Gas Cylinder Shortage : इराण आणि इस्रायल युद्धामुळे जगात उर्जासंकट निर्माण झाले आहे. पश्चिमी देशांमध्ये इंधनाचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्याने इंधनाने भरलेल्या जहाजांची वाहतूक थांबली आहे. यामुळे भारतात घरगुती तसेच व्यावसायिक गॅस सिलिंडरचा भाव चांगलाच वाढला आहे. दुसरीकडे दुसरीकडे नैसर्गिक वायुचाही तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे महाराष्ट्रही चांगलाच होरपळतोय. […]
Latest News
काउंटडाउन सुरू! कुंभ राशीत सुरु होणार ‘महालक्ष्मी राजयोग’, या राशींचा सुवर्ण काळ
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या गोचरातील बदल जीवनात मोठ्या संधी आणि उलथापालथ घडवतात. सध्या कुंभ राशीत ग्रहांचा राजा मंगळ विराजमान आहे आणि चंद्रासोबत त्याचा विशेष संयोग झाला आहे. यामुळे महालक्ष्मी राजयोग निर्माण झाला आहे. हा योग धनप्राप्ती, समृद्धी, आर्थिक स्थैर्य आणि यशाचा सर्वांत शक्तिशाली संकेत मानला जातो. ज्योतिषीय दृष्टिकोनातून हा काळ काही राशींसाठी विशेषतः शुभ ठरणार आहे. […]
भेसळयुक्त दूध पिल्याने तब्बल 16 जणांचा तडफडून मृत्यू, डेअरी मालकाने…सत्य समोर येताच खळबळ!
अनेकांना दूध प्यायला आवडतं. दुधापासून वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात. हे पदार्थही अनेकजण चवीने खातात. दुसरीकडे चहामध्येही लाखो लोक दूध टाकतात. परंतु काही ठिकाणी भेसळयुक्त दूध विकले जाते. थोड्याशा नफ्यापाई केलेल्या या कांडामुळे अनेकदा लोकांचा जीव जातो. अशीच एक धक्कादायक घटना आता घडली आहे. भेसळयुक्त दूध प्यायलाने तब्बल 16 लोकांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक माहिती समोर […]
52 वर्षीय तरुणीचा क्लासी लूक, तुम्हीही करु शकता फॉलो, सर्वांमध्ये दिसाल उठून
अभिनेत्री मलायका अरोरा हिला आज कोणत्यात ओळखीची गरज नाही. अभिनेत्रीने अनेक सिनेमांमध्ये आयमट सॉन्ग करत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आजही चाहत्यांमध्ये मलायका हिची क्रेझ पाहायला मिळते. एवढंच नाही तर, तिच्या बोल्डनेसवर देखील असंख्य चाहते फिदा आहेत… मलायका हिने आता देखील काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केली आहेत. फोटोमध्ये अभिनेत्री प्रचंड क्लासी आणि रॉयल दिसत आहे. […]
PM मोदींच्या नावावर सर्वाधिक काळ सरकारचे प्रमुख राहण्याचा रेकॉर्ड, मुख्यमंत्री-पंतप्रधान म्हणून 8931 दिवसांचा कार्यकाळ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या नावावर एक नवा विक्रम नोंदवला आहे. ते भारतातील सर्वाधिक काळ काम करणारे निवडून आलेले सरकारप्रमुख ठरले आहेत. मुख्यमंत्री (गुजरात) आणि पंतप्रधान या दोन्ही पदांचा कालावधी एकत्र केला तर त्यांनी एकूण 8,931 दिवस पूर्ण केले आहेत. त्यांनी सिक्कीमचे माजी मुख्यमंत्री पवन कुमार चामलिंग यांना मागे टाकले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी […]
काल सात तास चौकशी, आज अचानक अज्ञातस्थळी नेलं! भोंदूबाबा प्रकरणात मोठी अपडेट; यांचीही होणार चौकशी
स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ आणि राजकीय वर्तुळात सक्रिय असलेले कॅप्टन अशोक खरातच्या अडचणीत चांगलीच वाढ होताना दिसत आहे. नाशिकच्या ‘भोंदू बाबा’ कॅप्टन अशोक खरात प्रकरणात तपास यंत्रणांनी मोठी खेळी खेळली आहे. विशेष तपास पथकाने (SIT) चौकशीचे ठिकाण अचानक बदलले असून, आज खरातची चौकशी अज्ञातस्थळी करण्यात येत आहे. तीन दिवस गुन्हे शाखा आणि पोलीस क्लब येथे सुरू असलेली […]