टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं यजमानपद भारत आणि श्रीलंकेकडे आहे. स्पर्धा भारतात होणार असल्याने टीम इंडिया जेतेपदासाठी प्रबळ दावेदारांपैकी एक आहे. कारण टी20 क्रिकेटमध्ये भारताची कामगिरी जबरदस्त राहिली आहे. त्यामुळे जेतेपद मिळवणं काही कठीण जाणार नाही. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय संघ रिंगणात उतरणार आहे. पण या ताफ्यातील एक खेळाडू भारतासाठी हुकूमाचा एक्का ठरणार आहे. हे काय […]
Latest News
tv9 Marathi Special Report | आता काही खैर नाही… पलाश मुच्छलवर थेट गुन्हा… स्मृती मंधानाच्या जवळच्या…
स्मृती मंधाना सोबत लग्न मोडल्यानंतर पलाश मुच्छल परत एकदा नव्या वादात आला आहे. संगीतकार पलाश मुच्छल विरोधात सांगलीमध्ये तक्रार दिली गेली आहे. स्मृतीच्या बालमित्रानेच फसवणुकीचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे. स्मृती पलाशच्या लग्नामुळे वादात असलेल्या पलाशवर आता ४० लाखांच्या फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. ‘नजरिया नावाच्या सिनेमामध्ये काम देतो त्या बदल्यात तू सिनेमा प्रोड्युस […]
अख्ख्या देशाला ज्याची उत्सुकता, त्या Border 2 च्या कलाकारांचे लक्झरी कार कलेक्शन पाहिलं का ?
बहुप्रतिक्षित ‘बॉर्डर 2’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. यावेळी सनी देओलसोबत वरुण धवन, दिलजीत दोसांझ, अहान शेट्टी, सोनम बाजवा, मोना सिंग आणि अन्या सिंग हे कलाकार देशभक्ती आणि नात्यांच्या धाग्यात लोकांना गुंफताना दिसणार आहेत. आता बॉर्डर 2 चित्रपटाच्या रिलीजचा प्रसंग आहे, आम्ही विचार केला की या चित्रपटाच्या स्टार्सच्या लक्झरी कारच्या कलेक्शनबद्दल तुम्हाला का सांगू […]
Sunny Deol Border 2 : बॉर्डर 2 बद्दल अफगाणिस्तानच्या मोठ्या क्रिकेटरचा पाकिस्तानला मिर्च्या झोंबणारा निर्णय, सनी देओलची Reaction
बहुचर्चित बॉर्डर 2 सिनेमा अखेर थिएटरमध्ये आज रिलीज झाला आहे. 1997 साली आलेल्या बॉर्डर सिनेमाचा हा दुसरा भाग आहे. 1971 भारत-पाकिस्तान युद्धाचा थरार या सिनेमातून मांडण्यात आला आहे. मागच्या बऱ्याच दिवसांपासून या चित्रपटाची सिने रसिकांमध्ये चर्चा सुरु होती. हा चित्रपट पाहण्यासाठी फक्त भारतीयचं नाही, तर अफगाणिस्तानात सुद्धा अनेकजण आतुर आहेत. अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाचा कर्णधार […]
T-20 World Cup : भारताचा सर्वात मोठा दुश्मनही खेळणार टी-20 वर्ल्ड कप, ऐन मोक्याच्या क्षणी संघात समावेश
समय से पहले और किस्मत से ज्यादा न किसी को मिला है और न मिलेगा… अशी एक म्हण आहे. म्हणजेच तुमची वेळ येईपर्यंत आणि तुमच्या नशीबात असेल तेवढचं तुम्हाला मिळतं. काइम जॅमीसन हा खेळाडू याचं उत्तम उदारहण म्हणू शकतो. पुढल्या महिन्यात, म्हणजेच 7 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी त्याला न्यूझीलंड संघात स्थान देण्यात आले नव्हते. […]
W, W, W… रन, कॅच आणि हॅट्रिक, एक खेळाडू संपूर्ण टीमवर भारी, मग मिळवला तुफानी विजय, Video पाहाच
West Indies-Afghanistan T20 Series : एक खेळाडू कसा सामना पालटवू शकतो याचं उदाहरण वेस्ट इंडिज आणि अफगाणिस्तानमध्ये खेळल्या गेलेल्या टी20 सामन्यातून समोर आलं. टी20 विश्वचषक 2026 च्या पूर्वी दोन्ही देशात UAE मध्ये हा सामना रंगला. या मालिकेच्या तिसऱ्या सामन्यात वेस्टइंडिज संघाला मोठी धाव संख्या उभारता आली नाही. हा संघ अवघ्या 151 धावावर तंबूत परतला. या […]