Vaibhav Sooryavanshi Fight: वैभव सूर्यवंशीने आयपीएल 2026 स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली. पण श्रीलंका दौऱ्यात अद्याप काही खास करता आलं नाही. तिन्ही सामन्यात त्याची खेळी सरासरी ठरली. असं असताना त्याच्या आक्रमक फलंदाजीकडे लक्ष असताना या श्रीलंकेत सुरू असलेल्या ट्राय सीरिजमध्ये वेगळ्यात कारणाने चर्चेत आला आहे. टीम इंडियाच्या पराभवानंतर वैभव सूर्यवंशी जल्लोष करणाऱ्या श्रीलंकन खेळाडूंना भिडला. श्रीलंका […]
Latest News
शेतकऱ्याने शासकीय अधिकाऱ्याला चप्पल मारली, कर्मचाऱ्यांचे आंदोलन..
बागलकोट टाऊन डेव्हलपमेंट अथॉरिटी ( BTDA) च्या अधिकाऱ्याला एका शेतकऱ्याने जमीन संपादनात नुकसान भरपाई प्रकरणात न्याय न मिळाल्याने त्याच्या केबिनमध्ये जाऊन चप्पल डोक्यात मारल्याची घटना शेजारील कर्नाटक राज्यात शनिवारी घडली.या प्रकरणाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या प्रकरणानंतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन करीत न्याय देण्याची मागणी केली आहे. शासकीय कार्यालयात खेटे मारून मारून थकलेल्या […]
Vastu Shastra : घरात पैसा टिकत नाही? मग वास्तुशास्त्रातील हे तीन सोपे उपाय कराच
अनेकांसोबत असं होतं की, ते प्रचंड कष्ट करतात, परंतु त्यांच्या हातात पैसा टिकत नाही. हातात आलेला पैसा हा कोणत्या न कोणत्या कारणांमुळे लगेच खर्च होतो आणि महिन्याच्या शेवटी बँक खातं रिकामं असतं. अनेक लोक जाणीवपूर्वक पैशांची बचत करण्याचा प्रयत्न करतात. परंतु त्यामध्ये त्यांना यश येत नाही. पैशांची बचतच होत नाही. असं का घडत असेल? याबाबत […]
ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची, आदित्य ठाकरेंची भेट न झाल्याने थेट धक्काबुक्की; पुण्यात नेमकं काय घडलं?
पुणे : उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे नेते तथा आमदार आदित्य ठाकरे आज पुणे दौऱ्यावर होते. सध्या ठाकरे यांच्या पक्षाचे खासदार वेगळा गट स्थापन करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही शक्यता त्यांनी फेटाळून लावली आहे. दरम्यान, आज पुणे दौऱ्यावर असताना आदित्य ठाकरे यांनी शहर पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी पक्षाची वाटचाल तसेच इतर बाबींवर […]
EPF Interest Credit Update: पीएफ खात्यात व्याजाचे पैसे कधी जमा होणार? 8.25 टक्के व्याजाबाबत EPFO चा मोठा अपडेट
तुम्ही नोकरी करत असाल आणि पीएफ बॅलन्सची वाट पाहत असाल, तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. EPFO कडून व्याजाची रक्कम टप्प्याटप्प्याने ग्राहकांच्या खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. तुमच्या खात्यात व्याजाचे पैसे आले की नाही, हे उमंग ॲप, अधिकृत पोर्टल किंवा मिस्ड कॉलद्वारे घरबसल्या सहज कसे तपासावे, याचे सोपे पर्याय उपलब्ध आहेत. […]
हे काय? भाजप नेत्याने चालवली बस, स्टेअरिंग हातात घेताच मोठा अपघात… पहा VIDEO
नाशिकमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नगरसेवकांच्या सहलीदरम्यान एक वेगळीच घटना घडली. मतदारांना मार्गदर्शन सहलीसाठी घेऊन जाण्यात येत असताना भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी अतिउत्साहात बसचे स्टेअरिंग स्वतःच्या हाती घेतले. यावेळी त्यांनी चालकाला खाली उतरवून स्वतः बस चालवण्याचा प्रयत्न केला. मात्र बस सुरू होताच नियंत्रण सुटल्याने बसने थेट हॉटेलच्या भिंतीला धडक दिली. […]