मुंगी ही दिसायला लहान असली तरी तिची ताकद खूप जास्त आहे. बहुतांश मुंग्या त्यांच्या स्वतःच्या वजनाच्या 10 ते 50 पट अधिक वजन उचलू शकतात. ही हैराण करणारी बाब आहे. मुंगीची वजन उचलण्याची क्षमता तिच्या प्रजातीवर अवलंबून असते. आफ्रिकन वेव्हर मुंगी सुमारे 100 पट वजन उचलू शकते. तर एशियन टेलर मुंगी मुंगी देखील 100 पटीहून अधिक […]
Latest News
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, मध्य रेल्वेवर घेतला जाणार सलाग 18 तासांचा मेगा ब्लॉक
लोकल ट्रेनला मुंबईची लाईफलाईन मानलं जातं. जर लोकला पाच मिनिटं वेळ झाला तर रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी पहायला मिळते, दूरवरून ऑफिसला येणाऱ्या लोकांसाठी मुंबईमध्ये लोकल हाच एकमेव आणि स्वस्त वाहतुकीचा पर्याय आहे. मात्र आता मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे, ती म्हणजे मध्य रेल्वेवर तब्बल 18 तासांचा एक सलग मेगा ब्लॉक घेतला जाणार […]
हिवाळ्यात दररोज भिजवलेले बदाम आणि अंजीर खाल्ल्यास शरीराला मिळतात ‘हे’ जबरदस्त फायदे
हिवाळा सुरू झाल्याने आपण प्रत्येकजण शरीराला आतून उबदार ठेवण्यासाठी आहारात गरम पदार्थांचे समावेश करतात. शरीराला उबदार ठेवण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी नट्स हे सर्वोत्तम स्रोत मानले जातात. तुम्ही मनुका, बदाम, अंजीर आणि खजूर यांसारखे नट्स खाऊ शकता. हे सर्व नट्स त्यांच्या वेगवेगळ्या पौष्टिकतेसाठी आणि फायद्यांसाठी ओळखले जातात. मात्र जेव्हा शरीराला उबदार ठेवण्याचा विचार येतो तेव्हा […]
पलाशच्या चुलत भावाने पोस्ट केलेल्या व्हिडीओमुळे नव्या चर्चांना फोडणी, स्मृतीच्या लग्नाबाबत नेमकं काय घडतंय?
संगीतकार पलाश मुच्छल आणि क्रिकेटपटू स्मृती मंधाना यांचं लग्न जमल्यापासून ते थांबवण्यापर्यंत बरंच काही घडलं. भारतीय वुमन्स क्रिकेट संघाने वनडे वर्ल्डकप जिंकल्यानंतर पलाशने स्मृती मंधानाच्या बोटात रिंग घालत लग्नाची मागणी केली. स्मृती मंधानाने त्याच्या या मागणीला होकार दिला. त्यानंतर दोन्ही कुटुंबात लगीनघाई सुरु झाली. दोन्ही कुटुंबाकडून 23 नोव्हेंबर ही तारीख निश्चित करण्यात आली. लग्नाचं ठिकाण, […]
तुमच्या घरात आनंदी वातावरण राहण्यासाठी येत्या नवीन वर्षाच्या आधीच घरातून काढून टाका ‘या’ गोष्टी
नवीन वर्ष सुरू होण्यास एक दीड महिना बाकी आहे. येत्या वर्षात तुमच्या घरात आणि कुटुंबात आनंदी वातावरण निर्माण करायचे असेल तर तुम्ही काही वास्तु टिप्स अवलंबू शकता. आज आम्ही तुम्हाला नवीन वर्षाच्या आधी तुमच्या घरातून कोणत्या वस्तू काढून टाकाव्यात हे सांगणार आहोत. ज्यामुळे तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहील. घरातून या गोष्टी काढून टाका नवीन […]
Nothing चा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन 50MP कॅमेरा आणि ग्लिफ लाईटसह झाला लाँच, जाणून घ्या किंमत
भारतीय बाजारात नथिंग कंपनीने त्यांचा Nothing Phone 3a Lite हा स्मार्टफोन लाँच केला आहे. मिड-रेंज सेगमेंटमध्ये लाँच केलेला हा नवीन नथिंग फोन मीडियाटेक डायमेन्सिटी प्रोसेसर, अलर्टसाठी ग्लफी लाईट, ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप, 8 जीबी व्हर्च्युअल रॅम सपोर्ट आणि 2 टीबी पर्यंत स्टोरेज वाढवण्याची क्षमता यासारख्या .फिचर्सने हा स्मार्टफोन परिपूर्ण आहे. चला जाणून घेऊया की या […]