मागील काही दिवसांपासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात तणाव प्रचंड वाढला. सतत एकमेकांवर मोठे हल्ले केले जात आहेत. पाकिस्तानने मोठा हवाई गल्ला अफगाणिस्तानवर केला होता. त्यात अनेक अफगाणिस्तान नागरिकांना जीव गमवावा लागला. काल रात्री उशिरा 30 जून रोजी अफगाण सैन्याने हवाई हल्ले करण्यासाठी पाकिस्तानच्या बलुचिस्तान आणि खैबर पख्तुनख्वा प्रांतांच्या हद्दीत प्रवेश केला. तालिबानच्या संरक्षण मंत्रालयाने या […]
Latest News
राज्यभर धो धो धो बरसतोय पाऊस! मुसळधार पावसामुळे कल्याण-डोंबिवलीला मोठा फटका; तब्बल 18…
कल्याण-डोंबिवली परिसरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या 24 तासांत शहरात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे कल्याण आणि डोंबिवली भागात 18 हून अधिक झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. अनेक रस्त्यांवर झाडे पडल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. काही ठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेत झाडे हटवण्याचे […]
Ketan Agarwal Murder : तोच किल्ला, तोच स्पॉट.. चेतनकडून लोहगडावर सीन रिक्रिएशन, पहिला फोटो समोर…
केतन अग्रवाल हत्याप्रकरणाचा तपास वेगाने पुढे सरकत असून रोज नवनव माहिती समोर येत आहे. 18 जून रोजी लोगहजावरून पडून केतनाच मृत्यू झाला. तो अपघात असल्याचे सगळेच समजत होते. मात्र केतनची होणारी पत्नी सिया आणि तिचा मित्र चेतन यांनी दोघांनी कट रचून केतनला मारल्याचं पुढे आलं. यानंतर पोलिसांनी सिया व चेतनला अटक केली असून सध्या ते […]
बसला मोठी आग, धक्कादायक घटना, तब्बल 7 लोक जिवंत जळाले, 22 जण..
नुकताच एक धक्कादायक घटना घडली, ज्यामुळे थेट 7 लोक जिवंत जळाले. राजस्थानच्या दाैसा येथे दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे वरून हरिव्दार हून इंदोरला जाणाऱ्या टूरिस्ट बसला ट्रकने धडक दिली. ही धडक इतकी जास्त खतरनाक होती की, जागीच बसने पेट घेतला. या बसमध्ये तब्बल 37 प्रवासी होते. सर्वजण देवगदर्शनाला निघाले होते. कोणालाही काहीही कळण्याच्या आत बसणे पेट […]
LPG Price Today : केंद्र सरकारचा मोठा निर्णय, आजपासून एलपीजी गॅस सिलिंडर स्वस्त; किमतीत मोठी घट, तब्बल..
जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी केंद्र सरकारकडून लोकांना मोठे गिफ्ट देण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून देशभरात एलपीजी गॅसच्या किमतीत सतत वाढ होताना दिसली. यासोबतच एलपीजी गॅसचा मोठा तुटवडाही होता. सतत भाव वाढत असल्याने घरांचे आर्थिक गणित बिघडत होते. यादरम्यानच आता अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी आहे. तेल कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी (LPG) सिलिंडरच्या किमतीत तब्बल […]
PPF खाते बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये ट्रान्सफर करता येते का? जाणून घ्या नियम आणि सोपी प्रक्रिया!
PPF खाते ट्रान्सफर करण्यासोबतच ते दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर करता येते का, याबद्दलही विशेष नियम आहेत. तुमचे पोस्ट ऑफिसमधील खाते बँकेत किंवा बँक खाते पोस्ट ऑफिसमध्ये बदलताना जमा झालेली रक्कम आणि व्याज पूर्णपणे सुरक्षित राहते. ही ट्रान्सफर प्रक्रिया कशी कार्य करते आणि त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात, याची सविस्तर माहिती घेणे आवश्यक आहे. पब्लिक प्रोव्हिडंट फंड म्हणजेच […]