आयसीसी वुमन्स टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतून (Icc Womens T20i World Cup 2026) आतापर्यंत 5 संघ बाहेर झाले आहेत. तर उपांत्य फेरीतील 4 जागांसाठी उर्वरित 7 संघांमध्ये चुरस आहे. वुमन्स टीम इंडियाला सलग तिसर सामना जिंकून सेमी फायनलमधील आपलं स्थान आणखी मजबूत करण्याची संधी होती. मात्र दक्षिण आफ्रिकेने भारताला सलग तिसरा सामना जिंकण्यापासून रोखलं. […]
Latest News
नियम मोडाल तर खबरदार! तुकाराम मुंढेंचा थेट इशारा, हॉटेल, रेस्टॉरंट्सने नियम न पाळल्यास मोठी कारवाई!
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे यांनी अन्न आणि औषध प्रशासनाने विभागाचे प्रधान सचिव पद स्वीकारल्यानंतर राज्यभरातील हॉटेल्स, खाणावळी, रेस्टॉरंट, फळविक्री केंद्र तसेच अन्नपदार्थांची विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. तुकाराम मुंढे यांच्याकडून भेसळयुक्त अन्नपदार्थ, केमिकलयुक्त खाद्यपदार्थांवर तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानांवर कारवाई केली जात आहे. दरम्यान, आता तुकाराम मुंढे यांनी पत्रकार परिषद घेऊन अन्न पदार्थ विकणाऱ्या […]
Vastu Shastra : झोपेतून उठताच कधीही पाहून नका या पाच वस्तू; संपूर्ण दिवस जाईल खराब, घरात येते नकारात्मक ऊर्जा
वास्तुशास्त्रानुसार तुम्ही सकाळी झोपेतून उठल्यानंतर पहिल्यांदा ज्या गोष्टी पहाता, त्या गोष्टींमधून परावर्तित होणार्या ऊर्जेचा प्रभाव हा दिवसभर तुमच्या मनावर राहतो. जसं की ज्या गोष्टींमधून सकारात्मक ऊर्जेची निर्मिती होते, अशा काही गोष्टी सकाळी-सकाळी झोपेतून उठल्यानंतर तुमच्या दृष्टीस पडल्या तर त्यामुळे तुमचा संपूर्ण दिवस मोठ्या आनंदात जातो. तुमची महत्त्वाची कामं मार्गी लागतात. घरात सकारात्मक ऊर्जा राहते. परंतु […]
Team India : टीम इंडियासाठी टी 20i क्रिकेटमध्ये पदार्पण करणारे 4 युवा फलंदाज, पहिल्या स्थानी कोण?
टीम इंडियासाठी आतापर्यंत अनेक खेळाडूंनी टी 20i पदार्पण केलंय. यापैकी भारतासाठी सर्वात कमी वयात टी 20i पदार्पण करणाऱ्या 4 खेळाडूंबाबत जाणून घेऊयात. (Photo Credit : Bcci) राहुल चाहर टीम इंडियासाठी टी 20i पदार्पण करणारा चौथा सर्वात युवा खेळाडू ठरला होता. राहुलने 6 ऑगस्ट 2019 साली वेस्ट इंडिज विरुद्ध टी 20i पदार्पण केलं होतं. (Photo Credit […]
Ketan Agarwal Murder Case : केतन जिवंत आहे… ते शब्द ऐकताच सियाला दरदरून घाम फुटला, हातपाय लटपटायला लागले, पुढे काय घडलं?
केतन अग्रवाल प्रकरणात रोज नवे खुलासे होत आहेत. केतनच्या हत्येची कारणं समोर आली आहेत. मात्र, केतनला लोहगडावर नेमका धक्का कुणी दिला? सिया की चेतनने? हे अद्याप उघड झालेलं नाही. तसेच केतनची डेडबॉडी आल्यावर सियाने कोणतीही रिअॅक्शन दिली नसल्याने आश्चर्य व्यक्त केलं गेलं आहे. आता आणखी एक मोठी माहिती समोर आली आहे. एका वृत्तवाहिनीच्या दाव्यानुसार, केतन […]
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे…
शिर्डीमध्ये अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) पुन्हा एकदा मोठी कारवाई करत साई मंदिर परिसरातील खासगी पेढे विक्रेत्यांवर धाडसत्र राबवले आहे. या कारवाईदरम्यान निकृष्ट दर्जाचे 500 किलोहून अधिक पेढे जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी शिर्डीमध्ये विक्रीस असलेल्या पेढ्यांच्या नमुन्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला होता. या अहवालात काही पेढे निकृष्ट दर्जाचे […]