Next Solar and Lunar Eclipse 2026 Date and Time: या वर्षातले पुढे सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण कधी आहे? हे तुम्हाला माहिती आहे का? नसेल माहिती तर चिंता करू नका. आगामी सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणाची सविस्तर माहिती खाली दिली आहे, चला तर मग जाणून घेऊया. खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र या दोन्ही दृष्टीकोनातून ग्रहणाची घटना अत्यंत महत्त्वाची मानली जाते. 2026 […]
lifestyle
Vastu Shastra : सोमवारच्या दिवशी चुकूनही करू नका या चूका, घरात येईल गरिबी
हिंदू धर्मशास्त्रानुसार प्रत्येक वार हा कोणत्या नं कोणत्या देवाला समर्पित असतो. जसं की शनिवार हा शनी देवांना समर्पित आहे. रविवार हा सूर्य देवांना समर्पित आहे. तसाच सोमवार हा भगवान महादेव यांना समर्पित आहे. सोमवार हा महादेवांना समर्पित असल्यामुळे अशा काही गोष्टी आहेत, त्या या दिवशी करणे हिंदू धर्मशास्त्र आणि वास्तुशास्त्रामध्ये अशुभ माण्यात आलं आहे. वास्तुशास्त्रात […]
Chanakya Niti : मुलांना या गोष्टींपासून नेहमी दूर ठेवा, चाणक्यांचा पालकांना सल्ला
आर्य चाणक्य हे एक चांगले शिक्षक देखील होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये आई-वडिलांनी मुलांवर संस्कार कसे करावेत? मुलांच्या जीवनात आई-वडिलांची भूमिका काय असते? आदर्श आई-वडील कोणाला म्हणावं? याबद्दल चाणक्य यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात मुलांवर योग्य संस्कार होणं गरजेचं असतं. मुलांवर आई-वडिलांनी योग्य संस्कार केले तर अशी मुलं आपल्या […]
घरात कामधेनू गायीची मूर्ती ठेवण्याची योग्य दिशा माहितीये? जाणून घ्या, होईल फायदा
वास्तुशास्त्रानुसार घरात गाईची मूर्ती ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. असे मानले जाते की गाय ही शुक्र ग्रहाचे प्रतीक आहे आणि तिचे वासरू आपल्याला जीवनात प्रगती करायला शिकवते. ती प्रेम आणि मातृत्वाचे प्रतीक मानली जाते. त्यामुळे, योग्य दिशेला गाईची मूर्ती ठेवल्याने घरात शांती आणि आनंद नांदतो, तसेच घराच्या वातावरणावरही सकारात्मक परिणाम होतो. हिंदू धर्मात गायीला पवित्र […]
घरातील मंदिरात ‘ही’ गोष्ट कधीच ठेवू नका, शांती आणि आनंद होईल नाहीसा
मंदिर हे घरातील सर्वात पवित्र स्थान मानले जाते. हे एक असे स्थान आहे जे उपासना आणि आध्यात्मिक ऊर्जेशी अविभाज्यपणे जोडलेले असते. पूजा कक्षाची पवित्रता जपण्यासाठी, लोक अनेकदा वास्तुशास्त्राच्या तत्त्वांचे पालन करतात. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका बातमीनुसार, अनेक लोक – जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणे – मंदिरांमध्ये आगपेट्या ठेवण्याची एक सामान्य चूक करतात. बहुतेक लोक असे करतात, […]
रामनवमीला शोभन योगाचा दुर्मिळ संयोग, ‘या’ राशींवर पडणार पैशांचा पाऊस
अयोध्येतील भव्य राम मंदिरापासून ते देशाच्या कानाकोपऱ्यात, भगवान श्रीरामांच्या जयंतीनिमित्त जोरदार तयारी सुरू झाली आहे. हिंदू धर्मात चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवव्या दिवसाला विशेष महत्त्व आहे आणि तो दिवस रामनवमी म्हणून साजरा केला जातो. ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार 2026 मधील रामनवमी विशेषतः खास असणार आहे. कारण या दिवशी शोभन योगाचा एक अत्यंत दुर्मिळ आणि शुभ योग तयार […]