इराण आणि अमेरिका युद्ध टोकाला पोहोचले. थेट हल्ले केले जात आहेत. द मिररच्या अहवालानुसार, ब्रोकन अॅरो अपघातातील 32 केसमध्ये एकूण सहा अण्वस्त्रे गायब आहेत. त्यापैकी प्रत्येक एक शहर उद्ध्वस्त करण्यासाठी आणि लाखो लोकांना मारण्यासाठी पुरेसा आहे. अमेरिकेने गमावलेली अण्वस्त्रे जगभर विखुरलेली असल्याची माहिती आहे. यातील काही अणुबॉम्ब समुद्राच्या खोलवर हरवले आहेत, त्याचा शोध कोणीही घेऊ शकतो. […]
Latest News
LPG सिलेंडर स्वस्त की पाइपलाइन गॅस, खिशाला परवडणारं काय? घ्या जाणून
इरण, इस्त्रायल आणि अमेरिका युद्धामुळे दिवसागणिक परिस्थिती अधिक चिघळत आहे आणि यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराची साखळी विस्कळीत झाली आहे. परिणामी सिलेंडर मिळणं देखील कठीण झालं आहे. एक सिलिंडर घेतल्यानंतर 25 दिवसांपर्यंत दुसरे बुकिंग होत नसल्याची तक्रार ग्राहकांनी केली आहे. ऑनलाईन बुकिंग करताना अनेकांना क्रमांक उपलब्ध नसल्याचा संदेश येत आहे. अशात पाइपलाइन गॅसकडे सर्वांचा कल आहे. पण […]
प्राजक्ता माळीच्या ‘फुलवंती’च्या टीममधल्या महत्त्वपूर्ण सदस्याचं निधन; अवघ्या 31 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
‘फुलवंती’, ‘सरसेनापती हंबीरराव मोहिते’, ‘मुळशी पॅटर्न’ यांसारख्या मराठी चित्रपटांसाठी सिनेमॅटोग्राफर म्हणून काम केलेल्या तन्मय वनमाळीचं निधन झालं आहे. वयाच्या अवघ्या 31 व्या वर्षी त्याने जगाचा अखेरचा निरोप घेतला आहे. त्याच्या निधनामागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही. तन्मयने केवळ मराठीच नाही तर हिंदी चित्रपटांसाठीही सिनेमॅटोग्राफ म्हणून काम केलंय. त्यामुळे त्याच्या निधनाने दोन्ही चित्रपटसृष्टीतून हळहळ व्यक्त […]
कॅनडाच्या एका कंपनीने खास बाईक तयार केली, जाणून घ्या
आज आम्ही तुम्हाला एका अशा बाईकची माहिती सांगणार आहोत, जी हेरगिरी करेल. कॅनेडियन कंपनी ईआउटडोअर्स लिमिटेडने नॉर्थफोर्ज नावाचा एक नवीन स्टार्टअप सुरू केला आहे. लष्करासाठी खास इलेक्ट्रिक वाहने बनवण्याची सुरुवात करण्यात आली आहे. त्याची पहिली बाईक डिस्पॅच आहे. डिस्पॅच ही एक इलेक्ट्रिक बाईक आहे जी विशेषत: पाळत ठेवण्यासाठी डिझाइन केलेली आहे. या बाईकचे सर्वात मोठे […]
1 एप्रिलपासून बदलणार नियम, ‘या’ बँकेचे क्रेडीट कार्ड वापरत असाल तर जाणून घ्या
तुम्ही क्रेडीट कार्ड वापरत असाल तर ही बतमी नक्की वाचा. येस बँकेने आता आपल्या क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये बदल केला आहे. येस बँकेच्या क्रेडिट कार्डचे नवीन नियम 1 एप्रिल 2026 पासून लागू होणार आहेत. अशा परिस्थितीत, येस बँकेच्या क्रेडिट कार्डच्या नवीन बदलांविषयी जाणून घेणे आपल्यासाठी महत्वाचे आहे. नवीन नियमांनुसार, बँकेने काही विशिष्ट परिस्थितींमध्ये थ्रेशोल्ड मर्यादा वाढविली […]
सुनेत्रा पवारांनी महिलांसाठी सुरू केलेली ‘लवकर या-लवकर जा’ योजना नक्की काय आहे?
महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने विधान परिषदेत महिलांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण घोषणा केली. मुंबई महानगर क्षेत्रातील शासकीय महिला कर्मचाऱ्यांसाठी ‘कम अर्ली-गो अर्ली’ (लवकर या-लवकर जा) ही विशेष योजना लागू करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. ‘लवकर या-लवकर जा’ योजना नेमकी काय आहे? उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले की, या योजनेअंतर्गत […]