• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

अनैतिक संबंधांतून तरुणाची हत्या, पती-पत्नी अन् 2 प्रियकर, घटना ऐकून पोलिस चक्रावले

January 23, 2026 by admin Leave a Comment

सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील सोमंथळी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अनैतिक संबंधांच्या अडथळ्यातून एका 27 वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी मृतदेहाचे लाकूड कापण्याच्या मशीनने तुकडे करून ते नदी आणि शेततळ्यात फेकून दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सतीश उर्फ आप्पा दादासो दडस […]

Filed Under: Latest News

Budget 2025: ‘या’ 5 गोष्टी, देशाचे बजेट सहज समजणार, जाणून घ्या

January 23, 2026 by admin Leave a Comment

तुम्हाला अर्थसंकल्प समजून घ्यायचा आहे का? असं असेल तर ही बातमी नक्की वाचा. अर्थसंकल्प 2025 पूर्वी सर्वसामान्यांना अर्थसंकल्पाची भाषा समजणे आवश्यक आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात असे अनेक शब्द वापरले जातात, ज्यांचा अर्थ जाणून घेतल्याशिवाय अर्थसंकल्पाचा काय परिणाम होतो हे समजणे कठीण आहे. याचविषयी आपल्याला जाणून घ्यायचे आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 2025 ची वेळ जवळ येत आहे आणि […]

Filed Under: Latest News

मोठी बातमी! दगडफेक अन् जाळपोळ, महाराष्ट्राच्या या शेजारील राज्यात तणाव वाढला

January 23, 2026 by admin Leave a Comment

महाराष्ट्राच्या शेजारील राज्य मध्य प्रदेशात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. उज्जैनमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उसळला आहे. गुरुवारी संध्याकाळी शहरात तोडफोड आणि जाळपोळ झाली होती. त्यानंतकर आज (शुक्रवार) दुपारी पुन्हा परिस्थिती चिघळली आहे. दगडफेक आणि जाळपोळीद्वारे पुन्हा एकदा वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न हल्लेखोरांनी केला असल्याचे समोर आले आहे. मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करत तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. […]

Filed Under: Latest News

U19 World Cup: फक्त 58 धावांवर खेळ आटोपला, श्रीलंकेचे 45 चेंडूत 5 विकेट काढले

January 23, 2026 by admin Leave a Comment

अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या 23व्या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात श्रीलंकेची वाट लागली. नाणेफेकीचा कौल ऑस्ट्रेलियाच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. हा निर्णय सर्वच बाजूने योग्य ठरला. कारण श्रीलंकेने फलंदाजी करतानाच नांगी टाकली होती. श्रीलंकेचा संपूर्ण संघ 18.5 षटकात 58 धावांवर बाद झाला. या सामन्यात श्रीलंकेचे 8 […]

Filed Under: Latest News

ICC-BCB Controversy: आयसीसीकडून बांग्लादेश क्रिकेट बोर्डाला दे धक्का! आडमुठी भूमिका आली अंगाशी

January 23, 2026 by admin Leave a Comment

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेला अवघे काही दिवस शिल्लक असताना बांग्लादेश क्रिकेट बोर्डाला दणका बसला आहे. भारतात खेळणार नसल्याच्या भूमिकेनंतर स्पर्धेतूनच पत्ता कापला आहे. आता बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने देशाच्या क्रिकेटचं किती नुकसान केलं याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. कारण त्यांनी स्वत:च्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे. बांग्लादेश क्रिकेट बोर्डाला आयसीसी आणि बीसीसीआयसोबत वाकड्यात जाणं महागात पडलं […]

Filed Under: Latest News

शिबम दुबे वेगळ्याच कारणाने आला चर्चेत, 90च्या दशकात जन्मलेल्यांना आली आईची आठवण

January 23, 2026 by admin Leave a Comment

न्यूझीलंडविरुद्धचा पहिला टी20 सामना भारताने 48 धावांनी जिंकला. या सामन्यात भारताने 238 धावा केल्या होत्या. पण न्यूझीलंडला फक्त 190 धावांपर्यंत मजल मारता आली. या सामन्यात अभिषेक शर्माने वादळी खेळी केली. त्याच्या खेळामुळे हा विजय सोपा झाला. त्यामुळे त्याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं. या व्यतिरिक्त आणखी एक खेळाडू चर्चेत आला. पण हा खेळाडू फलंदाजी किंवा गोलंदाजीसाठी […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 179
  • Page 180
  • Page 181
  • Page 182
  • Page 183
  • Interim pages omitted …
  • Page 198
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • सूर्य-बृहस्पति दृष्टी योगामुळे या 4 राशींचा खेळ बिघडणार, आयुष्यात नेमकं काय काय घडणार?
  • Todays Gold rate: हवी ती बातमी आलीच! युद्धविरामानंतर सोन्याच्या दरात मोठी घसरण, आज 10 ग्रॅम सोन्यासाठी…
  • IPL 2026, RR vs RCB: आयपीएल स्पर्धेतील राजस्थान विरूद्ध आरसीबी सामना, कोणाचं पारडं जड?
  • मोठी बातमी! एकनाथ शिंदेंच्या शिलेदाराच्या अडचणी वाढल्या? न्यायालयाकडून थेट ईव्हीएम तपासणीचे आदेश
  • Vastu Shastra : पितृदोषापासून मिळेल कायमची मुक्ती, करा वास्तुशास्त्रात सांगितलेले हे सोपे उपाय

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in