दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या सोनम वांगचुक यांच्या आंदोलनादरम्यान आज मोठा गोंधळ उडाला. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी रुग्णालयात दाखल केल्यानंतर आंदोलनस्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, आंदोलनात सहभागी असलेल्या अभिजित दीपके यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. सोनम वांगचुक हे गेल्या 20 दिवसांपासून नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणात कारवाई आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र […]
Latest News
Sharad Pawar | सोनम वांगचुकांना अडवलं तरी आंदोलन थांबणार नाही; शरद पवारांचा केंद्राला इशारा
दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारवर टीका करत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. सोनम वांगचुक यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असले, तरी आंदोलन थांबणार नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक हे गेल्या २० दिवसांपासून जंतरमंतर येथे नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणात कारवाई […]
Japan Open 2026 : पी.व्ही. सिंधूने रचला इतिहास, फायलनमध्ये थेट धडक; ऑलिम्पिक चँपियनला नमवलं
PV Sindhu reaches Japan Open 2026 Final : भारताची प्रसिद्ध बॅटमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सिंधूने शनिवारी ‘जपान ओपन 2026 महिला एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारून इतिहास रचला. 31 वर्षीय पी.व्ही. सिंधूने जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेल्या चेन युफेईचा पराभव करत, या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पहिल्यांदाच स्थान निश्चित केलं. या विजयामुळे […]
एकच खळबळ! सलग 14 सोशल मीडिया आकाउंट्सवर गुन्हा दाखल; नेमकं काय घडलं?
भारतीय जनता पक्षाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांच्याविरोधात सोशल मीडियावर दिशाभूल करणाऱ्या आणि बदनामीकारक पोस्ट प्रसारित केल्याप्रकरणी महाराष्ट्र सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या एफआयआर अंतर्गत आज 17 जुलै 2026 रोजी गुन्ह्याची नोंद करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणात BNS कलम 319(2), 356(2) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील संबंधित तरतुदींनुसार कारवाई सुरू करण्यात […]
Monsoon Session | केंद्र सरकारची मोठी तयारी! पावसाळी अधिवेशनात परिसीमन आणि महिला आरक्षण विधेयक पुन्हा मांडणार? – सूत्र
केंद्र सरकारच्या पावसाळी अधिवेशनात दोन महत्त्वाच्या विधेयकांबाबत मोठी हालचाल सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. परिसीमन विधेयक आणि महिला आरक्षण विधेयक पुन्हा संसदेत मांडण्याची तयारी सरकारने सुरू केल्याचे समजते. सूत्रांच्या माहितीनुसार, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत या दोन्ही विधेयकांबाबत चर्चा करण्यात आली. आगामी संसदीय अधिवेशनात ही विधेयके मांडण्यासंदर्भात प्राथमिक […]
Sanjay Raut : आजच्या रामरक्षा आंदोलनावरून लक्ष हटवण्यासाठी वांगचुक यांना हटवलं – संजय राऊत कडाडले
NEET परीक्षेतील (NEET Paper Leak Case) फेरफार आणि अनियमिततेच्या निषेधार्थ आणि विविध मागण्यांसाठी गेल्या 21 दिवसांपासून राजधानी दिल्लीतील जंतरमंतर येथे उपोषण करणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना आज अचानक आंदोलन स्तळावरून हटवण्यात आलं. आज सकाळीच साध्या वेषातील दिल्ली पोलीस आंदोलनस्थळी दाखल झाले आणि त्यांनी सोनम वांगचूक यांना तेथून रुग्णालयात दाखल केलं. जंतरमंतरवर बराच गोंधळ माजला […]