आता केस लहान असो किंवा मोठे, ते स्त्रियांच्या सौंदर्यात भर घालण्यात कोणतीही कसर सोडत नाहीत. तथापि, आपण निश्चितपणे विश्वास ठेवू शकता की मोठ्या आणि लांब केसांची बाब वेगळी आहे. आता आपण यावर विश्वास ठेवण्यास नकार देऊ शकता, परंतु रस्त्याच्या कडेला मोठ्या केसांची मुलगी पाहून आपण नक्कीच विचार करता की माझे केस तितकेच लांब असावेत अशी […]
lifestyle
पोटावरची चरबी कशी कमी करावी? या सोप्या गोष्टी करा आणि जादू पाहा!
चुकीच्या पद्धतीने रोजची कामे करणे, दिनचर्या चुकीची असणे यामुळे आरोग्यावर खूप वाईट असे परिणाम पडतात. चुकीच्या आहारामुळे तर काही जणांच्या पोटावर खूप सारी चरबी जमा होते. त्यांचे पोट बाहेर येते. बहुसंख्य लोकांना आजघडीला ही अडचण आहेच. पण या अडचणीवर तुम्हाला मात करता येऊ शकते. योग्य ती काळजी घेतली तर हे शक्य आहे. आयुर्वेदाच्या मदतीने हे […]
सकाळी चहासोबत बिस्किट खात असाल तर, आजच व्हा सावध… आरोग्यावर होऊ शकतात विपरीत परिणाम
भारतात चहाचे असंख्य लोक चाहते आहेत. काही लोक सकाळची सुरुवात चहाने करतात. संध्याकाळी देखील अनेकांना चहा लागतो… अनेक जण तर संध्याकाळी बिस्किटसोबत चहा पितात. काही लोक हा एक हलका आणि आरोग्यदायी पर्याय मानतात. परंतु फार कमी लोकांना माहिती आहे की हे मिश्रण चहा आणि तंबाखूइतकेच धोकादायक आहे. हो, चहासोबत बिस्किटे खाणे हा आरोग्यदायी पर्याय नाही. […]
फ्रीजवर चुकूनही ठेवू नका या गोष्टी, अन्यथा आरोग्यावर होईल नकारात्मक परिणाम
आजकालच्या धावपळीच्या जीवनात आपण घरात शांती, आरोग्या आणि त्याबरोबरच समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी वास्तुशास्त्रानुसार सल्ल्यांचा पाळण करत असतो. खरंतर घरातील प्रत्येक वस्तू एक विशिष्ट ऊर्जा निर्माण करतात. तर वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघर हा आपल्या घराचा सर्वात महत्वाचा भाग आहे. आजकाल प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात रेफ्रिजरेटर हे असतेच कारण ही एक अत्यावश्यक गरज मानली जाते. रेफ्रिजरेटरचा वापर आपण सामान्यतः अन्न, भाज्या […]
तज्ञांकडून जाणून घ्या , हिवाळ्यातील सुपरफूड असलेला आवळा चाऊन खाणे चांगले आहे की त्याचा रस पिणे अधिक फायदेशीर
हिवाळ्यातील हंगामी फळांचा विचार केला तर आवळा हा व्हिटॅमिन सीचा सर्वोत्तम स्रोत मानला जातो. हिवाळ्यात तुमच्या आहारात आवळा समाविष्ट केल्याने आरोग्य चांगले राखण्यास मदत होते, कारण ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. आवळा चटणी, लोणचे, जाम आणि कँडी अशा विविध पदार्थ बनवण्यासाठी आवळ्याचा वापर केला जातो. अशातच आवळा चाऊन खाणे चांगले आहे की त्याचा रस पिणे अधिक […]
व्यायामापूर्वी कि नंतर? केळी खाण्याची सर्वोत्तम वेळ कोणती?
जवळपास सर्वचजण फिटनेस राखण्यासाठी व्यायाम करतात, व्यायाम करतात. मग तो जिममध्ये जाऊन असो किंवा रनिंग असो किंवा इतर कोणताही शारीरिक व्यायाम असो. सोबतच पूरक आहार देखील तेवढाच महत्त्वाचा असतो. तसेच फळे खाणे देखील तेवढेच महत्त्वाचे असते. त्यातीलच एक म्हणजे केळी. केळी हे सर्वात जास्त सेवन केले जाणारे फळ आहे कारण ते त्वरित ऊर्जा देतात, पोटाला […]