राज्यातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत महिलांसाठी सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) सुरू केली. त्याअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा 1500 रुपये मिळतात. या योजनेला भरघोस प्रतिसाद मिळाला, आत्तापर्यंत कोट्यवधी महिलांनी या योजनेचा लाभ घेतला असून दरमहा त्यांच्या खात्यात निधी जमा होतो. मात्र शासनाच्या या योजनेचा अनेकांनी गैरफायदा घेतला, फसवणूक करत पैसेही लाटले. त्यानंतर […]
Latest News
Pakistan Air Strike : इराण विरुद्ध युद्ध सुरु असतानाच पाकिस्तानचं धक्कादायक पाऊल, थेट AIR STRIKE
रमजानचा पवित्र महिना सुरु आहे. रमजानच्या पवित्र महिन्याचे अखेरचे दिवस सुरु असताना अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील तणाव टोकाला पोहोचला आहे. पाकिस्तानने पुन्हा एकदा आमच्या संप्रभुतेचं उल्लंघन केलं आहे असा दावा अफगाणिस्तानने केला आहे. पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या काबूल, कंधार, पक्तिया आणि पक्तिकासह देशाच्या अन्य भागात भीषण हवाई हल्ले केले आहेत. (बातमी अपडेट होत आहे) Source link
42,500 रुपये वाचवा, Maruti Suzuki Alto कारवरील ऑफर जाणून घ्या
तुमचे बजेट कमी आहे आणि तुम्ही कार खरेदीचे स्वप्न पाहत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. आज आम्ही तुम्हाला कार खरेदीची एक खास ऑफर सांगणार आहोत. तुम्ही या ऑफरवर तब्बल 40,000 पेक्षा जास्त पैसे वाचवू शकतात. आता ही ऑफर नेमकी कोणत्या कारवर आहे, याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया. मारुती सुझुकीच्या अतिशय स्वस्त आणि सर्वात लोकप्रिय […]
काउंटडाऊन सुरु, मुंबईत घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार, म्हाडाच्या लॉटरीची तारीख ठरली
स्वप्ननगरी असलेल्या मुंबईत स्वतःच्या मालकीचे घर असावे, असे अनेकांचे स्वप्न असते. हे स्वप्न पाहणाऱ्या सर्वसामान्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण अर्थात म्हाडा (MHADA) मुंबई मंडळाच्या वतीने तब्बल २५०० घरांसाठी विशेष लॉटरी काढण्याची तयारी पूर्ण झाली आहे. विशेष म्हणजे, येत्या मार्च महिन्याच्या अखेरीस या लॉटरीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. तर […]
वर्षभर सुख आणि समृद्धीसाठी नववर्षाला गणेशाची करा पुजा
हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात लाडक्या गणपती बाप्पाच्या पूजेने केली जाते. चैत्र महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेला सुरू होणारे हिंदू नववर्ष 2026 आपल्या जीवनात नवीन ऊर्जा, दृढनिश्चय आणि आनंद घेऊन येत आहे. तर येत्या 19 मार्चला गुढीपाडाव्यापासून मराठी नववर्ष सुरू होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार जर वर्षाच्या पहिल्या दिवशी विघ्न दूर करणारे भगवान गणेश यांना प्रसन्न केले तर […]
IPL 2026 RCB Schedule : गतविजेता 16 व्या मोसमासाठी सज्ज, आरसीबीसमोर पहिल्या सामन्यात कुणाचं आव्हान?
आरसीबी अर्थात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची 2025 मध्ये 17 वर्षांची प्रतिक्षा संपली. रजत पाटीदार याने त्याच्या नेतृत्वात 18 व्या मोसमातील (IPL 2025) अंतिम सामन्यात श्रेयस अय्यर याच्या पंजाब किंग्सला पराभूत केलं. रजतने यासह आरसीबाला पहिल्यांदा आयपीएल चॅम्पियन करुन दिलं. आता आरसीबी 19 व्या मोसमात (IPL 2026) गतविजेता म्हणून उतरणार आहे. त्यामुळे आरसीबीसमोर ट्रॉफी कायम राखण्याचं आव्हान […]