पाकिस्तानमधून मोठी बातमी समोर येत आहे. पाकिस्तानच्या हातातून आता जवळपास बलुचिस्तान निसटल्यात जमा आहे. बलुचिस्तानकडून आधी स्वतंत्र देशाची घोषणा करण्यात आली, त्यानंतर बलुचिस्तानने आपलं राष्ट्रगीत आणि राष्ट्रध्वज देखील जाहीर केला. आता मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे बलुचिस्तान स्वातंत्र्याच्या आंदोलनात सहभागी असलेल्या नेत्यांनी बलुचिस्तानची स्वतंत्र करन्सी देखील जारी केली आहे. ‘बलोची फालूस’ असं या […]
Latest News
FIFA: ‘आम्हाला काहीच आयतं मिळालेलं नाही’, अर्जेंटीनाबाबत सुरू असलेल्या चर्चांवरून मेस्सीचा संताप
फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत अर्जेंटीनाने जबरदस्त कामगिरी केली आहे. अर्जेंटीनाने या स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही. साखळी फेरीत अल्जेरियाला 3-0, ऑस्ट्रियाला 2-0 आणि जॉर्डनला 3-1 ने मात दिली. त्यानंतर राउंड ऑफ 32 मध्ये केप वर्डेवर 3-2 असा थरारक विजय मिळवला. राउंड ऑफ 16 मध्ये इजिप्तचा 3-2 ने धुव्वा उडवला. तर उपांत्यपूर्व फेरीत स्वित्झर्लंडवर 3-1 अशी […]
Ketan Agarwal Father | माझ्या मुलाला न्याय द्या! केतनच्या वडिलांचा भावनिक आक्रोश; मित्तल कुटुंबावर गंभीर आरोप
पुण्यातील केतन अग्रवाल हत्याप्रकरणी नवे आरोप समोर आले आहेत. मृत केतन अग्रवाल यांचे वडील विशाल अग्रवाल यांनी पत्रकार परिषद घेत लग्न जमवणाऱ्या मित्तल कुटुंबावर गंभीर आरोप करत त्यांच्या चौकशीची मागणी केली आहे. लोहगडावर केतन अग्रवाल यांची हत्या झाल्याप्रकरणी त्यांची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांना अटक करण्यात आली असून, या […]
राष्ट्रवादीत मोठी खळबळ! केंद्रात मंत्रिपद, पक्षात कार्याध्यक्ष पद मिळत नसल्यामुळे पटेल नाराज?
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजीच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते प्रफुल पटेल हे केंद्रात मंत्रिपद आणि पक्षातील कार्याध्यक्षपद न मिळाल्यामुळे नाराज असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, प्रफुल पटेल यांना केंद्रात मंत्रिपद तसेच पक्षातील कार्याध्यक्षपद देण्यास पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांनी विरोध दर्शवला असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पक्षात अंतर्गत नाराजी वाढल्याचे […]
67,998 रुपयांपासून सुरुवात, 242 किमीपर्यंत रेंज! मध्यमवर्गीयांसाठी हे आहेत 5 सर्वोत्तम इलेक्ट्रिक स्कूटर
तुम्ही 2026 मध्ये बजेट-फ्रेंडली आणि जास्त मायलेज देणारी इलेक्ट्रिक स्कूटर शोधत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी आहे. मध्यमवर्गीयांच्या खिशाला परवडणाऱ्या दरात TVS iQube आणि Hero Vida VX2 सह 5 टॉप गाड्या बाजारात धुमाकूळ घालत आहेत. कमी खर्चात जास्त प्रवास देणारे हे मॉडेल्स सर्वोत्तम पर्याय ठरत आहेत. भारतात इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी वेगाने वाढत आहे. 2026 मध्ये […]
गिलसोबत भारताला वर्ल्डकप जिंकून देण्यात योगदान, आता पोलिसांनी केली अटक
टीम इंडियचा कर्णधार शुबमन गिलसोबत क्रिकेट खेळलेला माजी क्रिकेटपटू वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. पोलिसांनी एका मोठ्या प्रकरणात अटक केली आहे. भारताच्या अंडर 19 संघातील माजी फलंदाज मनजोत कालराला श्रीलंकेत बेड्या ठोकल्या आहेत. श्रीलंकन क्रिकेटपटूला लाच देण्याच्या आरोपाखाली कालराला अटक करण्यात आली आहे. माहितीनुसार, लंका प्रीमियर लीग स्पर्धेतील जाफन किंग्स फ्रेंचायझीचा सहमालक असलेल्या मनजोत कालराला श्रीलंकेत […]