आयपीएलच्या 19 व्या मोसमाला सुरुवात होण्यासाठी अजून 10 पेक्षा अधिक दिवसांचा कालावधी बाकी आहे. यंदा 28 मार्चपासून 19 व्या मोसमाला सुरुवात होणार आहे. विविध राज्यातील विधानसभा निवडणुकांमुळे यंदा पहिल्या टप्प्याचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. त्यानुसार 28 मार्चपासून 16 दिवस 4 डबल हेडरसह एकूण 20 सामने होणार आहेत. मोसमातील पहिल्याच सामन्यात गतविजेता आरसीबी मैदानात उतरणार […]
Latest News
अत्यंत अश्लील बोल, बीभत्स डान्स..; नोरा फतेहीच्या गाण्यावरून मोठा वाद, अखेर हटवण्याचे आदेश
नोरा फतेही आणि संजय दत्त यांच्यावर चित्रित केलेल्या ‘सरके चुनर तेरी सरके’ या गाण्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. ‘केडी- द डेविल’ या कन्नड चित्रपटातील हे गाणं प्रदर्शित झाल्यापासून त्यावर बरीच टीका होत आहे. या गाण्याचे बोल आणि त्यावरील कोरिओग्राफी अत्यंत अश्लील असल्याचा आरोप केला जात आहे. या आरोपांनंतर आता ‘नॅशनल ह्युमन राइट कमिशन’ने (राष्ट्रीय […]
Cricketers Who Changed Their Religion: धर्म बदलणारे 5 दिग्गज क्रिकेटर, यात एक भारताचाही प्लेयर
Five Cricketers Who Changed Their Religion: क्रिकेट विश्वात असे काही क्रिकेटपटू आहेत, ज्यांनी स्वतःचा धर्म बदलला आहे. अनेकांनी वैयक्तिक विश्वास, कोणी आई – वडिलांचा घटस्फोटानंतर स्वतःचा धर्म बदलला. एका क्रिकेपटूने तर लग्नानंतर बायकोचा धर्म स्वीकारला. काही क्रिकेटपटूंच्या या निर्णयामुळे क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का बसला. यामध्ये भारताचे क्रिकेटपटू विनोद कांबळी यांचं देखील नाव आहे.. शिवाय पाकिस्तानचा मोहम्मद […]
चैत्र नवरात्रीच्या दिवशी कशी पूजा करावी, काय दान करावे?
चैत्र नवरात्र खूप खास मानली जाते. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथेपासून याची सुरुवात होते. यावर्षी चैत्र नवरात्र 19 मार्चपासून सुरू होत आहे आणि 27 मार्चला संपते. यावेळी माता दुर्गा पालखीवर स्वार होऊन पृथ्वीवर येतील आणि हत्तीवर स्वार होऊन प्रस्थान करतील . नवरात्र हा देवी दुर्गाचा आशीर्वाद मिळविण्याचा एक विशेष प्रसंग मानला जातो. नवरात्रीदरम्यान भाविक […]
GK : सलग 11 दिवस हवेत उडणारा पक्षी, एका झटक्यात कापले 13000 किमी अंतर
विनाथांबा प्रवास: बार-टेल्ड गॉडविट या लहानशा पक्षाने सलग 11 दिवस आणि 1 तास न थांबता उड्डाण केले. या काळात तो कुठेही विसाव्यासाठी उतरला नाही. हजारो किमी अंतर: या पक्षाने एकूण 13560 किलोमीटरचे अंतर पार केले. एका दमात इतका मोठा प्रवास करण्याचा हा एक जागतिक विक्रम ठरला आहे. प्रवासाचा मार्ग: या पक्षाने आपला प्रवास अमेरिकेच्या उत्तरेकडील […]
Jio Recharge Plan: सिम कार्ड सुरु ठेवण्यासाठी Jioने आणला सर्वात स्वस्त प्लॅन,केवळ इतक्या रुपयात मिळतील सर्व फायदे
जर तुम्हाला तुमचे सिम सक्रीय ठेवायचे असेल तर किफायतशीर दरात बेसिक कनेक्टीव्हीट घ्यायची असेल तर जिओचा 189 रुपयांचा प्लान तुमच्यासाठी उत्तम पर्याय असू शकतो. कंपनीने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर परवडणाऱ्या प्लान श्रेणी अंतर्गत हा प्लान सूचीबद्ध केला आहे. (फोटो क्रेडिट-सोशल मीडिया) या बजेट-फ्रेंडली जिओ प्लानमध्ये तुम्हाला अमर्यादित व्हॉईस कॉलिंग मिळते, ज्यामुळे तुम्ही कोणतेही अतिरिक्त शुल्क न […]