विद्यार्थ्यांच्या स्कुल बॅगवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे दिवंगत अजित दादा यांचे एकत्र फोटो पहायला मिळाले. विद्यार्थ्यांना मुख्यमंत्री फडणवीस आणि दिवंगत अजितदादा यांच्या कार्याची माहिती व्हावी म्हणून आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी उपक्रम राबवला. मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त देवेंद्र फडणवीस आणि दिवंगत अजीत दादा यांचे फोटो असलेल्या स्कुल बॅगचं वितरण करण्यात आलं. राष्ट्रवादीचे नेते धर्मरावबाबा आत्राम यांच्याकडून गडचिरोली […]
Latest News
पूजेनंतर दिवा किती वेळ जळू द्यावा? धार्मिक महत्त्व, नियम आणि शास्त्रीय दृष्टिकोन
भारतीय संस्कृतीमध्ये दिव्याला अत्यंत पवित्र आणि शुभ स्थान दिले गेले आहे. कोणतेही धार्मिक कार्य, पूजा, सण किंवा शुभ प्रसंग असो, सुरुवात बहुतेक वेळा दीपप्रज्वलनाने केली जाते. “तमसो मा ज्योतिर्गमय” म्हणजेच अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा संदेश भारतीय परंपरेत दिव्याच्या माध्यमातून व्यक्त केला जातो. देवघरात लावलेला दिवा केवळ प्रकाश देणारे साधन नसून तो श्रद्धा, सकारात्मक ऊर्जा, शांती आणि […]
CWG 2026: कॉमनवेल्थ गेम्सपूर्वी भारतावर पुन्हा एकदा डोपिंगचा ठपका, हा खेळाडू स्पर्धेतून आऊट
स्कॉटलँडमधील ग्लासगो 2026 स्पर्धेला 23 जुलैपासून सुरूवात झाली आहे. 11 दिवस असणाऱ्या या स्पर्धेत वेगवेगळ्या क्रीडा प्रकारात खेळाडू पदकासाठी लढत देतील. त्यात भारताकडून 125 खेळाडूंचा चमू सहभागी झाला आहे. त्यात भारताचं 74 किलो वजनी गटातील बॉक्सिंगमध्ये पदक निश्चित झालं आहे. त्यामुळे आनंदाचं वातावरण स्पर्धेपूर्वीच निर्माण झालं होतं. असं असताना भारताच्या प्रतिमेला धक्का लावणारी बातमी समोर […]
मोठी बातमी! NEET पेपरफुटीच्या मास्टरमाईंडला थेट क्लीनचीट, CBI म्हणाली पुरावे सापडले नाही; मोठी अपडेट समोर!
NEE Paper Leak 2024 : सध्या देशात नीट पेपर लीकचा मुद्दा केंद्रस्थानी आहे. याच पेपर फुटीचा मुद्दा घेऊन कॉकरोच जनता पार्टीचे (सीजेपी) दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानावर आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला देशभरातू उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या, अशी मागणी आंदोलकांकडून केली जातेय. आता सीजेपीने 24 जुलै रोजी देशव्यापी आंदोलनाची हाक दिली […]
देशातील विद्यार्थी एकटे नाही… राहुल गांधी पुन्हा आक्रमक; दिल्लीत वातावरण तापलं
काँग्रेस नेते राहुल गांधी पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. गांधी स्मृती स्थळाकडे जात असताना पोलिसांनी त्यांची गाडी अडवली. इंडिया आघाडीच्या खासदारांच्या तीन बसेस अडवल्याने पुन्हा वातावरण तापलं. पुन्हा एकदा दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. पोलिसांशी आंदोलकांची हुज्जत सुरू झाली आहे. यावेळी राहुल गांधी यांनीही केंद्र सरकारवर जोरदार हल्ला केला. भारतातील विद्यार्थी एकटे नाहीत. आम्ही त्यांच्यासोबत […]
मोदीजी… तर तुम्हालाच राजीनामा द्यावा लागेल, अभिजीत दिपकेंचा थेट इशारा; देशाचे लक्ष जंतरमंतरकडे
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके हे गेल्या काही काळापासून दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलन करत आहेत. नीट पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी दिपके यांची मागणी आहे. आता दिपके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्याची मागणी केली आहे. दिपके यांनी म्हटले की, ‘जर तसे झाले नाही, तर आंदोलन केवळ […]