भारतात सोन्या आणि चांदीच्या दागिने महिला मोठ्या प्रमाणावर वापरतात. घरातील सण किंवा उत्सव असो महिलांच्या अंगावर सोन्याचे दागिने दिसतात. पुरुषांचाही गळ्यात सोन्याची चैन, हातात अंगठ्या आणि बोटात ब्रेसलेट दिसते. पण गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात चांगलीच वाढ झाल्याचे पाहायला मिळते. वाढलेल्या सोन्याच्या किंमती पाहून सोने खरेदी करताना दहा वेळा विचार करावा लागतो. आज जर तुम्ही […]
Latest News
हादरवणारी घटना… मुलीला 24 वर्ष बेसमेंटमध्ये ठेवलं… तिच्यापासून 7 मुलांना जन्म… बापचा छळ सहन करणाली लेक आज…
Crime News : जगभरात अनेक धक्कादायक घटना घडत असतात. ज्यामुळे गुन्हेगारांचे वेग-वेगळे चेहरे सर्वांसमोर येत असतात… पण आता तर लेकीसाठी बापच मोठी हैवान ठरला आहे. ज्याने पोटच्या लेकीला तब्बल 24 वर्ष बेसमेंटमध्ये कैद केलं आणि तिच्या सतत बलात्कार करत राहिला… हे 24 वर्ष त्या मुलीसाठी नरका समान होते… अशात हे सत्य समोर आलं तरी कसं […]
माझ्या वडिलांना काही झालं तर अख्ख्या पाकिस्तानला… इम्रान खान यांच्या मुलाची थेट धमकी; पाकमध्ये मोठं काही घडणार?
पाकिस्तानमध्ये मोठे वादळ आले असून माजी पंतप्रधान आणि पीटीआयचे संस्थापक इम्रान खान यांचे निधन झाल्याचे सांगितले जात आहे. इम्रान खान यांच्या कुटुंबियांनी गंभीर आरोप केला. मागच्या काही आठवड्यांपासून इम्रान खान यांना त्यांच्या कुटुंबियांना भेटू दिले जात नाही. पाकिस्तान सरकार कोर्टाच्या आदेशालाही जुमानत नसल्याचा आरोप आहे. इम्रान खान यांच्यावरून पाकिस्तानातील लाहोर आणि रावळपिंडीच्या रस्त्यांवर तणाव वाढत […]