Raj Thackeray Speech : मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईतील शीवतीर्थवर दमदार भाषण केले. आपल्या भाषणात राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली. राज्यात सगळकडे ड्रग्ज विकला जातोय. राज्यात गुन्हेगारी वाढली आहे. अनेक मुलं-मुली गायब आहेत, असे सांगत त्यांनी सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. राज ठाकरे यांनी इराण-इस्रायलच्या युद्धावरही भाष्य केले. भारताने इराणला पाठींबा द्यायला […]
Latest News
दारू पिणं सोडलं…! IPL 2026 स्पर्धेपूर्वी टीम इंडियाच्या खेळाडूचा खुलासा, का ते जाणून घ्या
आयपीएल 2026 स्पर्धेसाठी सर्वच संघांनी कंबर कसली आहे. या स्पर्धेत जेतेपदाचं स्वप्न उराशी बाळगून अनेक खेळाडू मैदानात उतरणार आहे. पण ही स्पर्धा दोन महिने असल्याने खेळाडूंच्या फिटनेसचा प्रश्न ऐरणीवर असतो. त्यामुळे खेळाडूंना फॉर्मसोबत फिटनेसवरही लक्ष केंद्रीत करावं लागतं. अन्यथा स्पर्धेतील काही सामन्यांना मुकण्याची शक्यता वाढते. असं असताना टीम इंडियाच्या एका खेळाडूने फिटनेससाठी मोठा निर्णय घेतला […]
माझी प्रेयसी हो, अन्यथा नवऱ्याचा मृत्यू होईल;भीती दाखवून अशोक खरातचा भयानक कांड; तुम्हालाही येईल चीड!
स्वतःला कॉस्मॉलॉजी तज्ज्ञ, अंकशास्त्रज्ञ आणि भविष्यवेत्ता म्हणवणारे 'कॅप्टन' अशोक खरात यांना नाशिक गुन्हे शाखेच्या पथकाने १७ मार्च २०२६ रोजी बलात्काराच्या गंभीर आरोपाखाली अटक केली आहे. एका ३५ वर्षीय महिलेच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली असून, न्यायालयाने खरात यांना २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाने नाशिकबरोबरच संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. […]
Dhananjay Munde | धनंजय मुंडेंचा गंभीर आरोप; निवडणुक काळात मोठे नेते मला संपवण्याच्या प्रयत्नात होते
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी निवडणूक काळातील घडामोडींवर भाष्य करत मोठा आरोप केला आहे. निवडणुकीदरम्यान राज्यातील काही मोठे नेते आपल्याला राजकीयदृष्ट्या संपवण्याच्या प्रयत्नात होते, असा दावा मुंडे यांनी केला. मुंडे म्हणाले की, अशा प्रतिकूल परिस्थितीतही परळीकरांनी त्यांना भक्कम पाठिंबा दिला आणि विजयी केले. “मला बदनाम करण्यासाठी जे काही करता येईल ते काही मोठे नेते […]
साताऱ्यात मास्तरानेच विद्यार्थीनीला पाठवले घाणेरडे मेसेज, केली अशी मागणी केली की… मुलगी ढसाढसा रडू लागली!
शिक्षक आणि विद्यार्थांचे नाते हे कायमच अतिशय आदर, विश्वासाने परिपूर्ण असते. पण याच नात्याला काळीमा फासेल अशी घटना घडली आहे. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कराड येथे एक अतिशय लज्जास्पद प्रकार समोर आला आहे. येथील एका कॉलेजमधील प्रोफेसरवर आपल्या विद्यार्थिनीला अश्लील मेसेज पाठवणे आणि संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकण्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. विद्यार्थिनीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी […]
Ashok Kharat | रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घ्या, संभाजीराजेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन आठवड्यांपूर्वीच लक्ष घालून कारवाईचे आदेश दिले होते. त्यांनी पोलीस महासंचालकांशी चर्चा करून या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत कडक कारवाईचे निर्देश दिल्याची माहिती समोर आली आहे. तसेच संबंधित व्हिडिओ क्लिप आणि इतर पुरावे तपासात समाविष्ट करण्यात आले आहेत. दरम्यान, या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले असून, संभाजीराजे छत्रपती […]