• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

lifestyle

मेथीचे पाणी केसांसाठी फायदेशीर, हे होतात फायदे

July 15, 2026 by admin Leave a Comment

आजकाल केस गळणे, केस पातळ होणे, कोरडेपणा, कोंडा आणि केसांची वाढ मंदावणे या समस्या अनेकांना भेडसावत आहेत. वाढता ताण, बदलती जीवनशैली, प्रदूषण, चुकीचा आहार आणि रासायनिक उत्पादनांचा जास्त वापर यामुळे केसांचे नैसर्गिक आरोग्य बिघडू शकते. अशा वेळी अनेक लोक घरगुती आणि नैसर्गिक उपायांकडे वळताना दिसतात. मेथीचे दाणे (Fenugreek), अ‍ॅलोवेरा, लवंग आणि रोझमेरी यांसारख्या नैसर्गिक घटकांचा […]

Filed Under: lifestyle

युकेतील कोणती दारू भारतात सर्वाधिक लोकप्रिय? फ्री ट्रेड करारामुळे मद्यप्रेमींना किती फायदा होणार?

July 15, 2026 by admin Leave a Comment

मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. भारत आणि युनायटेड किंगडम यांच्यात झालेला ऐतिहासिक फ्री ट्रेड करार आजपासून लागू झाला आहे. या कराराच्या अंमलबजावणीमुळे दोन्ही देशांतील व्यापाराला नवी दिशा मिळणार आहे. या कराराचा थेट परिणाम भारतीय बाजारपेठ आणि ग्राहकांच्या खिशावर होणार आहे. या करारानुसार यूकेमधून भारतात आयात होणाऱ्या निवडक वस्तूंवरील आयात शुल्कात मोठी कपात करण्यात आली आहे. मद्यप्रेमींसाठी […]

Filed Under: lifestyle

लाखो रुपये कमवून देखील हातात काहीच राहत नाही? या 5 चुका आताच सुधारा, होईल पैशांची भरभराट

July 15, 2026 by admin Leave a Comment

कितीही मेहनत करून चांगले उत्पन्न मिळत असले तरी महिन्याच्या शेवटी हातात पैसे राहत नसतील तर त्यामागे केवळ नशीब जबाबदार नसते. आचार्य चाणक्य यांच्या मते, व्यक्तीच्या काही चुकीच्या सवयीच त्याच्या आर्थिक अडचणींचे मुख्य कारण ठरतात. योग्य वेळी या सवयी बदलल्या तर आर्थिक स्थैर्य मिळवणे सोपे होऊ शकते. या पाच सवयी आताच बदला चाणक्य नीतीनुसार आळस आणि […]

Filed Under: lifestyle

Chanakya Niti : हे गुण असलेली मुलं मोठेपणी करतात जगाचं नेतृत्व, चाणक्य काय म्हणतात?

July 15, 2026 by admin Leave a Comment

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील मार्गदर्शन करतात. चाणक्य आपल्या या ग्रंथामध्ये म्हणतात मुलं ही चिखलाच्या गोळ्याप्रमाणे असतात. जसा कुंभार एखाद्या चिखलाच्या गोळ्याला आकार देऊन त्याच्यापासून सुंदर अशी मातीची भांडी […]

Filed Under: lifestyle

Chanakya Niti : या तीन लोकांची संगत म्हणजे घराची बरबादी, कधीच नादी लागू नका

July 15, 2026 by admin Leave a Comment

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात या समजात जेवढ्या व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती असतात. या जगात तीन प्रकारचे लोक असे आहेत, ज्यांच्याशी तुम्ही कधीही संगत करू नका, तुम्ही जर अशा लोकांशी संगत केली तर एक दिवस ती नक्की तुमच्या अंगलट […]

Filed Under: lifestyle

तुरटीच्या मदतीने कोंडा कमी करण्याचा घरगुती उपाय…तुम्ही नक्की ट्राय करा

July 15, 2026 by admin Leave a Comment

तुरटी हा भारतीय घरांमध्ये सहज उपलब्ध असलेला एक पारंपरिक पदार्थ असून त्याचा वापर अनेक वर्षांपासून त्वचा आणि केसांच्या निगेसाठी केला जात आहे. कोंड्याची समस्या दूर करण्यासाठीही तुरटी उपयुक्त ठरू शकते, अशी माहिती अनेक पारंपरिक उपायांमध्ये सांगितली जाते. कोंडा हा केवळ सौंदर्याचा प्रश्न नसून टाळूच्या आरोग्याशी संबंधित समस्या आहे. टाळूवर अतिरिक्त तेल, मृत त्वचेच्या पेशींचा साठा, […]

Filed Under: lifestyle

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 23
  • Page 24
  • Page 25
  • Page 26
  • Page 27
  • Interim pages omitted …
  • Page 91
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in