तुमच्यापैकी अनेकजण नाईट शिफ्टमध्ये काम करत असतील किंवा इतर काही कारणांमुळे रात्री उशिरापर्यंत जागत असतील अशा लोकांसाठी चिंताजनक बातमी आहे. रात्री उशिरापर्यंत जागल्यामुळे आणि अनियमित दिनचर्येमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते, ज्यामुळे कर्करोग होण्याचा धोका वाढतो. एम्स भोपाळच्या नवीन संशोधनातून याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात. कर्करोगावर महत्त्वाचे संशोधन एम्समधील बायोकेमिस्ट्री […]
Latest News
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानाच्या घरचं लग्न आणि भारतीयांची एन्ट्री… शत्रू राष्ट्रात संतापाचं वातावरण
भारत आणि पाकिस्तान मधील संबंध कायम संवेदनशील राहिले आहेत. फाळणी झाल्यानंतर दोन्ही देशांमध्ये अनेकदा वातावरण तापलं होतं. एप्रिल 2025 मध्ये पहलगाम हल्ल्यानंतर परिस्थिती आणखी बिकट झाली आणि दोन्ही देश युद्धाच्या जवळ असल्याचं चित्र होतं… आता पाकिस्तान एका वेगळ्या कारणामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलं आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ याच्या कुटुंबातील लग्नाच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर […]
VID vs SAUR : पोट्टे जिंकले ना, विदर्भ VHT चॅम्पियन, फायनलमध्ये सौराष्ट्रचा धुव्वा
विदर्भाच्या पोट्ट्यांचं गेल्या स्पर्धेत चॅम्पियन होण्याचं स्वप्न भंगलं होतं. तेव्हा विदर्भाला अंतिम सामन्यात कर्नाटक विरुद्ध पराभूत व्हावं लागलं होतं. त्यामुळे विदर्भाला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं. मात्र पोट्ट्यांनी पराभवामुळे खूचून न जाता जोरदार मुसंडी मारली. विदर्भ क्रिकेट टीमने हर्ष दुबे याच्या नेतृत्वात ऐतिहासिक कामगिरी केली आहे. विदर्भाने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील 2025-2026 या मोसमातील अंतिम […]
फॅटी लिव्हरमुळे मधूमेहाच्या समस्या होतात का?
फॅटी लिव्हर ही आजच्या जीवनशैलीशी संबंधित एक सामान्य पण गंभीर समस्या असून यामध्ये यकृतात (लिव्हरमध्ये) अतिरिक्त चरबी साठू लागते. फॅटी लिव्हर होण्यामागील मुख्य कारण म्हणजे असंतुलित आहार आणि वाढलेली चरबी. जास्त तेलकट, तळलेले पदार्थ, फास्ट फूड, गोड पदार्थ, साखरयुक्त पेये आणि प्रक्रिया केलेले अन्न यांचे अति सेवन केल्यास यकृतावर अतिरिक्त ताण पडतो. लठ्ठपणा, वाढलेले वजन […]
Daryl Mitchell : टीम इंडिया विरुद्ध विक्रमी शतक, डॅरेल मिचेलचा वर्ल्ड रेकॉर्ड, काय केलं?
न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज डॅरेल मिचेल याने टीम इंडिया विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेतील अंतिम सामन्यात शतक झळकावलं. डॅरेलने 131 चेंडूत 137 धावांची खेळी केली. डॅरेलने या खेळीत 15 चौकार आणि 3 षटकार लगावले. (PHOTO CREDIT- PTI) डॅरेल मिचेल याने टीम इंडिया विरूद्धच्या दुसऱ्या सामन्यातही शतक झळकावलं होतं. तसेच मिचेलचं हे टीम इंडिया विरुद्धचं एकूण चौथं एकदिवसीय शतक […]
GK :कितीही गोड पादर्थ खाल्ला तरी लागतो खारट; जगात ही जागा कुठे आहे?
अंतराळातील विश्व हे मोठं चमत्कारिक असते. तिथे कधी काय होईल, हे सांगता येत नाही. विशेष म्हणजे गुरुत्वाकर्षण शक्तीचा प्रभाव नसल्याने अंतराळात सर्व गोष्टी फारच काळजीपूर्वक कराव्या लागतात. अंतराळात गेल्यावर जेवण करायचे असल्यास तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागते. अनेकदा पृथ्वीवर फारच चविष्ट वाटणारे पदार्थ अंतराळात वेगळेच लागू शकतात. अंतराळात गेल्यानंतर खाद्यपदार्थ कदी कडू तर कधी चवहीन […]