हिवाळ्यात थंडाव्यामुळे बरेचजण त्यांच्या मुलांचे केस दररोज धुत नाहीत, कारण थंडीच्या दिवसात लहान मुलांना थंडाव्यामुळे लगेच सर्दी होण्याची शक्यता असते. कारण लहान मुलांची त्वचाही खुप नाजूक असते. त्यामुळे केस धुण्याची योग्य पद्धत केसांचा प्रकार, हवामान आणि जीवनशैलीवर अवलंबून असते. चला तर मग आजच्या लेखात आपण लहान मुलांचे केस आठवड्यातून किती वेळा धुवावेत याबद्दल तज्ज्ञांकडून अधिक […]
lifestyle
‘हे’ सुंदर फूल केवळ सजावटीसाठी नाही तर आरोग्यासाठी आहे फायदेशीर, जाणून घ्या फायदे
आपल्या आसपास अशी अनेक फुले आहेत जी दिसायला खूप सुंदर आणि सुगंधित आहेत. त्यामुळे प्रत्येकजण त्यांच्या आवडीनुसार घराच्या भोवती लावता आणि ती फुलं तुमच्या घराचे सौंदर्य वाढवतात. अशातच असे एक फूल आहे जे तुमच्या घराचे सौंदर्य वाढवण्याबरोबरच तर तुमचे आरोग्य तंदुरस्त राखण्यासाठी खुप ओळखले जाते. आपण सूर्यफुलाबद्दल बोलत आहोत. हे फूल केवळ बागेपुरतेच मर्यादित नाही […]
हृदय निरोगी ठेवण्यासाठी रामदेव बाबांनी सांगितला खास उपाय, ही योगासने ठरतील फायदेशीर
Yoga For Heart Health : बदललेल्या जीवनशैलीमुळे कमी वयातच लोकांना विविध आजारांनी ग्रासलेले आहे. अनेक लोकांमध्ये हृदयाशी संबंधित समस्या वाढताना दिसत आहेत. मोठ्या प्रमाणात तरुण पिढीलाही हृदयाच्या समस्या मोठ्या प्रमाणात जाणवत आहेत. अनेकांचे कमी वयात हृदयविकाराच्या धक्काने निधनही झाले आहे. तुम्हालाही तुमच्या हृदयाचे आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर छोटे बदल खूप उपयुक्त ठरू शकतात. यावर […]
Cold Drinks in Alcohol : दारुमध्ये कोल्ड ड्रिंक मिसळल्यामुळे टेस्ट चांगली लागते पण हे वाचल्यानंतर अशा मिक्सिंगने पिण्याआधी 10 वेळा विचार करालं
Can You Mix Cold Drinks in Alcohol : अनेकदा तुम्ही लोकांना दारुमध्ये कोल्ड ड्रिंक्स, सोडा किंवा एनर्जी ड्रिंक्स मिसळून पिताना पाहिलं असेल. दारुमध्ये कोल्ड ड्रिंक्स मिसळल्यामुळे टेस्ट चांगली लागते. आरोग्याचं नुकसान कमी होतं, असं म्हणतात. खरंतर दारुमध्ये कोल्ड ड्रिंक मिसळून पिण्याची आयडीया चांगली नाही. त्यामुळे आरोग्याचं उलटं जास्त नुकसान होतं. कारण कोल्ड ड्रिंकमध्ये कॅफीन, कॅलोरी […]
सकाळी कोमट पाण्यामध्ये एक चमचा मिसळा ‘हा’ पदार्थ आणि पहा Magic….
तूप केवळ अन्नाची चवच वाढवत नाही, तर आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर मानले जाते. बरेच लोक ते पोळीवर टाकून डाळ आणि भाज्यांमध्ये घालून किंवा ग्रेव्हीमध्ये तापवण्यासाठी वापरतात. तुपात जीवनसत्त्वे ए, डी, ई, के तसेच फॉस्फरस, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि लोह यासारखे पोषक घटक असतात, जे शरीरासाठी फायदेशीर असतात. ह्याच्या नियमित सेवनाने पचनसंस्था मजबूत राहते आणि हाडेदेखील निरोगी […]
जेवण किती करावे, गडबडीत जेवल्याने काय होते? रामदेव बाबांनी दिली महत्त्वाची माहिती!
Ramdev Baba : आज योगगुरू रामदेव बाबा यांना संपूर्ण देश ओळखतो. आयुर्वेद आणि योगाच्या माध्यमातून ते लोकांना निरोगी कसे राहायचे ते सांगतात. त्यांच्या पतंजली या आयुर्वेद कंपनीतर्फे वेगवेगळी उत्पादने घेतली जातात. पतंजली कंपनीची उत्पादने आज देशभरात आवडीने वापरली जातात. आता रामदेवबाबा यांनी जेवणाची पद्धत कशी असावी? जेवण करताना काय काळजी घ्यावी तसेच चुकीच्या पद्धतीने जेवण […]