महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लवकरच नवीन कार्यालयाचा पत्ता मिळणार आहे. मुंबईतील प्रतिष्ठित एअर इंडिया बिल्डिंग आता फडणवीस यांचे नवीन कार्यालय म्हणून काम पाहणार आहे. यामुळे सरकारची 200 कोटी रुपयांची बचत होणार आहे. महाराष्ट्र सरकारने नरिमन पॉईंट येथील समुद्रकिनारी असलेली 23 मजली एअर इंडिया बिल्डिंग 1,601 कोटी रुपयांना खरेदी केली आहे. विशेष म्हणजे, एअर इंडिया […]
Latest News
शाळेत 4 वर्षांपासून शिक्षक नाही; आमदार तानाजी सावंत संतापले, शिक्षण अधिकाऱ्याला चांगलंच झापलं; व्हिडिओ व्हायरल
माजी मंत्री, आमदार तानाजी सावंत यांनी गुरुवारपासून सर्वसामान्यांच्या प्रश्नावरून थेट अधिकाऱ्यांना फोनवरून विचारणा करू लागले आहेत. शासकीय अधिकाऱ्यांनी थातुरमातूर उत्तर दिल्यानंतर त्वरित संताप व्यक्त करू लागले आहेत. माजी सावंत यांच्या फोनने शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. तानाजी सावंत यांनी काल शेतकऱ्यांच्या पिकविम्यावरून तहसीलदारांना फोन केला. त्यानंतर आता शिक्षण अधिकाऱ्यालाही झापल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. धाराशिवच्या […]
Sanjay Raut : चंद्रकांत पाटील यांना नोबेल पुरस्कार द्या, जागतिक विज्ञान विद्यापीठाचं कुलगुरू करा – राऊतांनी शालजोडीतून हाणलं
अख्खा देश गाजवणारं तरूणाईचं, सीजेपीचं आंदोलन, आता संपलं तरी खूप चर्चेत आहे. भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी यावरून केलेल्या एका वक्तव्यावरून मात्र चांगलीच खळबळ माजली आहे. आंदोलनामध्ये जे दगड वापरले गेलो होते, त्याच्यावरचे ठसे आधारकार्डशी लिंक केले जाणार असून त्याआधारे तपास केला जाणार आहे, असं ते म्हणाले. मात्र त्यांच्या विधानाने खळबळ माजली असून शिवसेना ठाकरे […]
8th Pay Commission: सरकारने सोडले मौन! 8 व्या वेतन आयोगाच्या फिटमेंट फॅक्टरविषयी मोठी अपडेट, कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली जाणार?
8 व्या वेतन आयोगाच्या (8th Pay Commission) फिटमेंट फॅक्टरविषयी गेल्या काही दिवसांपासून तुफान चर्चा सुरू आहे. विविध कर्मचारी संघटनांनी सरकारकडे फिटमेंट फॅक्टरचा फॉर्म्युला आणि त्याची वाढ यावरून सल्लामसलत करत त्यात बदलाची मागणी लावून धरली आहे. त्याचवेळी मोदी सरकारने पहिल्यांदाच संसदेत मोठे वक्तव्य केले आहे. फिटमेंट फॅक्टरसह सर्व शिफारशींवर काय निर्णय घ्यायचा हे 8वा केंद्रीय वेतन […]
Bhiwandi Buidling Collapsed : पत्त्याचा बंगला कोसळावा तशी धाडकन पडली बिल्डींग, दुर्घटनेतील मृतांचा आकडा 5 वर
भिवंडी येथे एका चारमजली धोकायदायक इमारत कोसळल्याने मोठी खळबळ माजील. भिवंडी महापालिका क्षेत्रातील नारपोली गंगाराम वाडी परिसरात काल रात्रीच्या 11.30 च्या सुमारास ही दुर्घटना घडली. ‘कोहिनूर’ नावाची ही धोकादायक इमारत होती. रात्रीच्या सुमारास ती कोसळून मोठी दुर्घटना झाली. एखाद्या पत्त्याचा बंगला जसा कसोळतो, तशी ही इमारत खाली कोसळली आणि क्षणार्धात भुईसपाट झाली. यामुळे मोठा गदारोळ […]
पाकिस्तानचे 3 तुकडे होणार, पाकिस्तानच्या नेत्याने संसदेत सांगितले पासपोर्ट लागणार..
पाकिस्तानमध्ये मोठा हिंसाचार सुरू आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये लोक सरकारविरोधात रस्त्यावर उतरत आहेत. वाढती महागाई आणि वीजेच्या वाढलेल्या दराच्या मुद्द्यात लोकांमधील रोष वाढला. यासोबतच पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेची पूर्ण वाट लागलीये. गेल्या काही दिवसांपासून लोक रस्त्यावर येऊन आंदोलन करत आहेत. पाकव्याप्त काश्मीरमध्ये सुरक्षा दलाने आंदोलन करणाऱ्या नागरिकांवर गोळीबार केला. ज्यात 40 आंदोलक ठार झाले तर हजारो गंभीर जखमी […]