Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात दोघांच्या आई – वडिलांची चौकशी करण्यात आली आहे… केतन याचे वडील विशाल अग्रवाल यांनी सांगितल्यानुसार, ‘जेव्हा सियाची आई पूजा गोयल यांचा फोन आला तेव्हा आम्ही तात्काळ लोहगडावर पोहोचलो. तेथे उपस्थित असलेल्या एक पोलीस अधिकारी म्हणाल्या, केतनचा श्वास सुरु होता. तेव्हा त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. हे […]
Latest News
भयंकर! शेजाऱ्याच्या प्रेमात आकंठ बुडाली; अडथळा ठरणाऱ्या नवऱ्याला बायकोने पेट्रोल टाकून जिवंत जाळलं
देशभरात पुण्यातील लोहगडमधील केतन अग्रवाल हत्याकांड गाजत असताना उत्तर प्रदेशातूनही धक्कादायक घटना घडली आहे. उत्तर प्रदेशच्या बागपतमधून ही हादरवणारी घटना समोर आली आहे. शेजारी राहणाऱ्या व्यक्तीच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या नवऱ्याची क्रूरपणे हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. प्रेमात अडथळा ठरणाऱ्या नवऱ्याला आधी झोपेच्या गोळ्या दिल्या. त्यानंतर त्याच्या शरीरावर पेट्रोल टाकून जिवंत जाळलं. 80 टक्के […]
बोल्ड अभिनेत्रीचं नवीन गाणं चर्चेत, अंजली अरोराच्या टॉवेल डान्सने वेधलं सर्वांचं लक्ष, Video पाहून…
Anjali Arora : सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि रिअॅलिटी शो ‘लॉक अप’ मधून लोकप्रिय झालेली अंजली अरोरा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिचा नवीन म्युझिक व्हिडिओ ‘सजना है मुझे’ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून त्यातील तिचा ग्लॅमरस आणि बोल्ड अंदाज चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. हे गाणे 1973 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सौदागर’ या चित्रपटातील दिग्गज […]
Bigg Boss फेम अभिनेत्रीकडून पर्दाफाश, ‘दिग्दर्शकाने मला खोलीत बोलावलं, मध्यरात्री समोर बसवून ठेवलं आणि…’, जाणून व्हाल हैराण…
Bigg Boss : झगमगत्या विश्वातील पडद्यामागचं आयुष्य प्रचंड खडतर असतं. याबद्दल अनेक अभिनेत्रींनी मोठा खुलासा केला आहे. दिग्दर्शक आणि निर्मात्यांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून अनेक अभिनेत्रींनी तर, झगमगत्या विश्वाचा निरोप घेतला. तर काही अभिनेत्रींनी परिस्थितीवर मात केली. अशाच अभिनेत्रींपैकी एक म्हणेज ‘बिग बॉस’ फेम फरहाना भट्ट… फरहाना सध्या ‘खतरों के खिलाडी 15’ शोमध्ये व्यस्त आहे… ‘लैला […]
Omraje Nimbalkar | इकडे उद्धव ठाकरेंचा दौरा तिकडे निंबाळकरांचा मोठा डाव; पदाधिकाऱ्यांना…
धाराशिवमध्ये आज मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. खासदार ओमराजे निंबाळकर आज धाराशिवमध्ये दाखल होणार असून त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील आज धाराशिव दौऱ्यावर आहेत. ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे धाराशिवमध्ये येत आहेत. दरम्यान, ओमराजे निंबाळकर यांनी बालाजी तिरुपती आणि […]
मी माफी मागायला आलोय… उद्धव ठाकरे यांनी मागितली माफी, खासदार संजय जाधव यांच्यावर थेट टीका..
शिवसेना नेते उद्धव ठाकरे आज परभणी दाैऱ्यावर आहेत. खासदार संजय ऊर्फ बंडू जाधव यांनी शिवसेना ठाकरे गटातून बंडखोरी केल्यानंतर आज उद्धव ठाकरे परभणीत आहेत. यादरम्यान ते पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहेत. परभणी मतदार संघ कायमच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. याच बालेकिल्लाला शिवसेना शिंदे गटाने मोठी सुरूंग लावली. परभणीत मोठा धक्का ठाकरे गटाला बसला. उद्धव ठाकरे यांच्यासोबत […]