• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

Pocket Money Scheme : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार? अमित ठाकरे म्हणाले..

August 20, 2026 by admin Leave a Comment

मनेसे नेते अमित ठाकरे यांनी विद्यार्थी आणि त्यांच्या शिक्षण व्यवस्थेवर भाष्य केले. यावेळी त्यांनी अनेक मुद्यावर भाष्य केले. यावेळी त्यांनी एका शासकीय योजनेबबात मोठं विधान केलं. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना दरमहा दोन हजार रुपये पॉकेटमनी देण्याच्या योजनेवर सध्या विचार सुरू आहे. ही योजना कमावा आणि शिका या धर्तीवर आधारित असेल. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत […]

Filed Under: Latest News

श्रीमद्भागवत वाचल्यास अपघाती मृत्यू टळतो; अजित पवारांचा उल्लेख करत डॉ. सूरदास यांनी काय काय सांगितलं?

August 20, 2026 by admin Leave a Comment

इस्कॉन खारघरचे अध्यक्ष डॉ. सूरदासजी यांनी एक महत्त्वपूर्ण दावा केला आहे की, श्रीमद्भागवत ग्रंथाचे वाचन केल्यास अपघाती मृत्यू येत नाही. डॉ. सूरदासजींच्या मते, जो व्यक्ती आपल्या जीवनात हा ग्रंथ संपूर्णपणे वाचतो, त्याला अपमृत्यूचा धोका नसतो. त्यांनी याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा उल्लेख केला. मागील आषाढी एकादशीला आपण अजित पवार यांना त्यांच्या कक्षात भेटून […]

Filed Under: Latest News

Ladki Bahin: लाडक्या बहिणींना मोठा धक्का, 92 लाख महिला अपात्र, आता फक्त इतक्यांनाच मिळणार लाभ

August 20, 2026 by admin Leave a Comment

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थी महिलांच्या संख्येत मोठी घट झाल्याची माहिती समोर आली आहे. योजनेची पडताळणी आणि ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लाभार्थी महिलांची संख्या तब्बल 92 लाखांनी कमी झाल्याचं सांगितलं जात आहे. सुरुवातीला या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या सुमारे 2 कोटी 48 लाख होती. आता ही संख्या 1 कोटी 65 लाख 66 हजार […]

Filed Under: Latest News

अमेरिकेकडून रात्रीच्या अंधारात इराणच्या विरोधात छुपा डाव; डोनाल्ड ट्रम्प यांच्या चोरीचा खेळ जगासमोर

August 20, 2026 by admin Leave a Comment

अमेरिकेच्या सैन्याचा कारनामा जगासमोर आला आहे. अमेरिकेचा होर्मुझच्या सामुद्रधुनीवर रात्रीच्या अंधारात चोरीचा खेळ सुरू आहे. एका नव्या रिपोर्टमुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्या सैन्याचं सिक्रेट समोर आलं आहे. अमेरिकी सैन्याने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून तेल घेऊन जाण्यासाठी एक विशेष मार्ग तयार केला आहे. इराणची नाकेबंदी असतानाही दररोज 1 कोटी बॅरेल तेल होर्मुझच्या सामुद्रधुनीतून काढण्यात येत आहे. एका वेबसाइटने अमेरिकेच्या […]

Filed Under: Latest News

Gold Rate : सराफा बाजारात मोठ्या घडामोडी, थेट सोन्याच्या भावात मोठी वाढ, ऑगस्ट महिन्यात..

August 20, 2026 by admin Leave a Comment

इराण आणि अमेरिका युद्धात सोन्याच्या किमती घसरताना दिसल्या. सोन्याचा भाव प्रचंड घसरले. मात्र, आता पुन्हा एकदा सोन्याने वेग पकडला आहे. या महिन्यात सोन्याचा भाव तब्बल 11008 ने वाढला आहे. इंटरनॅशनल बाजारात $4,500 च्या पुढे सोन्याचा भाव पोहोचला. 31 जुलै 2026 रोजी भारताती सराफा बाजारात सोन्याचा भाव 142860 रूपये प्रती 10 ग्राम पोहोचला. 19 ऑगस्ट रोजी […]

Filed Under: Latest News

Amit Thackeray : अमित ठाकरेंचा कल्याण-डोंबिवली दौरा, पण बॅनरवरून जिल्हाधक्षांचा फोटोच गायब; मनसेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

August 20, 2026 by admin Leave a Comment

मनसेचे युवा नेते अमित ठाकरे कल्याण-डोंबिवलीचा दौरा करणार आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मनसेने झेंडे-बॅनरबाजीच्या माध्यमातून मोठं शक्तीप्रदर्शन केलं आहे. या बॅनरवर पक्षातील सर्व नेतेमंडळीचे फोटो पाहायला मिळत आहेत. परंतु पक्षाच्या जिल्हाध्यक्षांचा फोटो गायब असल्याचे समोर आलं आहे. या फोटो पॉलिटिक्समुळे पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमित ठाकरे कल्याण-डोंबिवली दौऱ्यावर येणार आहेत. अमित […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 43
  • Page 44
  • Page 45
  • Page 46
  • Page 47
  • Interim pages omitted …
  • Page 528
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Tukaram Mundhe: ज्याची भीती होती तेच घडलं, तुकाराम मुंढेंनी अखेर कारवाई केलीच, मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा…
  • …तर 3 निष्पाप बाळांचा जीव वाचला असता! हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात काय घडलं? दुर्घटनेचं नेमकं कारण समोर
  • Dia Mirza: 500 पुरुषांसमोर काढावे लागले कपडे, दिया मिर्झाने सांगितला भयानक अनुभव
  • Govinda: जॉनी लिव्हरची मुलगी होणार गोविंदाची सून? व्हिडीओ पाहून शुभेच्छांचा वर्षाव, नेमकं काय खरं?
  • Kriti Sanon : भावाला काय बिकिनी घालून…, ट्रोल होणाऱ्या कृती सेनॉनवर महिला खासदाराने सधाला निशाणा, मॉर्डन कपड्यांचा वाद विकोपास

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in