• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

जग हादरलं… 7.1 आणि 7.5 … भूकंपाचे लागोपाठ दोन धक्के, त्सुनामीचा अलर्ट, मोठी खळबळ

June 25, 2026 by admin Leave a Comment

भूकंपाच्या भयानक धक्क्यांनी व्हेनेझुएला प्रचंड हादरलंय. बुधवारी संध्याकाळी काही मिनिटांच्या अंतराने व्हेनेझुएलामध्ये दोन मोठे भूकंप झाले. या भूकंपांमुळे राजधानी काराकसमध्ये अनेक इमारती कोसळल्या आणि घाबरलेल्या लोकांनी जीव वाचवण्यासाठी घराबाहेर धाव घेतली. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, अनेक राज्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आणि आणखी धक्के बसण्याच्या भीतीमुळे राजधानीतील नागरिक अजूनही घराबाहेरच आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, व्हेनेझुएलामध्ये लागोपाठ दोन शक्तिशाली […]

Filed Under: Latest News

Rain Update : 25, 26, 27, 28 तारखेला पावसाचा मोठा इशारा, पुढील 24 तासात तब्बल..

June 25, 2026 by admin Leave a Comment

देशभरात मॉन्सूनने दमदार हजेरी लावली. राज्यात यंदा मॉन्सूनचा पाऊस उशिराने दाखल झाला. पण सुरूवात चांगली झाली. यंदा मॉन्सूनवर एल निनोचे सावट आहे. दोन दिवस उशिराने मॉन्सून केरळमध्ये दाखल झाला. त्यानंतर 15 दिवस मॉन्सून केरळमध्ये रेंगाळताना दिसला. ज्यामुळे पेरण्या रखडल्या आणि चिंता वाढली. 22 जुलै रोजी मॉन्सूनने कोकण आणि मराठवाड्यात प्रगती केली. दुसऱ्या दिवशी कोकण आणि […]

Filed Under: Latest News

कार 8 लाखांची, पण बिल 10 लाखांचे? जाणून घ्या एक्स-शोरूम आणि ऑन-रोड किंमतींमधील खरा फरक

June 25, 2026 by admin Leave a Comment

गाडीची किंमत 8 लाख रुपये असूनही शोरूमबाहेर पडताना तिचे बिल 10 लाख रुपयांपर्यंत का जाते, असा प्रश्न अनेकांना पडतो. हा फरक ‘एक्स-शोरूम’ आणि ‘ऑन-रोड’ किंमतीमुळे असतो. कार खरेदी करण्यापूर्वी ग्राहकांनी या दोन्ही किमतींमधील करांचा खेळ आणि विविध शुल्कांची माहिती आवर्जून घेतली पाहिजे, जेणेकरून आर्थिक फटका बसणार नाही. नवीन कार किंवा बाईक खरेदी करणे हे प्रत्येकाचे […]

Filed Under: Latest News

BSNLचा ‘हा’ आहे ऑल इन वन प्लॅन, दररोज 3 जीबी हाय स्पीड डेटा आणि अमर्यादित कॉलिंग

June 25, 2026 by admin Leave a Comment

सरकारी मालकीची असलेली भारतातील टेलिकॉम कंपनी बीएसएनएल आज त्यांच्या लाखो वापरकर्त्यांसाठी परवडणारे प्रीपेड प्लॅन्स सादर करत असते. तसेच नवनवीन ऑफर लाँच करत कंपनी चर्चेत आहे. यापैकी एक 599 चा ऑल-इन-वन प्लॅन आहे, जो केवळ जास्त वैधताच नाही तर अधिक डेटादेखील देतो. जास्त डेटा वापरणाऱ्यांसाठी हा प्लॅन एक चांगला पर्याय ठरू शकतो. कंपनी या नवीन प्लॅनला […]

Filed Under: Latest News

ENG vs NZ : तिसरा आणि अंतिम कसोटी सामना, कोण जिंकणार मालिका? गुरुवारपासून थरार

June 24, 2026 by admin Leave a Comment

इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तिसरा आणि अंतिम सामना हा 24 जूनपासून खेळवण्यात येणार आहे. उभयसंघातील ही 3 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे दोन्ही संघांना तिसरा आणि अंतिम सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्याची संधी आहे. इंग्लंडने मालिकेत विजयी सलामी देत आघाडी घेतली होती. मात्र त्यानंतर न्यूझीलंडने करो या मरो स्थितीत दुसऱ्या सामन्यात विजय […]

Filed Under: Latest News

INDW vs BANW Live Streaming : भारत-बांगलादेशसाठी निर्णायक सामना, किती वाजता सुरुवात होणार?

June 24, 2026 by admin Leave a Comment

आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील 23 व्या सामन्यात ए ग्रुपमधील 2 संघ आमनेसामने असणार आहेत. टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश यांच्यात हा सामना रंगणार आहे. दोन्ही संघांचा हा वर्ल्ड कप स्पर्धेच्या 10 व्या पर्वातील चौथा सामना असणार आहे. हरमनप्रीत कौर टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर निगर सुल्ताना हीच्याकडे बांगलादेशच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. दोन्ही […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 410
  • Page 411
  • Page 412
  • Page 413
  • Page 414
  • Interim pages omitted …
  • Page 535
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • मुंबई पोलिसांच्या ताफ्यात 100 नवीन वाहनं, अदाणी फाऊंडेशनकडून 15 कोटींचा निधी
  • CCTV फुटेज, रेकॉर्डिंग सगळं बाहेर काढेन; ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीचा थेट इशारा, म्हणाली ‘27.11.23’ची ती सकाळ आठवतेय?
  • Sugar Price Hike : साखरेचा भाव वाढताच प्रशासनाचा मोठा आदेश, आता 30 दिवसांपेक्षा जास्त काळ…सामान्यांवर काय परिणाम होणार?
  • IND vs SL : रवींद्र जडेजाने अखेर सूड घेण्यासाठी सात दिवस घेतले! श्रीलंकन खेळाडूसोबत काय घडलं होतं?
  • मराठी सक्तीविरोधात रिक्षा, टॅक्सी चालकांची उच्च न्यायालयात धाव

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in