Sachin Ahir House Theft: शिवसेना नेते आणि उपसभापती सचिन अहिर यांच्या घरातून २.६५ कोटींची चोरी झाल्याचे समोर आले आहे. शिवसेना नेते सचिन अहिर यांच्या वरळी येथील निवासस्थानातून गेल्या पाच वर्षांत सुमारे २.६५ कोटी रुपयांच्या मौल्यवान वस्तू चोरीला गेल्याची तक्रार देण्यात आली होती. याप्रकरणात मुंबई गुन्हे शाखेला पहिले मोठे यश आले आहे. गुन्हे शाखेच्या युनिट 3 […]
Latest News
नीट परीक्षेच्या पेपरफुटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मोठी घोषणा, थेट मंत्रिमंडळात..
Narendra Modi on the NEET exam paper leak : नीट परीक्षेचा पेपरफुटीचा मुद्दा देशभर गाजत आहे. सोनम वांगचूक 26 दिवसांपासून उपोषणाला बसले होते. जंतर मंतरवर अजूनही मोठे आंदोलन सुरू आहे. 26 दिवसानंतर सोनम वांगचूक यांचे उपोषण सोडवण्यात सरकारला यश आले. सरकारने अनेक प्रस्ताव आंदोलकांना दिली. मात्र, आंदोलक केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर ठाम […]
IND vs ZIM: भारताला त्याचा फायदा झाला म्हणून ते जिंकले, नाही तर आम्ही जिंकलो असतो… पराभवानंतर सिकंदर रझा असा का म्हणाला?
झिम्बाब्वेला मायदेशात टीम इंडियाकडून पराभव पत्करावा लागला. झिम्बाब्वेचे फलंदाज भारतीय गोलंदाजांना प्रत्युत्तर देऊ शकले नाहीत. झिम्बाब्वे 20 षटकांत केवळ 125 धावाच करू शकले, तर वैभव सूर्यवंशीच्या स्फोटक खेळीने भारताला सहज विजय मिळवून दिला. अखेर भारतीय संघाला खूप दिवसांनंतर टी-20 सामना जिंकण्यात यश मिळाले. कर्णधार श्रेयस अय्यरला कॅप्टन म्हणून पहिला टी-20 सामना जिंकता आला. मात्र, या […]
Kalyan Crime : मालमत्तेवर डोळा, शिक्षिकेचा काटा काढला; शेजाऱ्याचाच थंड डोक्याने खुनाचा कट
पैसा, संपत्तीच्या मोहापायी माणूस काहीही करू शकतो. एखाद्याचा जीव घ्यायालही लोकं मागेपुढे पाहत नाहीत, हे आजकालच्या गुन्ह्यांच्या घटनांवरून सहज दिसून येतं. असाच प्रकार कल्याणमध्ये एका शिक्षकेसोबतघडला असून संपत्तीपायी तिला चिचा जीवच गमवावा लागला. मालमत्तेच्या हव्यासापोटी एका अविवाहित शिक्षिका व विमा एजंटची थंड डोक्याने हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एवढंच नव्हे तर, मृत्यूपूर्वी आरोपींनी […]
Horoscope Today 24th July 2026 : या 2 राशींची काळजी आज कमी होणार, तुमची रास ही तर नाही ? वाचा 12 राशींचं भविष्य
Source link
CJP Protest News Live : सोनम वांगचुक यांनी 26 दिवसांनी उपोषण सोडलं, PM मोदींनी दिले कठोर कारवाईचे आश्वासन
नवी दिल्लीच्या जंतर-मंतरवरील कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मागील 26 दिवसांपासून उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडलं आहे. केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि जितेंद्र यांच्या उपस्थितीत सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडलं. देशातील वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या 65 खासदारांनी भेट घेऊन आणि पत्र देऊन उपोषण सोडावं, अशी विनंती केली […]