पुण्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथील साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणात आरोपी भीमराव कांबळे याला कोर्टाने दणका दिला. पुणे विशेष न्यायालयाने आरोपी भीमराव कांबळे याला दोषी ठरवले आहे. १ मे २०२६ रोजी आरोपीने हा क्रूर गुन्हा केला होता. प्राथमिक तपासात चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघड झाले होते. आरोपीने खाऊ देण्याच्या बहाण्याने तिच्यावर अत्याचार केला […]
Latest News
Mumbai Local shocker : लोकलमध्ये मयंकवर का केले वार ? पोलिसांनी दट्ट्या दाखवताच आरोपी रोशनचा थरकाप उडवणारा खुलासा
मुंबईत पश्चिम रेल्वे मार्गावर मंगळवारी रात्री धावत्या लोकलमध्ये झालेल्या वादानंतर मयंक लोहार या तरूणाची हत्या झाली. आरोपी रोशन सुवर्णा याने वादानंतर धारदार चाकूने मयंकवर वार केले, तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. या हत्याकांडानंतर अवघ्या 24 तासांच्या आत मुंबई पोलिसांनी जंगजंग पछाडून आरोपी रोशन याला अटक केली. काल संध्याकाळी त्याला बेड्या ठोकण्यात आल्या […]
ठाकरे गटातून बंडखोरी केलेल्या या खासदारावर एकनाथ शिंदे नाराज, थेट सर्व खासदार आणि आमदारांना..
उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून 6 खासदारांनी मोठी बंडखोरी केली. या बंडखोरीनंतर लोकसभा अध्यक्षांना पत्र देत थेट स्वतंत्र गट स्थापन केला. या बंडखोरीत ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांचाही समावेश आहे. संजय दिना पाटील यांच्या बंडखोरीनंतर ईशान्य मुंबईमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठे खिंडार पडले. यादरम्यानच संजय राऊत सर्व 6 फुटीर खासदारांवर जोरदार टीका करताना दिसले. […]
नसरापूर प्रकरणात मोठी अपडेट, आरोपी भीमराव कांबळे दोषी, न्यायालयात काय घडले?
Narsapur case Accused Bhimrao Kamble: नरसापूर लहान मुलीवर लैंगिक अत्याचार आणि तिच्या हत्याप्रकरणात आरोपी भीमराव कांबळे याला कोर्टाने दोषी ठरवले आहे. आताच कोर्टातील ही अपडेट समोर आली आहे. ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. […]
मोठी बतामी! ठाकरेंच्या खासदारांनंतर आता राष्ट्रवादीचे… शरद पवारांनी एका वाक्यातच सांगितलं, आमचा…
शिवसेना ठाकरे गटातील 6 खासदारांनी बंडखोरी करत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या खासदारांनी लोकसभा अध्यक्षांकडे स्वतंत्र गटासाठी पत्रही दिले आहे. खासदारांनंतर आता ठाकरे गटातील काही आमदारही शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगताना दिसत आहे. त्यामुळे ठाकरे गटाने आमदारांची तातडीची बैठक बोलावण्याची तयारी सुरू केली आहे. दरम्यान, […]
Ketan Agarwal Murder Case : सिया गोयलची पोलिसांसमोर मोठी कबुली, अखेर ते गुपित सांगितलंच; म्हणाली – मी केतनला …
Ketan Agarwal Case Pune : पुण्यातील चर्चित व्यावसायिक केतन अग्रवाच्या हत्याकांडात रोज नवनवे खुलासे होताना दिसत आहे. सध्या सिया गोयल आणि तिचा मित्र चेतन चौधरी हे दोघे पोलीस कोठडीत असून चौकशी दरम्यान त्यांनी अनेक महत्वाची गुपितं उलगडली. केतनची हत्या करण्याचा निर्णय हा अचानक घेण्यात आला नव्हता, तर त्यामागे अनेक दिवसांच सुनियजोति, काटेकोर प्लानिंग होतं, असं […]