1. Aashiqui 2 (2013) – श्रद्धा कपूर हीने आशिकी – २ मधून दणक्यात पदार्पण केले होते. या चित्रपटात अभिनेता आदित्य रॉय कपूर याच्याबरोबर श्रद्धा कपूर हीचाही संयत अभिनय गाजला होता. आरोही नावाचे कॅरेक्टर श्रद्धाने साकारले होते. हा चित्रपट म्युझिकट हीट ठरला होता. 2. Ek Villain (2014) – हा एक एक्शन थ्रिलर सिनेमा होता.यात श्रद्धाने ऐशा […]
Latest News
मोठी बातमी! शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, सरकारचा मोठा निर्णय, दत्तात्रय भरणे यांची सभागृहात मोठी घोषणा
मोठी बातमी समोर येत आहे, अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे, शेतकऱ्यांना येत्या 5 जुलै रोजी कर्जमाफी मिळणार, अशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत दिली आहे. कर्जमाफीच्या विषयात अटी व निकष यावर चर्चा झाली. प्राथमिक अंदादानुसार ५६ लाख पेक्षा जास्त शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे. अटी; निकष यात बदल होणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री आणि उपसमिती याबाबत […]
Gold Rate : सोन्याचा भाव प्रचंड घसरणार? फक्त 120000 रुपयात….सराफा बाजारातून मोठी अपडेट समोर!
Gold Rate : आजकाल सोन्याचा भाव कधी वाढतोय तर कधी कमी होताना दिसतोय. काही दिवसांपूर्वी सोनं आपल्या सार्वकालिक उच्चांकावर जाऊन पोहोचलं होतं. आता मात्र सोन्याचा भाव घसरताना दिसतोय. हीच बाब लक्षात घेऊन लोक आपल्याजवळीस सोनं, सोन्याचे दागिने विकत असून नफा मिळवत आहेत. सध्या बाजारात सोन्याचा भाव चांगला आहे. त्यामुळे जुने दागिने विकून त्यातून नफा मिळवण्याचा […]
गॅस सिलिंडरबाबत सर्वात मोठा अलर्ट, फक्त 1 दिवस उरला; करा हे काम अन्यथा थेट कनेक्शन कट?
देशातील जवळपास सर्वच घरांमध्ये LPG गॅस वापरला जातो. अशातच आता एचपी, इंडेन आणि भारत गॅसच्या ग्राहकांसाठी एक मोठी बातमी आहे. 30 जूनपर्यंत काही आवश्यक प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे. अन्यथा, त्यांचे LPG कनेक्शन बंद होऊ शकते. 1 जुलैपासून LPG संदर्भातील अनेक नियमांमध्ये बदल होणार असून, त्याचा थेट परिणाम लाखो ग्राहकांवर होणार आहे. 30 जूनपूर्वी कोणती […]
Dada Bhuse On Paper Leak | टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची विधानसभेत मोठी घोषणा
टीईटी परीक्षेचा पेपर फुटल्याने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. 28 जून रोजी ही परीक्षा होणार होती, मात्र 27 जून रोजी पेपरफुटीची माहिती समोर आल्यानंतर परीक्षा तातडीने रद्द करण्यात आली. आता या परीक्षेची नवीन तारीख महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. दरम्यान, भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी टीईटी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने […]
Nashik | मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर, नेमकं घडलं काय?
नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील आखतवाडे येथे अन्नातून विषबाधेची गंभीर घटना समोर आली आहे. रात्री मटणाचे जेवण केल्यानंतर थोड्याच वेळाने दही खाल्ल्याने एका शेतकरी दाम्पत्याची प्रकृती अचानक बिघडली. या घटनेत पत्नीचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला असून पतीची प्रकृती गंभीर असल्याचे समोर आले आहे. द्वारकाबाई शांताराम ह्याळीज (वय ५५) असे मृत महिलेचे नाव आहे. तर शांताराम ह्याळीज (वय […]