काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी खासदार सज्जन कुमार यांचं आज गुरुवारी निधन झालं आहे. रुग्णालयातील सूत्रांनी याबाबतची माहिती दिली आहे. सज्जनकुमार यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात आणण्यात आलं होतं. यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. सज्जन कुमार हे आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांशी झुंज देत होते. वडिलांच्या मृत्यूची खबर मिळताच त्यांचा मुलगा जग प्रवेश […]
Latest News
शिंदे यांची धावपळ आणि… शिवसेना पक्षाची सुनावणी सुरु होण्याआधीच बड्या नेत्याचं मोठं विधान
आमदार बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत, शिंदे यांची धावपळ आणि लोकसंपर्क महत्त्वाचा असल्याचे म्हटले. केवळ नाव किंवा चिन्हावर राजकारण होत नाही, असे सांगत त्यांनी सर्वोच्च न्यायालयातील निकाल शिंदे यांच्या बाजूनेच लागेल, असा विश्वास व्यक्त केला. जरी निकाल विरोधात लागला तरी शिंदे सक्षम असल्याचे ते म्हणाले. कडू यांनी संजय राऊत […]
नारायण राणे यांचं खासदारकीसाठी नाव सूचवलं अन् धमक्या आल्या; बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे उभे राहावेत म्हणून मी त्यांचं नाव सूचवलं होतं. खासदारकीसाठी राणेंचं नाव सूचवणारा मी पहिलाच व्यक्ती होतो. मी राणेंचं नाव सूचवताच मला धमक्या आल्या. थेट मंत्रिपदावरून बोललं गेलं, असा गौप्यस्फोट राज्याचे माजी मंत्री दीपक केसरकर यांनी केला आहे. येथील एका कार्यक्रमाला संबोधित करताना केसरकर यांनी हा गौप्यस्फोट केल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना […]
मुळ शिवसेना कुणाची? सात दिवसांच्या सुनावणीनंतर निकाल कोणत्या वळणावर? आज ठाकरेंचे वकील…
शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात आज पुन्हा सुरू आहे. या प्रकरणी आठव्या दिवशी युक्तिवाद केला जात असून, आज ठाकरे गटाचा युक्तिवाद पूर्ण होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत अर्धा तास युक्तिवाद सादर करणार आहेत. हा युक्तिवाद प्रामुख्याने आमदार अपात्रतेवर केंद्रित असणार आहे, ज्यावर उद्धव ठाकरे यांच्या वतीने सविस्तर म्हणणे मांडले […]
अभिजीत दिपके यांनी थेट मागितला महाराष्ट्रातील या मंत्र्याचा राजीनामा, महायुतीत खळबळ, शिंदेंचे..
अभिजीत दिपके यांनी अमेरिकेतून भारतात दाखल होत मोठे आंदोलन उभारले. नीट पेपरफुटीविरोधात त्यांनी हे आंदोलन सुरू केले. या आंदोलनाला मोठा प्रतिसाद देशभरातून मिळाला. विद्यार्थी रस्त्यावर उतरले. अखेर नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. हा मोदी सरकारसाठी मोठा झटका होता. यादरम्यान छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या बैठकीत अभिजीत दिपके यांनी स्पष्ट […]
मोठी बातमी! लाडकी बहिण योजनेतील अपात्रतेबाबत मुख्यमंत्री फडणीसांचं मोठं विधान; काय म्हणाले?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर तीव्र शब्दांत टीका करत त्यांच्या भूमिकेला मानसिक गुलामगिरी आणि संविधानविरोधी ठरवले आहे. यावेळी फडणवीस यांनी महाराष्ट्र सरकारने राबवलेल्या काही सामाजिक उपक्रमांचीही माहिती दिली. सिद्धिविनायक फाउंडेशनच्या मदतीने कर्ता पुरुष गमावलेल्या कुटुंबांना आधार देण्याच्या योजनेचा त्यांनी उल्लेख केला. संदीप जोशी यांच्या नेतृत्वात २९३ कुटुंबांना मदत मिळाल्याचे आणि १०० कुटुंबांची जबाबदारी त्यांनी स्वतः […]