जंतर मंतरवर मोठे आंदोलन सुरू आहे. कॉकरोच जनता पार्टीकडून नीट परीक्षेच्या पेपरफुटीच्या मुद्द्यात आंदोलन केले जातंय. सरकारसोबत कॉकरोच जनता पार्टीचे शिष्टमंडळ चर्चा करण्यासाठी गेले होते. सरकारकडून त्यांच्या प्रमुख 3 मागण्यांपैकी 2 मान्य मान्य करण्यात आल्या. सर्वात महत्वाची तिसरी मागणी अजूनही सरकारने मान्य केली नाही. कॉकरोच जनता पार्टीकडून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी […]
Latest News
Attack On Aramco : वाईट बातमी, जगातल्या सर्वात मोठ्या तेल कंपनीवर मिसाइल हल्ला, अमेरिकेची एअर डिफेन्स सिस्टिम फेल
अमेरिका-इराण युद्धामुळे मध्यपूर्वेतील वातावरण आधीच तापलेलं आहे. या दरम्यान जगातली सर्वात मोठी तेल कंपनी अरामकोवर हल्ला झाला आहे. सौदी अरेबिया आज सकाळी मिसाइल आणि ड्रोन हल्ल्याने हादरला. अमेरिकेची एअर डिफेन्स सिस्टिम हे हल्ले रोखण्यात अपयशी ठरली. सौदी अरेबियाच्या जिजान औद्योगिक शहरात स्फोटाचे आवाज ऐकू आले. जिजानमधील सौदीच्या एका महत्वाच्या केंद्राला मिसाइल हल्ल्यामध्ये टार्गेट करण्यात आलं. […]
महिला, मुलींना त्रास देणाऱ्यांना ‘समारंभपूर्वक’ पोलिसांच्या ताब्यात द्या, पाहुणचार कसा करायचा… राज ठाकरेंचं आवाहन
ठाकरे बंधुंचा उद्या संयुक्त मोर्चा निघणार आहे. दादरच्या शिवाजी पार्कपासून ते सिद्धीविनायक मंदिरापर्यंत हा मोर्चा निघणार आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधुंनी जोरदार तयारी सुरू केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या मोर्चाची माहिती देणारी पोस्ट केली आहे. तसेच या मोर्चाच कुणी महिला किंवा मुलींना त्रास देणाऱ्यांना समारंभपूर्वक पोलिसांच्या ताब्यात द्या, असं आवाहनच राज […]
राज्यातील मुसळधार पावसामुळे जलशयांत पाणीसाठा वाढला; कोणत्या जिल्ह्यात किती पाणीसाठा? जाणून घ्या
राज्यातील गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम होताना दिसत आहे. वादळी वाऱ्यासह सुरू असलेल्या पावसामुळे काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. नाशिकमध्ये गोदावरी पात्रातील दुतोंड्या मारुती पाण्याखाली गेला आहे. या मुसळधार पावसादरम्यान एक दिलासादायक बाब देखील समोर आली आहे. राज्यातील जलाशयांचा पाणीसाठा झपाट्याने वाढल्याचे समोर […]
तासनतास ध्यानसाधना, वाचन, योगाभ्यास..; ‘रामायणा’तील प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेसाठी रणबीरने अशी केली तयारी
‘बर्फी’, ‘रॉकस्टार’, ‘अॅनिमल’ यांसारख्या चित्रपटांमध्ये विविध छटा असलेल्या भूमिका साकारल्यानंतर आता अभिनेता रणबीर कपूर त्याच्या करिअरमधील सर्वांत वेगळ्आ भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ या चित्रपटात तो प्रभू श्रीराम यांची भूमिका साकारत आहे. या भूमिकेसाठी रणबीरने प्रचंड मेहनत केली आहे. जगभरातील अब्जावधी हिंदूंसाठी पूजनीय असलेल्या देवतेची भूमिका साकारणं हे सर्वांत मोठं आव्हान […]
मोठी बातमी! टीईटी पेपरफुटीतील मुख्य आरोपी अटक, तब्बल..
नीट पेपरफुटीचा मुद्दा देशभरात गाजत आहे. जंतर मंतरवर मोठे आंदोलन सुरू आहे. कॉकरोच जनता पार्टी जंतर मंतरवर आंदोलन करत आहे. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. सरकारकडून संसदेत विधयेयक पेपरफुटीच्या मुद्द्यात आणला जात आहे. कडक कायदा याबाबत केला जाईल. काल शिष्टमंडळ आणि सरकारमध्ये चर्चा झाली. कॉकरोच जनता पार्टीच्या एकून 3 मुख्य मागण्या […]