• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

ठाकरेंच्या खासदारानंतर आता काँग्रेसचेही नेते थेट दिल्लीत, त्या भेटीने चर्चेला उधाण, राजकारणात मोठी खळबळ!

June 15, 2026 by admin Leave a Comment

Congres Leaders : राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार लवकरच ठाकरे यांच्या पक्षाचे काही खासदार बंडखोरी करणार आहेत. हे खासदार लवकरच आपला वेगळा गट तयार करण्याची शक्यता आहे. त्यासाटी दिल्लीत मोठ्या हालचाली सुरू आहेत. ठाकरे यांच्या पक्षाचे खासदार संजय देशमुख यांनी शिंदे गटाचे नेते तथा केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची भेट घेतली आहे. […]

Filed Under: Latest News

डॉक्टरांची कमाल… भूल न देताच केलं नागाचं CT स्कॅन; मुंबईतील सापाला जीवदान

June 15, 2026 by admin Leave a Comment

मुंबईतील चेंबूर परिसरात बांधकाम सुरू असताना एक जखमी अवस्थेत असलेला इंडियन स्पेक्टॅकल्ड कोब्रा (नाग) आढळला होता. या सापाला डॉक्टरांनी सीटी स्कॅन करून आवश्यक उपचार करून जीवदान दिले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हा नाग पूर्णपणे बरा झाल्यानंतर त्याला पुन्हा जंगलात सोडण्यात आले. महत्त्वाची बाब म्हणजे सीची स्कॅन करताना या सापाला भूल देण्यात आली नव्हती. डॉक्टरांनी आधुनिक […]

Filed Under: Latest News

ठाकरे गटाचे खासदार शिंदेंच्या संपर्कात? ठाकरेंच्या बैठकीला उपस्थित असलेला खासदार माध्यमांसमोर, म्हणाला उद्या मीही दिल्लीला…

June 15, 2026 by admin Leave a Comment

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना ठाकरे गटाचे काही खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या संर्पकात आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार हे लवकरच नवा गट स्थापन करण्याची शक्यता आहे. रविवारी उद्धव ठाकरे यांनी आपल्या खासदारांची बैठक बोलावली होती. उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलावल्यापासूनच ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाली होती. उद्धव ठाकरे […]

Filed Under: Latest News

नवरा-बायको असूनही त्यांच्यात…; भाग्यश्रीने रितेश-जिनिलियाच्या नात्यावर केला मोठा खुलासा!

June 15, 2026 by admin Leave a Comment

महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य आणि पराक्रमाची गाथा ‘राजा शिवाजी’ चित्रपटात दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट 1 मे रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात बॉलिवूडची तगडी स्टार कास्ट दिसली. अभिनेता रितेश देशमुखने चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली. तसेच चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शनही केले आहे. तर रितेशची पत्नी जिनिलियाने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात […]

Filed Under: Latest News

Guru Gochar 2026: गुरूचं पुष्य नक्षत्रात महागोचर, 18 जूनपासून तीन राशींसाठी अनुकूल काळ

June 15, 2026 by admin Leave a Comment

ज्योतिषशास्त्रात देवगुरू असलेल्या बृहस्पती ग्रहाचं महत्त्व अधिक आहे. हा ग्रह सुख, सौभाग्य, धन, विवेक आणि संततीचं कारक मानला गेला आहे. त्यामुळे या ग्रहाची कुंडलीत कुठे आहे ते पाहिलं जातं. जेव्हा गुरू ग्रहाचा गोचर किंवा नक्षत्र बदल होतो तेव्हा त्याचा परिणाम राशीचक्रावर दिसून येतो. त्या त्या राशीच्या जातकांना त्याचा प्रभाव दिसून येतो. सध्या गुरू ग्रह आपली […]

Filed Under: Latest News

‘झोपली नाही तर…’, संचिता उगलेने टोकाचं पाऊल उचलल्यानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा

June 15, 2026 by admin Leave a Comment

टीव्ही अभिनेत्री संचिता उगलेच्या निधनानंतर संपूर्ण मनोरंजन क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेने अनेक कलाकारांना धक्का बसला असून आता अभिनेत्री आंचल खुराणाने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत टीव्ही इंडस्ट्रीतील कलाकारांना भेडसावणाऱ्या समस्यांवर भाष्य केले आहे. आंचल खुरानाने आपल्या पोस्टमध्ये मनोरंजन क्षेत्रातील वास्तव मांडताना म्हटले की, प्रेक्षकांना मनोरंजन हवे असते, वाहिन्यांना टीआरपी हवी […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 456
  • Page 457
  • Page 458
  • Page 459
  • Page 460
  • Interim pages omitted …
  • Page 527
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in