हिंदू धर्मात वट पौर्णिमेच्या व्रताला सुवासिनी महिलांसाठी विशेष महत्त्व आहे. कारण पौराणिक मान्यतेनुसार याच दिवशी सावित्री मातेने आपल्या पतीवरील दृढनिश्चय आणि भक्तीच्या जोरावर यमराजाकडे पती सत्यवानचा जीव परत मागितला होता. त्यामुळे प्रत्येक सुवासिनी महिलां पतीच्या दीर्घायुष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी आणि सुखी व समृद्ध वैवाहिक जीवनासाठी प्रार्थना करण्याकरिता हे व्रत मोठ्या भक्तीभावाने आणि श्रद्धेने पाळतात. हा सण […]
Latest News
FIFA 2026: राउंड ऑफ 32च्या बाद फेरीसाठी सर्व संघ ठरले, कसे भिडणार? जाणून घ्या वेळापत्रक
FIFA World Cup 2026, Round of 32 Schedule: फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील साखळी फेरीचे सामने संपुष्टात आले आहेत. गट फेरीत फ्रान्स, अर्जेंटिना, मेक्सिको यांनी गट फेरीतील सर्व सामने जिंकले. तर गट एच मध्ये धक्कादायक निकाल पाहायला मिळाला. या गटातून उरुग्वेचा पत्ता कट झाला. तर स्पेन सोबत विश्वचषकात पदार्पण करणाऱ्या केप वर्डे देशाने बाद फेरीत स्थान […]
रक्षाबंधनाला सोनं महागणार की होणार स्वस्त? बहिणीला दागिने देण्याचं स्वप्न होणार का पूर्ण; चक्रावून टाकणारा अंदाज आला!
जागतिक घडामोडी आणि आर्थिक बदल सोन्या-चांदीच्या किमतींवर थेट परिणाम करतात. गेल्या काही महिन्यांत सोन्याच्या दरात लक्षणीय चढ-उतार जाणवला आहे. तज्ज्ञांच्या मते, पुढील एक महिनाभर सोन्याच्या किमतींवर दबाव राहण्याची शक्यता आहे. मात्र, येत्या तीन महिन्यांच्या कालावधीत सोन्याचे दर पुन्हा एकदा वाढण्याची चांगली संधी आहे, असा विश्वास बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला आहे. सोन्याच्या भावाची दिशा कोण ठरवणार? […]
आता पीक कर्ज नाकारून तर पाहा… सरकारचा बँकांना खणखणीत इशारा, बळीराजासाठी तो मोठा निर्णय, चंद्रशेखर बावनकुळे यांनी नसच पकडली
Chandrashekhar Bawankule on Crop Loan Farmer : राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यांचे बँक खाते नील, निरंक होईल. पण नवीन पीक कर्ज घेताना बँका शेतकऱ्यांना नाहक त्रास देतात हा दरवर्षीचा रतीब आहे. बँक अधिकारी मुद्दामहून शेतकऱ्यांची अडवणूक करतात. शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांना महसूलमंत्री बावनकुळे यांनी कडक इशारा […]
मारुतीच्या गाड्यांच्या किमतीत वाढ, पण ‘या’ कार खरेदीदारांना मोठा दिलासा, किमतीत झाली भारी कपात
एकीकडे चार लोकप्रिय कार महागल्या असतानाच, मारुति व्हिक्टोरिस खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी मात्र कंपनीने अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी दिली आहे. मारुतीने या मॉडेलच्या किमतीत मोठी कपात केली आहे. त्यामुळे वाढत्या किमतींच्या वातावरणात या कारच्या खरेदीदारांना खूप मोठा आर्थिक फायदा मिळणार आहे. भारतातील आघाडीची कार उत्पादक कंपनी मारुति सुझुकीने आपल्या अत्यंत लोकप्रिय अशा एरिना रेंजमधील […]
भारतीय संघ ‘या’ संघाविरुद्ध खेळणार टी-20 मालिका, बीसीसीआयने नकार कळवण्यामागचे कारण काय?
भारतीय संघ सध्या आयर्लंड दौऱ्यावर आहे. जिथे दोन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहेत. त्यानंतर इंग्लंड दौऱ्यावर असणार आहेत. ज्यात टी-20 आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. आयर्लंडविरुद्ध दोन टी-20 सामने खेळती. यातील एक सामना पारही पडला आहे ज्यात भारतीय संघाचा लाजिरवाणा पराभव झाला. तर दुसरा सामना आज रंगणार आहे. इंग्लंडविरुद्ध पाच टी-20 सामने खेळणार आहे तर […]