशैलीचा व खाण्यापिण्याचा परिणाम आरोग्यावर होऊ लागला आहे. त्यात थंड हवामानामुळे उच्च रक्तदाबाची समस्या आणखी गंभीर होते. हिवाळ्यात तापमान कमी झाले की शरीराच्या नसा आकुंचन पावतात, ज्यामुळे रक्तदाब नैसर्गिकरित्या वाढतो. त्यामुळे यांचा परिणाम हृदयावर होऊ लागतो. तर हदयाला पुरेसा रक्त प्रवाह राखण्यासाठी अधिक काम करावे लागते. […]
‘या’ 2 गोष्टी प्लेटमध्ये ठेवा, मधुमेह नियंत्रणात राहील, जाणून घ्या
आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आणि साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी काय करावे? आहारतज्ज्ञांनी यावर काही खास टिप्स दिल्या आहेत. तुम्हाला आपल्या आवडत्या आहारापासून कायमचे दूर राहण्याची किंवा खूप कठोर जीवन जगण्याची गरज नाही. अन्न आणि पेय संतुलित करणे, दररोज चालणे किंवा थोडा व्यायाम करणे, वेळेवर विश्रांती घेणे आणि तणाव कमी करणे इत्यादी काही सोप्या गोष्टी. तुम्ही या […]
रोजच्या जीवनातील ‘या’ 5 सवयींमुळे हाडे कमकुवत होतात, जाणून घ्या
आपण आपल्या दैनंदिन जीवनात अशा काही गोष्टी करतो, ज्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. पण त्याची आपल्याला जाणीव होत नाही. दैनंदिन जीवनात अशा काही सवयी देखील अवलंबल्या जातात, ज्या हळूहळू आपली हाडे कमकुवत करण्याचे काम करतात. यामुळे गुडघेदुखी, लवकर थकवा आणि चालण्यास त्रास होतो. लहान वयातच लोकांना हाडांशी संबंधित समस्या येऊ लागल्या आहेत. जर तुमच्या […]
अचानक लघवीचा प्रवाह खंडित होतो का? मूत्राशयात ताठरपणा येतो? घरातील ‘हे’ 4 उपाय करा
लघवीचे निरीक्षण करून, आपण बऱ्याच समस्या त्वरीत शोधू शकता. हे आपल्याला मूत्र प्रणालीच्या समस्यांबद्दल विशेषतः सांगते. ज्यामुळे उपचार घेणे आणि रोगाचे मुळापासून निर्मूलन करणे सोपे होते. अनेकदा मूत्रपिंडातील दगडांमुळे लघवीमध्ये बदल होतात. पण तुम्हाला माहिती आहे का की लघवीचा प्रवाह क्षीण होतो, तो अचानक तुटतो, पुन्हा सुरू होतो, ही सर्व लक्षणे मूत्राशयाच्या ताठरपणामुळे असू शकतात. […]
हिवाळ्यात व्हिटॅमिन डीची कमतरता कशी पुर्ण कराल? तज्ञांनी सांगितले ‘हे’ उपाय
हिवाळा सुरू होताच आपण आपल्या आरोग्याची काळजी घेत असतो. या दिवसांमध्ये जास्त करून व्हिटॅमिन डीची कमतरता अधिक भासू लागते. कारण थंडीच्या दिवसांमध्ये शरीराला पुरेसा सुर्यप्रकाश मिळत नाही. तर व्हिटॅमिन डीचा सर्वात मोठा स्त्रोत सुर्यप्रकाश आहे. त्याशिवाय लोकं थंडीपासून वाचण्यासाठी जास्त वेळ घरात असतात, म्हणून शरीराला सूर्यप्रकाश मिळत नाही. अशावेळेस हिवाळ्यात व्हिटॅमिन डीची कमतरता सामान्य होते. […]