जापान.. म्हंटलं स्वच्छ आणि प्रत्येक गोष्टीत एकदम परफेक्ट असलेला देश.. फिफा फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेतही जापानी फुटबॉल चाहत्यांच्या कृतीने मनं जिंकली. सामना संपल्यावर स्टेडियममधील कचरा गोळा करताना आपणं व्हिडीओ, रिल्स किंवा बातम्यांमधून वाचलं आणि ऐकलं असेल. जापानचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर आहेत. त्यातून त्या देशात नियमांचं किती काटेकोरपणे पालन केलं जातं हे दिसून येतं. लहानशी चूकही […]
Latest News
Explainer : आमदारांना 50 -50 कोटींची ऑफर, तामिळनाडूत सरकार पाडण्याचा कट उधळला, थलपतीला जे जमलं ते ठाकरेंना का नाही?
तामिळनाडूच्या राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे दोनच महिन्यांपूर्वी तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणूक पार पडली आहे. या निवडणुकीमध्ये थलपती विजय यांचा पक्ष असलेल्या टीव्हीकेला सर्वात जास्त 107 जागा मिळाल्या, त्यानंतर थलपती विजय यांनी काँग्रेस आणि इतर पक्षांचा पाठिंबा घेऊन तामिळनाडूनमध्ये सरकार स्थापन केलं, मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. थलपती विजय हे राजकारणात अजून नवखे आहेत. […]
मी फुसक्या अन् बिनविषारी सापांबद्दल…, भाजप आमदार राज ठाकरेंबद्दल काय म्हणाला?
सध्या राज्यात फुटाफुटीचं राजकारण सुरू आहे. शिवसेना ठाकरे गटाला काही दिवसांपूर्वीच मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या 9 पैकी 6 खासदारांनी बंडखोरी केली असून, त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश कला आहे. दुसरीकडे मंगळवारी देखील विधान परिषदेचे आमदार सचिन आहीर यांनी ठाकरे गटाला मोठा धक्का दिला. त्यांची विधान परिषदेची उपसभापती म्हणून निवड झाली आहे. दरम्यान […]
Siya Goyal Video : सियाच्या हातात दारुची बॉटल अन् मिठीत चेतन, नवीन व्हिडीओ समोर येताच खळबळ
Siya Goyal Video : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात रोज नवीन खुलासे होत असताना, आता व्हिडीओ देखील येण्यास सुरुवात झाली आहे. सध्या सोशल मीडियावर सिया गोयल हिचे दोन व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. एका व्हिडीओमध्ये सिया हिच्या हातात, दारूची बाटली दिसत आहे. तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये सिया बॉयफ्रेंड चेतन […]
भारतातील या रेल्वे स्टेशनवरून थेट विदेशात जाण्यासाठी मिळते ट्रेन, एका देशात जाण्यास बंदी
भारतात रेल्वेचं मोठं जाळं आहे. सर्व सामन्य नागरिक रेल्वेने प्रवास करणं पसंत करतात. स्वस्त, सुरक्षित असल्याने नागरिकांची रेल्वेने प्रवासाला पसंती असते. देशांतर्गत प्रवासासोबत भारतीय रेल्वे परदेशातही जाते. परदेशात म्हणजे देशाच्या सीमेला लागून असलेल्या देशात.. यात नेपाळ, बांग्लादेश आणि पाकिस्तान हे देश आहेत. भारताच्या जयनगर रेल्वे स्थानकातून नेपाळसाठी ट्रेन जातात. भारताच्या मधुबनी जिल्ह्यातील शेवटचं स्टेशन आहे. […]
Jio चा फक्त 111 रुपयांचा भन्नाट प्लॅन; 28 दिवसांसाठी मिळतात जबरदस्त फायदे
जिओकडे सर्वात मोठा ग्राहकवर्ग असून, कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये विविध प्रकारचे रिचार्ज प्लॅन्स उपलब्ध आहेत. ग्राहकांना वारंवार रिचार्ज करण्याची गरज भासू नये, यासाठी कंपनीने दीर्घ वैधतेच्या प्लॅन्सची संख्याही वाढवली आहे. जिओच्या 111 रुपयांच्या या प्लॅनचे नाव FLEXI YOUTH AND GAMING PACK असे आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 28 दिवसांची वैधता दिली जाते. या प्लॅनमध्ये 28 दिवसांसाठी एकूण 5GB […]