महाराष्ट्राच्या राजकारणात बऱ्याच दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची चर्चा रंगली आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार हयात असताना दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर चर्चा झाल्याच दोन्ही बाजूच्या नेत्यांनी मान्य केलय. पण अजितदादांच्या निधनानंतर ही चर्चा मागे पडली. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष भाजप प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत येऊ शकतो असं राजकीय वर्तुळात बोललं जातय. राष्ट्रीय लोकशाही आघाडी […]
Latest News
इराण-अमेरिका युद्धाचा महाभडका ! ड्रोन पाडल्याचा दावा, तेल टँकर्सना आग; होर्मुझ बंद?
अमेरिका आणि इराण यांच्यातील सुरू असलेला संघर्ष आता अत्यंत विनाशकारी वळणावर येऊन पोहोचला आहे. या लष्करी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, इराणने अनेक मोठे दावे केले आहेत. इराणी प्रसारमाध्यमे आणि ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’ (IRGC) च्या म्हणण्यानुसार, इराणने बुशेर (Bushehr) शहराच्या आकाशातून उड्डाण करणाऱ्या अमेरिकेच्या ‘MQ-9 रीपर’ (MQ-9 Reaper) हा ड्रोन पाडला आहे. सुमारे 34 दशलक्ष डॉलर्स किंमत […]
Hero MotoCorp ची जर्मनीमध्ये अधिकृत एंट्री! आता युरोपच्या रस्त्यांवर धावणार भारताच्या दमदार बाईक्स
हिरो मोटोकॉर्पने जर्मनीतील प्रसिद्ध केएसआर (KSR) ग्रुपसोबत भागीदारी करत आपल्या अत्यंत लोकप्रिय XPulse 200 4V आणि XPulse 200 Pro या बाईक्स लाँच केल्या आहेत. युरोपच्या कडक नियमांनुसार या दोन्ही गाड्या ‘युरो 5+’ (Euro 5+) उत्सर्जन मानकांवर आधारित आहेत, ज्या जर्मनीच्या कठीण रस्त्यांवर धावण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहेत. भारतातील आघाडीची दुचाकी उत्पादक कंपनी हिरो मोटोकॉर्पने आता जर्मनीतही […]
चेंबुर येथे म्हैसूर कॉलनीत केमिकल टँकरचा भीषण स्फोट,एक जण ठार तर तीन जण जखमी,आजूबाजूच्या इमारतीच्या काचा तुटल्या
चेंबुरच्या जिजामाता नगरातील म्हैसूर कॉलनीतील केमिकल टँकरचा स्फोट होऊन दोन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत टँकरचा चालक आणि वेल्डिंग करणारा कामगार जखमी झाला असून त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. या स्फोटाने रहिवाशांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. या अपघातात एक जण ठार आणि दोन जण जखमी झाले आहेत. चेंबुरच्या जिजामाता नगरातील म्हैसूर कॉलनीत […]
Zudio मधून बाहेर पडताना बॅग किंवा बिल का तपासले जात नाही? कारण ऐकून व्हाल हैराण
कपड्यांच्या मोठ्या रिटेल स्टोअर्समध्ये खरेदी केल्यानंतर बाहेर पडताना अनेक ग्राहकांच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो. इतर अनेक दुकानांप्रमाणे झुडिओमधून बाहेर पडताना सुरक्षा रक्षक ग्राहकांची बॅग किंवा खरेदीचे बिल का तपासत नाहीत? यामागे नेमके कारण काय, असा प्रश्न अनेकांना पडतो. यामागे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे आधुनिक सुरक्षा तंत्रज्ञानाचा वापर. झुडिओच्या बहुतांश स्टोअर्समध्ये प्रत्येक उत्पादनावर विशेष सुरक्षा […]
एसटीच्या भाड्यात झाली इतक्या टक्क्यांनी वाढ ; ऐन गणेशोत्सवात चाकरमान्यांच्या खिशाला पडणार कात्री
वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर एसटीच्या भाड्यात १३.५६ टक्के वाढ करण्यात आली आहे. राज्य परिवहन प्राधिकरणाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या १३.५६ टक्के भाडेवाढीच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे. आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे डिझेलच्या दरात झालेली वाढ, एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध भत्त्यांमध्ये केलेली वाढ तसेच वाहनांचे सुटे भाग, टायर आणि देखभाल खर्चात झालेली लक्षणीय वाढ यांचा सर्वंकष विचार करून […]