भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची टी20 मालिका 1 जुलै 2026 पासून सुरू होत आहे. या मालिकेतील पाहिल्या सामन्यासाठी इंग्लंडच्या निवडकर्त्यांनी अधिकृत प्लेइंग 11 जाहीर केली आहे. हॅरी ब्रूकच्या नेतृत्वात इंग्लंडचा संघ डरहमच्या चेस्टर ले स्ट्रीट येथे होणाऱ्या सामन्यात लढत देणार आहे. या प्लेइंग 11 मधून वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला आराम देण्याचा निर्णय घेतला आहे. […]
Latest News
सचिन अहिर फुटताच ठाकरे सेनेत मोठ्या घडामोडी, दोन शिलेदार थेट वरळीत; तातडीच्या बैठकीत काय घडलं?
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला गेल्या काही काळापासून मोठे हादरे बसत आहेत. गेल्या आठवड्यात 6 खासदारांनी साथ सोडल्यानंतर आज विधान परिषद आमदार सचिन अहिर यांनीही उद्धव ठाकरेंच्या पक्षाला रामराम करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. हा ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे. या बड्या धक्क्यानंतर आता ठाकरे गटाने वरळीत डॅमेज कंट्रोलसाठी पदाधिकाऱ्यांची तातडीची […]
1 जुलैपासून हे 6 प्रमुख नियम बदलणार, आयटीआरपासून आधार, पासपोर्ट आणि बँकिंगपर्यंत होणार परिणाम
जुलै महिना सुरू होणार आहे असून हा महिना आर्थिकदृष्ट्या खास असणार आहे. तुम्ही अद्याप आयकर परतावा भरला नसेल, तुम्हाला आधार ईमेल आयडी अपडेट करायचा असेल, पासपोर्ट असेल किंवा क्रेडिट कार्ड वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण 1 जुलैपासून नवे नियम लागू होणार आहेत. त्यामुळे त्याबाबतची माहिती असणं गरजेचं आहे. कारण त्याचा थेट परिणाम […]
…तर मुद्रांक शुक्ल परतावा बंद, सरकारने उचललं मोठं पाऊल; तुमच्यावर नेमका काय परिणाम होणार?
मुंबई, दि. 30 : विकास करार रद्द, निरस्त किंवा समाप्त झाल्यास कोणत्याही परिस्थितीत मुद्रांक शुल्काचा परतावा किंवा सवलत दिली जाणार नाही, अशी स्पष्ट तरतूद असलेली महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमातील कलम 48 मध्ये अत्यंत महत्त्वाची सुधारणा करणारे विधेयक आज महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत मांडले. राज्याच्या महसुलाचे संरक्षण करणे आणि कायद्यातील पळवाटांचा होणारा गैरवापर रोखणे हा या […]
Airplane Facts: विमानाच्या टेकऑफ आणि लँडिंग दरम्यान लाईट्स मंद असण्याचं कारण काय? जाणून घ्या
विमानाने प्रवास करणाऱ्या बहुतांश लोकांना टेकऑफ आणि लँडिंग दरम्यान लाइट्स मंद ठेवण्याचं कारणंच माहिती नसतं. अनेकांना असं फक्त आरामदायी अनुभव मिळावा यासाठी केलं जातं असं वाटतं. पण तसं अजिबात नाही. त्यामागे सुरक्षेचं गंभीर कारण आहे. विमानचालन सुरक्षेची आकडेवारी पाहिल्यावर तुम्हाला असं करण्याचं कारण किती गंभीर हे लक्षात येईल. विमान टेकऑफ आणि लँडिंग करताना सर्वाधिक अपघात […]
हार्दिक पांड्याने मुंबई सोडली, करिअरसाठी उचललं मोठं पाऊल! जाणून घ्या आता कुठे जाणार?
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने मुंबई सोडली आहे. तसेच बंगळुरूला शिफ्ट झाला आहे. हार्दिक पांड्याने मुंबई इंडियन्स संघ सोडला आणि आरसीबीत गेला की काय? असा प्रश्न तु्म्हाला पडल्याशिवाय राहणार नाही. पण तसं अजिबात नाही. हार्दिक पांड्याने ना मुंबई इंडियन्स सोडली आहे, ना आरसीबी संघात रुजू होणार आहे. हार्दिक पांड्याने मुंबई शहर सोडलं […]