• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

राज्यातील 7 जिल्ह्यांवर संकट! थेट मोठा इशारा, अलर्ट जारी, अवकाळी पावसासोबत…

January 23, 2026 by admin Leave a Comment

हवामानात सातत्याने बदल होताना दिसतोय. कधी पाऊस तर कधी थंडी अशी स्थिती आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, जानेवारी महिन्यात पाऊस कायम असेल. मात्र, जानेवारी महिन्यात वातावरणात सातत्याने बदल होताना दिसतोय. 1 जानेवारी रोजी राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यानंतर वातावरणात बदल होताना दिसत आहे. उत्तरेकडे कडाक्याची थंडी आहे. पण राज्यातील गारठा कमी झाला. […]

Filed Under: Latest News

Chanakya Niti : अशा 4 गोष्टी, ज्या कितीही मिळाल्या तरी माणूस कायम असतो असमाधानी, चाणक्य काय म्हणतात?

January 23, 2026 by admin Leave a Comment

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, अर्थतज्ज्ञ होते, तसेच ते एक कुटनीती तज्ज्ञ देखील होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळातही अनेकांना मार्गदर्शक ठरतात. चाणक्य आपल्या या ग्रंथामध्ये समाधानाबाबत बोलताना म्हणतात की तुम्ही तुमच्या आयुष्यात प्रचंड धन कमावलं म्हणजेच तुम्ही समाधानी […]

Filed Under: Latest News

टाटाची नवीन कार शिर्डीत, पण विकत घेण्यापूर्वी केली दान; नेमकं काय घडलं?

January 23, 2026 by admin Leave a Comment

जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या शिर्डीच्या श्री साईबाबांच्या दरबारात दररोज हजारो भक्त नतमस्तक होतात. सामान्यांपासून ते बड्या उद्योजकांपर्यंत सर्वांचीच साईचरणी अढळ श्रद्धा आहे. याच श्रद्धेतून टाटा मोटर्सच्या पुणे रिजनमधील अधिकृत डिलर्सनी एक कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. टाटा मोटर्सची बहुप्रतिक्षित टाटा सिएरा ही कार बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध होण्यापूर्वीच तिचे पहिले युनिट साईबाबा संस्थानला देणगी स्वरूपात अर्पण करण्यात […]

Filed Under: Latest News

Team India : आता कमबॅक अशक्य;टीम इंडियाचे 5 खेळाडू लवकरच होणार निवृत्त!

January 23, 2026 by admin Leave a Comment

टीम इंडियाकडून क्रिकेट खेळावं हे प्रत्येक भारतीय खेळाडूचं स्वप्न असतं. मात्र प्रत्येक खेळाडूंचं हे स्वप्न पूर्ण होतंच असं नाही. संघात स्थान मिळवण्यासह ते कायम ठेवणंही आताच्या घडीला आव्हानात्मक झालं आहे. भारतात इतके खेळाडू आहेत की एखाद्या सामन्यात खेळाडू अपयशी ठरला तर त्याच्या जागी दावेदार असलेले असंख्य खेळाडू आहेत. त्यामुळे संघात कायम राहण्यासाठी तुमची कामगिरी हाच […]

Filed Under: Latest News

GK : विमानाच्या खिडक्यांवर धुकं का जमत नाही? खास टेक्निक 99 टक्के लोकांना माहिती नाही!

January 22, 2026 by admin Leave a Comment

प्रत्येकालाच विमानातून प्रवास करावा वाटतो. विमानातून प्रवास करताना फार काळजी घ्यावी लागते. प्रवासादरम्यान एखादी चूक झाल्यास ती फार महागात पडू शकते. एका चुकीमुळे सगळ्या प्रवाशांचा मृत्यू होऊ शकतो. म्हणूनच विमानात प्रत्येक वस्तू विचार करूनच तयार केली जाते.विमान कित्येक हजार फुटांवरून आकाशात प्रवास करत असते. आकाशात कधी दाट धुके असते तर कधी काळे ढग असतात. कधीकधी […]

Filed Under: Latest News

स्वयंपाकघरातील झुरळांपासून कायमची सुटका हवीय? मग हा घरगुती जुगाड नक्की ट्राय करा

January 22, 2026 by admin Leave a Comment

तुमच्या घरात झुरळं झाले आहेत का, असं असेल तर ही बातमी नक्की वाचा. घरात झुरळ आले तर ते बाहेर पडण्याचे नाव घेत नाहीत. ते संपूर्ण घरात दहशत निर्माण करतात. ते खाण्यापिण्याचे सामान खराब करतात, प्रत्येक कोपऱ्यात घाण पसरवतात. सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे ते एकावेळी शेकडोंच्या संख्येने जन्माला येतात, जे वाढतच जातात. यामुळे घरात दुर्गंधी येते, […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 181
  • Page 182
  • Page 183
  • Page 184
  • Page 185
  • Interim pages omitted …
  • Page 197
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • वैद्यकीय अधिकाऱ्याने पैशांसाठी सर्वच मर्यादा ओलांडल्या, डॉक्टर तरुणीसोबत नको ते केलं, शेवटी पश्चातापाची वेळ
  • बिझनेसमनशी लग्न केलं, 4 मुलांचा सांभाळ करतेय; चर्चांवर अभिनेत्रीने सोडलं मौन
  • मोठी बातमी! रशियाची युरोपीयन राष्ट्रांवर मोठी कारवाई, थेट पाणबुड्या…, समुद्रात मोठा खेळ, जगाची झोप उडाली
  • उन्हाळ्यात सूर्याच्या हानीकारक किरणांपासून केसांचे संरक्षण करण्याचे ‘हे’ पाच सोपे उपाय
  • महागड्या स्किन केअर प्रोडक्टची गरज नाही, फक्त ‘हे’ 3 घटक लावून ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्सपासून मिळवा सुटका

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in