• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

Vastu Shastra : तुम्ही देखील ऑफिसच्या डेस्कवर कॅलेंडर ठेवता का? जाणून घ्या काय होतात परिणाम?

July 1, 2026 by admin Leave a Comment

तुमच्या घरात निर्माण झालेला वास्तुदोष दूर करण्यासाठी वास्तुशास्त्रात वेगवेगळे उपाय सांगण्यात आले आहेत. तसेच वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरात किंवा ऑफिसमध्ये तुमच्या भोवती ज्या काही वस्तू असतात, त्यातून सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जा तयार होत असते. अशा काही गोष्टी असतात, ज्या घरात किंवा तुमच्या ऑफिसच्या डेस्कवर ठेवण्याचा सल्ला दिला जातो. अशा गोष्टींमुळे कायम तुमच्या भोवती सकारात्मक ऊर्जा राहते […]

Filed Under: Latest News

ऑफर आली तर विचार करू, शरद पवारांच्या खासदाराचं मोठं वक्तव्य; राजकीय वर्तुळात एकच खळबळ!

July 1, 2026 by admin Leave a Comment

Amol Kolhe : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील सहा खासदारांनी बंड केले आहे. त्यानंतर आमदार सचिन अहिर यांनीही साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. ते आता विधानपरिषदेचे उपसभापतीपदी विराजमान झाले आहेत. ठाकरेंच्या पक्षात उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांचे खासदारही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या संपर्कात असल्याचा दावा केला जातोय. शरद पवार […]

Filed Under: Latest News

School Holiday : या जिल्ह्यात शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, पावसाच्या रेड अलर्टमुळे प्रशासनाचा तातडीचा निर्णय!

July 1, 2026 by admin Leave a Comment

Palghar District School Closed : सध्या पावसाने कोकण, मुंबई, उपगर परिसरात धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस झाला आहे. मुंबई तसेच ठाणे, पनवेल, डोंबिवली, नवी मुंबई या भागात अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पुढील काही दिवस पावसाचे असेच तांडव कायम राहण्याची शक्यता आहे. हीच बाब लक्षात […]

Filed Under: Latest News

Mumbai -Nashik Highway | भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

July 1, 2026 by admin Leave a Comment

मुसळधार पावसामुळे ठाणे जिल्ह्यातील भिवंडी परिसरात मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतुकीचा वेग मोठ्या प्रमाणात मंदावला आहे. सततच्या पावसामुळे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली असून वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्राथमिक माहितीनुसार, मुंबई-नाशिक महामार्गावर 4 ते 5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. महामार्गावरील वाढलेली वाहतूक आणि पावसामुळे निर्माण झालेल्या संथ गतीचा परिणाम संपूर्ण […]

Filed Under: Latest News

सुरक्षा प्रथम! 5 वर्ष जुना हेल्मेट ठरू शकतो धोकादायक, जाणून घ्या कधी बदलावा

July 1, 2026 by admin Leave a Comment

रस्त्यावरील सुरक्षेसाठी केवळ हेल्मेट घालणे पुरेसे नाही, तर ते मजबूत असणेही तितकेच आवश्यक आहे. पाच वर्षे जुने झालेले हेल्मेट अंतर्गत भागातून कमकुवत होते आणि त्याची फिटिंगही बिघडते. वरून उत्तम दिसणारे हेल्मेटही आतून निकामी असू शकते. स्वतःच्या जीवाच्या रक्षणासाठी जुने हेल्मेट बदलून नवीन दर्जेदार हेल्मेट वापरणे हाच सुज्ञपणा ठरेल. दुचाकी वाहन चालवताना हेल्मेट घालणे म्हणजे केवळ […]

Filed Under: Latest News

Ketan Agrawal Case: मोठी अपडेट! सिया आणि चेतनची होणार सुटका? पोलिसांची धडपड सुरु, प्लान B रेडी

July 1, 2026 by admin Leave a Comment

पुण्यातील तरुण व्यावसायिक केतन अग्रवालची लोहगड किल्ल्यावरुन ढकलून हत्या करण्यात आली. आता या मृत्यूप्रकरणाचा तपास अत्यंत गुंतागुंतीच्या टप्प्यात पोहोचला आहे. या प्रकरणात केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांना पोलिसांनी अटक केली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी दोघांचा कसून तपास सुरू केला असून, भक्कम पुरावे गोळा करण्यासाठी धडपड सुरू आहे. एका चुकीमुळे […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 372
  • Page 373
  • Page 374
  • Page 375
  • Page 376
  • Interim pages omitted …
  • Page 541
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • देशावर नवे संकट! थेट मंत्री आयसीयूमध्ये, H1N1 फ्लूची नेमकी लक्षणे काय?
  • मोठी बातमी! राज्यात घडामोडींना वेग, विरोधी पक्षाचे खासदार घेणार फडणवीसांची भेट
  • Egg Price Hike : आता खाण्याचेही वांदे… साखर, कांद्यानंतर अंड्याचे भाव वाढले, झटक्यात इतके झाले भाव?
  • याला म्हणतात luxurious! चाकणकरांची कोट्यवधींची गुंतवणूक; 20,000 चौ. किमीचे आलीशान हॉटेल
  • मला नाही अब्रू आणि मी कशाला घाबरू… रूपाली चाकणकर यांच्यावर भडकल्या या नेत्या..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in