मिडल इस्टमध्ये सुरु असलेल्या युद्धाचा भडका संपूर्ण जगात पाहायला मिळाला. या युद्धाचा मोठा परिणाम सोने आणि चांदीच्या भावावर देखील होताना दिसत आहे. पण आता हे युद्ध थांबवण्याच्या मार्गावर असल्यामुळे पुन्हा सोने आणि चांदीच्या भावात घसरण झाली आहे. आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती जाणून घ्या… जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली […]
Latest News
इराण-इस्राईल-USचे युद्ध आणि रशिया होतोय मालामाल, तिजोरीत रोज जमा होत आहेत ७१ अब्ज रुपये !
इराण आणि इस्राईल- अमेरिका दरम्यान यु्द्धाला आता महिना होत आला आहे. या युद्धाला २७ दिवस पूर्ण झाले आहेत. या युद्धाने मध्य – पूर्व, युरोप आणि दक्षिण आशियातील संकटाचे ढग निर्माण झाले आहेत. अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होत आहे. दुसरीकडे या युद्धाने रशिया मालामाल होत आहे.अमेरिकेने निर्बंध हटवल्याने रशिया मोठ्या प्रमाणात तेल विक्री करत आहे. […]
IPL 2026 Full Schedule : 19 व्या मोसमाचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर, एकूण किती सामने होणार? जाणून घ्या
आयपीएल स्पर्धेच्या बहुप्रतिक्षित 19 व्या मोसमाचं उर्वरित वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. Source link
Faf Du Plessis : फाफ डु प्लेसीस गौतम गंभीरला खलनायक म्हणाला, कारण काय?
टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक आणि माजी फलंदाज गौतम गंभीर स्वभावाने बऱ्यापैकी गंभीर आहेत. कायम गंभीर भावमुद्रा असणाऱ्या भारताच्या मुख्य प्रशिक्षकांना दक्षिण आफ्रिकेच्या फाफ डु प्लेसीस याने व्हीलन असं म्हटलंय. मात्र फाफने गंभीरला कौतुकाने व्हीलन म्हटलंय. “माझा गंभीरकडे पाहण्याचा दृष्टीकोन हा त्या खेळाडूंपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे जे त्याच्यासोबत खेळले आहेत, असं फाफ जिओस्टारच्या आयपीएल टुडे हॉट […]
Ashok Kharat Case | अशोक खरातच्या भोंदूगिरीला बळी पडलेल्या राजेंद्र जासूद यांचा खळबळजनक खुलासा
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात नवे धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. खरातच्या भोंदूगिरीला बळी पडलेल्या राजेंद्र जासूद यांनी एक खळबळजनक खुलासा केला आहे. जासूद यांच्या म्हणण्यानुसार, खरात भक्तांना ‘उतार पूजा’ आणि नागदेवतेचे दर्शन घडवण्याच्या बहाण्याने मंदिराच्या मागे नेत असे. तेथे तो भक्तांना हातात तांदूळ देत, “तांदूळ खाली पडले तर नागदेवता दंश करेल,” अशी भीती दाखवत असे. […]
2000 कोटींचा घोटाळा, महिलांसोबत अश्लील व्हिडीओ IRS ऑफिसवर आरोप केल्याने खळबळ, भाजपाच्या नेत्याने थेट…
गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी घडत आहेत. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे सत्ताधारी बॅकफुटवर गेले आहे. त्याने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. दुसरीकडे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ याचाही एका तृतीयपंथीयासोबतचा कथित व्हिडीओ चर्चेत आला आहे. झिरवाळ यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. असे असतानाच आता […]