• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

GK : विद्यार्थ्यांना फक्त निळा किंवा काळा शाईचा पेन वापरण्याची असते मुभा, लाल का नाही? जाणून घ्या

June 21, 2026 by admin Leave a Comment

शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात तुम्ही काळ्या किंवा निळ्या शाई असलेल्या पेनने अभ्यास केला असेल. पेपर लिहिण्यासाठीही याच दोन पेनचा वापर केला असेल. आताही तुमची मुलं शाळेत शाळेत गृहपाठ, परीक्षेसाठी निळ्या किंवा काळ्या पेनाचा वापर करतात. शिक्षक या वह्या आणि पेपर तपासण्यासाठी मात्र लाल पेनाचा वापर करतात. तसेच लाल पेनाने शेरा देतात. त्यामुळे निळ्या आणि काळ्या […]

Filed Under: Latest News

मोठी बातमी! आष्टीकर, ओमराजेंच्या अतिघाईने मोठा घात, सहाही जणांची खासदारकी धोक्यात, ऑपरेशन टायगरला सुरुंग? आता चेंडू…

June 21, 2026 by admin Leave a Comment

शिवसेना ठाकरे गटाचे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर हे काय निर्णय घेणार? उद्धव ठाकरेंसोबत राहणार की शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण  झाली होती. संपूर्ण राज्याचं लक्ष ओमराजे निंबांळकर यांच्या भूमिकेकडे लागलं होतं. कारण ओमराजे काय निर्णय घेणार यावरच एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेशन टायगरचं भवितव्य अवंलंबून होतं, अखेर आज ओमराजे निंबाळकर यांनी आपली […]

Filed Under: Latest News

पक्षप्रमुखपद सोडतो म्हणणं म्हणजे ओसाड गावची पाटीलकी… देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच डिवचलं

June 21, 2026 by admin Leave a Comment

उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात पुन्हा एकदा फूट पाडण्याचा विडा एकनाथ शिंदे यांनी उचलला आहे. शिवसेनेचे सहा खासदार आता एकनाथ शिंदे यांच्या पक्षात सामील होण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवरच १९ जून रोजी षण्मुखानंद हॉल येथे शिवसेनेचा हिरक महोत्सवी वर्धापन दिन साजरा झाला. या सोहळ्यात उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिक आणि कार्यकर्त्यांसमोर भावूक होत आपल्या राजीनाम्याचीही तयारी […]

Filed Under: Latest News

T20 WC INDW vs SAW: टीम इंडियाला अफ्रिकेने नमवलं, पराभव झाल्यानंतर हरमनप्रीत कौर म्हणाली..

June 21, 2026 by admin Leave a Comment

वुमन्स टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारत आणि दक्षिण अफ्रिका संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. पण निकाल मात्र दक्षिण अफ्रिकेच्या बाजूने लागला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 गडी गमवून 158 धावा केल्या. तसेच विजयासाठी 159 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान दक्षिण अफ्रिकेने 19.1 षटकात […]

Filed Under: Latest News

… तर आम्ही युद्ध करू, पाण्यासाठी तळमळणाऱ्या पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी

June 21, 2026 by admin Leave a Comment

गेल्या अनेक वर्षांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध ताणलेले आहेत. अशातच आता पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारताला पोकळ धमकी दिली आहे. आसिफ यांनी म्हटले की, ‘जर पाकिस्तानच्या पाणी सुरक्षेला धोका निर्माण झाला, तर आम्ही लष्करी कारवाई करण्याचा विचार करू शकतो.’ पाकिस्तान गंभीर जलसंकटाचा सामना करत असताना आसिफ हे वक्तव्य केले आहे. त्यामुळे आता भारताकडून […]

Filed Under: Latest News

भाजप ईशान्य मुंबईची जागा मिंध्यांना सोडणार आहे का? हिंमत असेल तर… उद्धव ठाकरे कडाडले, शिवसैनिकांना म्हणाले, कामाला लागा…

June 21, 2026 by admin Leave a Comment

राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे 6 खासदार फुटले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसले आहे. पक्षातील या फुटीनंतर उद्धव ठाकरे यांनी संबंधित मतदार संघात जाऊन शिवसैनिकांशी संवाद साधण्याचा निर्णय घेतला आहे. आज उद्धव ठाकरे यानी संजय दिना पाटील यांच्या ईशान्य मुंबईत या लोकसभा मतदारसंघात सभा घेतली. […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Page 2
  • Page 3
  • Page 4
  • Page 5
  • Interim pages omitted …
  • Page 101
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • NEET UG Re- Exam : पोटात दुखतंय म्हणून वॉशरुममध्ये गेला अन्…, मुलंच नाही मुलीही कॉपी करण्यात पुढे, विद्यार्थीनीच्या कपड्यांमध्ये काय आढळलं?
  • लग्न करताना स्त्री आणि पुरुषाच्या वयात किती अंतर असणं गरजेचं? आचार्य चाणक्य म्हणतात
  • सावध व्हा… शुक्र-केतू युती; जुलै महिन्यात ‘या’ 4 राशींना बाळगा सावधगिरी…
  • Vaibhav Sooryavanshi: तो एक सल्ला अन् श्रीलंकेला हादरवून सोडलं, वैभवच्या रेकॉर्डब्रेक खेळीमागे एक मराठी माणूस जबाबदार
  • देवस्थान इनाम जमीन कायदा लवकरच येणार, पहिल्या बैठकीत रुपरेषा ठरली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in