• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

FIFA World Cup 2026 सामने मैदानातून पाहणं वाटतं तितकं सोपं नाही, तिकीटापासून सर्व किंमती जाणून घ्या

June 15, 2026 by admin Leave a Comment

फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेची चाहते चार वर्षांपासून वाट पाहात असतात. पण यंदाचा फुटबॉल वर्ल्डकप चाहत्यांच्या खिशावर भार टाकणारा आहे. अमेरिका कॅनडा आणि मॅक्सिकोत आयोजित केलेल्या या स्पर्धेत वर्ल्डकप तिकिटापासून हॉस्पिटॅलिटी पॅकेजसच्या किमती पाहून चक्रावून जाल. (PHOTO CREDIT- GETTY) फिफा वर्ल्डकप स्पर्धा तुम्हाला रॉयल पद्धतीने पाहण्याची इच्छा असेल तर त्याची किंमत जाणून पायाखालची वाळू सरकल्याशिवाय राहणार नाही. […]

Filed Under: Latest News

कोकण ते मराठवाडा… पावसाच्या तुफान सरी; IMD चा नवा अंदाज आला, या राज्यांनाही अलर्ट

June 15, 2026 by admin Leave a Comment

राज्यात मान्सून दाखल झाला असला तरी अद्याप पावसाला सुरुवात झालेली नाही. मात्र आता उद्यापासून हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. नैऋत्य मान्सूनची आगेकूच सातत्याने सुरू असून, दक्षिण, ईशान्य, पूर्व आणि मध्य भारतातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर उत्तर-पश्चिम भारतात सक्रिय असलेल्या पश्चिमी विक्षोभ आणि चक्रीय वाऱ्यांमुळे मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. […]

Filed Under: Latest News

FIFA World Cup 2026: वर्ल्डकप स्पर्धेत पहिलाच पराभव देशाच्या जिव्हारी, थेट प्रशिक्षकाला काढून टाकलं!

June 15, 2026 by admin Leave a Comment

FIFA World Cup 2026: फिफा वर्ल्डकप दर चार वर्षांनी येतो. त्यामुळे चार वर्षांनी येणाऱ्या स्पर्धेत पात्र ठरलेल्या प्रत्येक देशाला चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा असते. खरं तर फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेसाठी पात्र ठरणं किती कठीण आहे. त्यात पात्र ठरल्यावर चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणं सहाजिकच आहे. असं असताना स्वीडनने ट्यूनीशियाला 5-1 ने लोळवलं. हा निकाल ट्यूनीशिया फुटबॉल व्यवस्थापनाच्या […]

Filed Under: Latest News

ENG vs NZ, 2nd Test : इंग्लंडकडून दुसऱ्या कसोटीसाठी प्लेइंग ईलेव्हन जाहीर, तब्बल 4 बदल, दोघांचं पदार्पण

June 15, 2026 by admin Leave a Comment

इंग्लंड क्रिकेट टीम सध्या मायदेशात न्यूझीलंड विरुद्ध 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. इंग्लंडने लंडनमधील लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये न्यूझीलंडला पराभूत करत मालिकेत विजयी सलामी दिली. इंग्लंडने या विजयासह मालिका विजयाचा दावा मजबूत केलाय. इंग्लंड या 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे इंग्लंडला दुसरा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्याची सुवर्ण संधी आहे. उभयसंघातील […]

Filed Under: Latest News

Gold Rate : सोन्याचा भाव झटक्यात झाला रॉकेट, 10 ग्रॅमची किंमत तुफान वाढली, किती रुपये मोजावे लागणार?

June 15, 2026 by admin Leave a Comment

अमेरिका आणि इराण यांच्यात शांतता करार झाल्यानंतर सोने आणि चांदीच्या भावात मोठी तेजी पाहायला मिळाली. सोने तसेच चांदीचा भाव चांगलाच वाढला. सोन्याच्या भावात आज 5000 रुपयांची वाढ झाली. मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीच्या सराफा बाजारात चांदीचा भाव 5000 रुपयांनी वाढून थेट 2,60,700 रुपये प्रति किलोवर पोहोचला. शुक्रवारी हाच भाव 2,55,700 रुपये प्रति किलो एवढा होता. चांदीसोबतच आता […]

Filed Under: Latest News

या 3 वस्तू दिसताच साप जातो पळून, फक्त बाहेर काढा अन्…पुन्हा कधीच दिसणार नाही नागोबा!

June 15, 2026 by admin Leave a Comment

आता पावसाळा सुरू झाला आहे. पाऊस आला की बिळात लपून बसलेले साप हळूच बाहेर येतात. तुमच्या घराच्या आजबाजूला झाडे असतील, बाग असेल तर पावसाळ्यात मोठे-मोठे साप तुमच्या घरात शिरण्याचाही धोका असतो. म्हणूनच साप घरात येऊ नयेत यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे. ही काळजी कशी घ्यावी, ते आता जाणून घेऊ या. तुम्ही फक्त घरातल्या घरातच एक […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 454
  • Page 455
  • Page 456
  • Page 457
  • Page 458
  • Interim pages omitted …
  • Page 527
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in