अनेकदा आपण खूप पैसा कमावतो, मात्र तो आपल्या हातात टिकत नाही. आपण पैशांच्या बचतीचा खूप प्रयत्न करतो मात्र त्यात यश येत नाही. एखाद्या व्यक्तीने कर्ज घेतलेलं असतं, तो हे कर्ज फेडण्याचा खूप प्रयत्न करतो, मात्र त्याला त्यात अपयश येतं. एखाद्या व्यक्तीचं सगळं सुरळीत सुरू असतं, मात्र अचानक एखादं मोठं आर्थिक संकट त्याच्यासमोर येत आणि तो […]
Latest News
मोठी बातमी! बलाढ्य देशाचा इराणला पाठिंबा, अमेरिका-इस्रायलसह संपूर्ण जगात खळबळ
इराण आणि इस्रायल अमेरिकेत सुरू असलेल्या युद्धामुळे संपूर्ण जगात तणावाचे वातावरण निर्माण झालेले आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर भीषण हल्ले होत आहेत. अशातच आता तुर्किये या देशाने इराणला जाहीर पाठिंबा दिला आहे. अंकारा येथे सत्ताधारी पक्षांच्या खासदारांशी बोलताना राष्ट्रपती रेसेप तय्यिप एर्दोगानयांनी म्हटले, ‘मी सुन्नीही नाही आणि शिया देखील नाही. आपण सर्वजण मुसलमान आहोत. हा पाठिंबा […]
वाढत्या महागाईमुळे बचत कमी झाली, सामना कसा करायचा, जाणून घ्या
महागाई इतकी आहे की, खर्च पूर्ण होत नाही आणि बचत कशी करावी, असं बहुसंख्य लोकांचं म्हणणं असतं. पण, काळजी करू नका. याही परिस्थितीत तुम्ही बचत करू शकतात. आता ती बचत कशी करता येईल, याविषयीची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. आजच्या काळात भाडे, रेशन, वीज, वाहतूक यासारखे जीवनावश्यक खर्च सातत्याने […]
Swiggy आणि HDFC Bank चे दोन नवीन क्रेडिट कार्ड लॉन्च, फूड ऑर्डर करणे सोपे
आता जेवण ऑर्डर करणं आणखी सोपं होणार आहे. ऑनलाइन फूड डिलिव्हरी आणि क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म स्विगीने एचडीएफसी बँकेच्या सहकार्याने दोन नवीन को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड लाँच केले आहेत. त्यांच्या कार्डांची नावे स्विगी बीएलसीके आणि स्विगी ऑर्ंज कार्ड आहेत. स्विगी बीएलसीके आणि स्विगी ऑर्ंज कार्ड या कार्डचा उद्देश ग्राहकांना फूड डिलिव्हरी, किराणा सामान, ऑनलाइन शॉपिंग, ट्रॅव्हल आणि […]
जसप्रीत बुमराह 18 महिन्यांचा ब्रेक घेणार! नेमकं काय घडतंय आणि कशासाठी? ते जाणून घ्या
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा जिंकल्यानंतर आता बीसीसीआय पुढच्या स्पर्धांच्या तयारीसाठी लागली आहे. 2028 टी20 वर्ल्डकप स्पर्धेपर्यंत संघांची बांधणी करावी लागणार आहे. पण या 24 महिन्यांच्या कालावधी दरम्यान जसप्रीत बुमराह 18 महिन्यांचा ब्रेक घेणार असल्याचं बोललं जात आहे. वनडे वर्ल्डकप 2026 आणि त्याचं वर्कलोड मॅनेजमेंट करण्यासाठी हा निर्णय घेतला जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. गेल्या काही […]
होर्मुझच्या खाडीत महाकाय जहाजावर हल्ला, अचानक हल्ला झाल्याने खळबळ; भारताचं कनेक्शन समोर!
मध्य-पूर्वेत युद्धामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. होर्मुझच्या खाडीतील अनेक जहाजांवर हल्ले होत आहेत. अशातच आता थायलंडचे मयूरी नारी हे मालवाहू जहाज होर्मुझच्या सामुद्रधुणीतून भारताकडे येत असताना त्याच्यावर भीषण हल्ला झाला आहे. या जहाजावर एकूण 23 जण होते. हल्ल्यानंतर रॉयल थाय नेव्हीने तातडीने मदत पोहोचवून 20 खलाशांना सुरक्षित बाहेर काढले, तर तीन जण अजूनही जहाजावर […]