• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

आता सगळं संपलं, पाकिस्तान अणुबॉम्ब घेऊन थेट युद्धात…इराणच्या एका चुकीमुळे जग भयंकराच्या दारात!

March 19, 2026 by admin Leave a Comment

Pakistan In Iran Israel War : अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा भडका दिवसेंदिवस वाढतो आहे. हे युद्ध सध्यातरी थांबवण्याची शक्यता दिसत नाही. त्यामुळे भविष्यात भारतासह जगातील अनेक देशांमधील उर्जासंकट आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे हे युद्ध थांबण्याऐवजी त्यात आणखी काही देश ओढले जाण्याची शक्यता आहे. इस्रायलच्या एका हल्ल्यानंतर आता इराणने आखाती देशांतील तेल […]

Filed Under: Latest News

IPL 2026: ‘विराट-रोहित सारखंच आहे’, संजू सॅमसनचा प्रश्न विचारताच रियान पराग असं का म्हणाला?

March 19, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी सर्वच फ्रेंचायझींनी आपल्या संघांची बांधणी केली आहे. राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्या मिनी लिलावापूर्वी ट्रेड विंडोतून देवाणघेवाण झाली होती. राजस्थान रॉयल्सने संजू सॅमसनला सोडत रवींद्र जडेजाला आपल्या संघात घेतलं आहे. त्यामुळे राजस्थान रॉयल्सने एकाच वेळी कर्णधार, विकेटकीपर आणि ओपनर फलंदाज गमावला आहे. असं असताना आयपीएल 2026 स्पर्धेत कर्णधारपदाची धुरा रियान […]

Filed Under: Latest News

LPG ग्राहकांनो पॅनिकमध्ये बुकींग करु नका, PNG कनेक्शनवर सरकारचा घेतला मोठा निर्णय, सात दिवसात….

March 19, 2026 by admin Leave a Comment

सध्या देशात सर्वत्र एलपीजी गॅस सिलिंडरच्या टंचाईचा माहोल आहे. देशात सर्वत्र एजन्सी समोर रिकामे सिलिंडर घेऊन लोकांच्या रांगा लागल्या आहेत. मात्र, या संकटाच्या समयी काही जण घरगुती सिलिंडरचा काळाबाजार करत आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे के.सी.सेंथील राजन यांनी या संदर्भात मोठा इशारा दिला आहे. आज काल लोकांना मोबाईलवर गॅस बिलाच्या APK फाईलच्या नावाने फसवणूक करणारे […]

Filed Under: Latest News

Nashik | कॅप्टन खरात यांना नाशिक पोलिसांकडून अटक; समर्थकांकडून पत्रकारांना दमदाटी

March 19, 2026 by admin Leave a Comment

नेते आणि अनेक सेलिब्रिटींचे गुरु म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कॅप्टन खरात यांना नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. गोविंदनगर परिसरातील त्यांच्या आलिशान बंगल्यातील घटनांमुळे पत्रकारांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. कॅप्टन खरात यांच्या वतीने आणि त्यांच्या कुटुंबाकडून पत्रकारांवर दमदाटी करण्यात आली असल्याची तक्रार समोर आली आहे. TV9 च्या टीमने या बंगल्यात वार्तांकन करण्यासाठी भेट दिली असता, कॅप्टन खरात […]

Filed Under: Latest News

गुढी पाडव्याच्या दिवशी काय करावे? कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी?

March 19, 2026 by admin Leave a Comment

आज चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाची प्रतिपदा तारीख आहे. या दिवसापासून हिंदू नववर्षाची सुरुवात होते. या वर्षी आजपासून हिंदू नववर्ष सुरू होणार आहे. असे मानले जाते की ब्रह्माजींनी चैत्र शुक्ल प्रतिपदापासून विश्वाच्या निर्मितीची सुरुवात केली. हे हिंदू नववर्ष 19 मार्चपासून सुरू होईल आणि 07 एप्रिल 2027 पर्यंत चालेल. गुरुवारपासून नवीन वर्ष सुरू होत असल्याने त्याचा राजा […]

Filed Under: Latest News

IPL : एका ओव्हरमध्ये सर्वाधिक धावा देणारे गोलंदाज, नंबर 1 कोण?

March 18, 2026 by admin Leave a Comment

आयपीएलच्या 19 व्या मोसमाला 28 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमानिमित्ताने क्रिकेट चाहत्यांना मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत ‘रन’संग्राम पाहायला मिळणार आहे. 5 राज्यातील निवडणुकांमुळे बीसीसीआयकडून पहिल्या टप्प्याचंच वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय. त्यानुसार 16 दिवस 20 सामने खेळवण्यात येणार आहेत. आयपीएल स्पर्धेत दररोज अनेक विक्रम होतात जे मोडीतही निघतात. क्वचित अपवाद वगळले […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 51
  • Page 52
  • Page 53
  • Page 54
  • Page 55
  • Interim pages omitted …
  • Page 211
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in