घरगुती गॅस सिलेंडरला प्राधान्य देण्यासाठी व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा थांबवण्यात आल्याने राज्यातील हॉटेल व्यवसाय आणि उद्योगांवर मोठा परिणाम होताना दिसत आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा बंद झाल्यामुळे अनेक हॉटेल्स आणि लहान-मोठे व्यवसाय अडचणीत आले आहेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हॉटेल्स हळूहळू बंद पडू लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पुण्यातील प्रसिद्ध बादशाही हॉटेल व्यावसायिक गॅस संपल्यामुळे तात्पुरते […]
Latest News
जगात हाहाकार! इराणची हादरवणारी धमकी, थेट म्हटले, काहीही झाले तरीही…
इराण आणि अमेरिका यांच्या युद्धाचा आज 14 वा दिवस आहे. या युद्धामुळे पूर्ण जग संकटात आले. डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट म्हटले की, आम्ही विजयाच्या अत्यंत जवळ आहोत, इराणकडे ताकद शिल्लक राहिली नाही. मात्र, इराणकडून हे युद्ध सुरू राहणार असल्याचे संकेत आहेत. यासोबतच युद्ध थांबवायचे असेल तर तीन प्रमुख अटी इराणकडून घालण्यात आल्या या अटी अमेरिकेने […]
किरकोळ गुंतवणूकदार हेच शेअर मार्केटचा कणा, टीव्ही 9 नेटवर्कचे एमडी, सीईओ बरुण दास यांचे प्रतिपादन!
Money9 Financial Freedom Summit 2026 : मनी 9 तर्फे आयोजित केली जाणारी फायनॅन्शियल फ्रिडम समिट 2026 ला सुरुवात झाली आहे. या समिटमध्ये टीव्ही 9 नेटवर्कचे एमडी आणि सीईओ बरुण दास यांनी स्वागतपर भाषण केले. आपल्या या भाषणात त्यांनी एसआयपी, सोने, किरकोळ गुंतवणूक यावर भाष्य केले. यावेळी त्यांनी शेअर बाजारातील गुंतवणूक यावरही त्यांचे मत व्यक्त केले. […]
खाटू श्याम बाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या कारला भीषण अपघात, 3 जण ठार
राजस्थानमधील सालासर रोडवर झालेल्या एका भीषण रस्त अपघातात नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. खाटू श्याम बाबांच्या दर्शनासाठी जात असताना भाविकांच्या गाडीला समोरून येणाऱ्या पिकअप व्हॅनने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की या अपघातात ३ जण जागीच ठार झाले. तर ६ जण गंभीर जखमी झाले […]
Iran-Isreal War : युद्धादरम्यान इराणचं टेन्शन वाढलं, सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई कोमात ? एक पायही…
इराण-अमेरिका- इस्रायलच्या युद्धाला 14 दिवस उलटले असून दिवसेंदिवस हा संघर्ष वाढतच चालला आहे. त्याचा जगावरही मोठा परिणाम होत आहे, मात्र कोणताच देश माघार घ्यायला तयार नाहीये. याच दरम्यान एक मोठी अपडेट समोर आली आहे, ती इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबद्दल. युद्ध सुरू झाल्यावर अमेरिका आणि इस्त्रायलने केलेल्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई […]
इराणसोबतच्या युद्धात अमेरिकेत मोठा हाहाकार! डोनाल्ड ट्रम्प यांना दणका, थेट मोठा कट, काही क्षणातच..
इराण आणि अमेरिका युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे मोठी खळबळ उडाली असून अनेक देश संकटात आहेत. इस्त्रायल, इराणपर्यंत हे युद्ध मर्यादित राहिले नसून अनेक देशांना या युद्धाचा मोठा फटका बसताना दिसत आहे. कच्चे तेल आणि गॅसची समस्या निर्माण झाली असून इराणवर घातक हल्ले अमेरिका आणि इस्त्रायलकडून केले जात आहेत. इराणच्या प्रमुख शहरांवर हल्ले केले जात […]