Ashok Kharat : भोंदू बाबा अशोक खरातने भोंदुगिरीच्या मदतीनेत अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. एका महिलेने समोर येत बलात्कार केल्याची तक्रार दाखल केल्यानंतर अशोक खरातचे हे बिंग फुटले आहे. त्याने वेगवेगळ्या महिलांवर अत्याचार केलेले जवळपास 100 व्हिडीओ असल्याचे बोलले जात आहे. यातील काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे प्रकरण समोर […]
Latest News
Gold Rate : एक तोळा सोनं फक्त 1 लाख 27 हजारांना? असा चमत्कार घडणार की…तुम्हाला नक्की वाटेल आश्चर्य!
सोन्याचा भाव गेल्या काही दिवसांपासून चांगलाच घसरत आहे. युद्धामध्ये सामान्यत: सोन्याचा भाव वाढतो. परंतु आता सोन्याचा भाव घसरत आहे. अमेरिकन डॉलर मजूबत झाल्याने सोन्याचा भाव घसरतोय. जेव्हा डॉलर मजबूत होतो, तेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव वाढतो आणि त्याची मागणी कमी व्हायला लागते. युद्धामुळे वाढलेली महागाई रोखण्यासाठी जगभरातील अनेक मध्यवर्ती बँकांनी व्याजदर वाढवण्याचे संकेत दिले आहेत. […]
जगात सर्वाधिक अंडी कुठे खाल्ली जातात, भारताचा नंबर कितवा? वाचून वाटेल आश्चर्य!
उत्तर प्रदेशमध्ये येत्या 1 एप्रिल रोजीपासून एका आगळ्यावेगळ्या नियमाची अंमलबजावणी केली जाईल. या नियमानुसार आता प्रत्येक अंड्यावर एक्स्पायरी डेट लिहिलेली असेल. म्हणजेच खूप दिवसांपासून विक्रीसाठी अंडे ठेवल्याचे ग्राहकांना लगेच समजणार आहे. दरम्यान, या निर्णयामुळे भारत अंडी उत्पादनात कितव्या स्थानी आहे, तसेच भारतात अंडी खाणाऱ्यांचे प्रमाण किती आहे, ते जाणून घेऊ या. एक व्यक्ती वर्षभरात किती […]
‘या’ लोकांनी उन्हाळ्यात आवर्जून करावे फणसाचे सेवन, जाणून घ्या आरोग्यदायी फायदे
उन्हाळा सुरू झाला या ऋतूत मिळणारे हंगामी फळे आणि भाज्या बाजारात उपलब्धता वाढते. अशातच उन्हाळा म्हंटल की आंबा, फणस, जांभुळ, अशी अनेक फळांची मागणी वाढते. तर फणस हा असा फळ आहे जो आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी खुप फायदेशीर आहे. फणस हा आरोग्याचा खरा खजिना आहे. त्यातील पोषक तत्वांच्या विपुलतेमुळे त्याला ‘भाज्यांचे सुपरफूड’ असेही म्हटले जाऊ शकते. […]
इराणचा डोनाल्ड ट्रम्प यांना जबर हादरा, सर्वात जवळचे दोन मित्र देश फोडले, अमेरिकेचा मोठा गेम
युद्धामुळे मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. इस्त्रायल आणि अमेरिकेसोबत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने होर्मूजची सामुद्रधुनी बंद करण्याचा निर्णय घेतला. इराणने होर्मूजची सामुद्रधुनी बंद केल्यामुळे जगभरात मोठं इंधन संकट निर्माण झालं आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे जगाला जेवढ्या प्रमाणात कच्च्या तेलाची गरज आहे, त्यातील सुमारे 25 टक्के कच्च्या तेलाची वाहतूक याच मार्गाने होते […]
Dhurandhar The Revenge : सांगायचं तात्पर्य म्हणजे, तुम्हाला केवळ… पण हे सिनेमाचं परीक्षण नाही!
पंकज कुमार (समीक्षक) : मी सिनेमाचं परीक्षण लिहित नाही आणि हे सिनेमाचं परीक्षणही नाहीये. फक्त काल रात्री ‘धुरंधर : द रिव्हेंज’ हा सिनेमा पाहिला आणि काही तरी लिहिलं पाहिजे असं मनापासून वाटू लागलं. लिहिलं यासाठी पाहिजे की, आपण जे पाहतो, ऐकतो आणि वाचतो त्याचा थेट समाजावर परिणाम होतो. याचा परिणाम इतका तगडा असतो की, काही […]