• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

GK : भारतातील कोणते राज्य मंदिरांची भूमी म्हणून ओळखले जाते?

January 23, 2026 by admin Leave a Comment

मंदिरांची अवाढव्य संख्या: भारतात सर्वाधिक मंदिरे असणारे राज्य तमिळनाडू हे आहे. तमिळनाडूमध्ये लहान-मोठी मिळून सुमारे 38000 पेक्षा जास्त मंदिरे आहेत. या राज्याला 'मंदिरांची भूमी' म्हटले जाते. द्रविडी स्थापत्यशैली: येथील मंदिरे त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण 'द्रविडी' शैलीसाठी जगप्रसिद्ध आहेत. उंच गोपुरे, विस्तीर्ण प्रांगण आणि दगडी कोरीव काम ही या मंदिरांची मुख्य वैशिष्ट्ये आहेत. प्रसिद्ध शहरे: मदुराई (मीनाक्षी मंदिर), […]

Filed Under: Latest News

IND vs NZ : सूर्या-इशानचा अर्धशतकी तडाखा, भारताचा सलग दुसरा विजय, न्यूझीलंडचा 7 विकेट्सने धुव्वा

January 23, 2026 by admin Leave a Comment

टीम इंडियाने न्यूझीलंड विरूद्धच्या 5 सामन्यांच्या टी 20I मालिकेत विजयी घोडदौड सुरुच ठेवली आहे. भारताने नागपूरनंतर रायपूरमध्येही न्यूझीलंडचा धुव्वा उडवला आहे. भारताने रायपूरमधील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये न्यूझीलंडचा 7 विकेट्सने धुव्वा उडवला आहे. न्यूझीलंडने भारतासमोर 209 धावांचं आव्हान ठेवलं होतं. भारताची या विजयी धावांचा पाठलाग करताना सलामी जोडी अपयशी ठरली. संजू सॅमसन […]

Filed Under: Latest News

मी मेलो तरी बेहत्तर पण त्या दोन व्यापाऱ्यांचा…, उद्धव ठाकरेंनी शपथच दिली, भाजपावर जोरदार प्रहार

January 23, 2026 by admin Leave a Comment

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. आजपासून बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरवाता झाली आहे. यानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे, तसेच त्यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील नाव न घेता जोरदार निशाणा साधला. बाळासाहेबांनी मराठी माणसांना जगायचं कसं हे पहिल्यांदा शिकवलं, […]

Filed Under: Latest News

वादळासोबत खेळण्याची आम्हाला सवय, ठाकरे नाव पुसायला अनेकजण आले पण… उद्धव ठाकरेंचा घणाघात

January 23, 2026 by admin Leave a Comment

हिंदुहृदयसम्राट आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. आजपासून बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरवाता झाली आहे. यानिमित्तच्या एका कार्यक्रमात आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे हे आज एका कार्यक्रमात एकत्र आले आहेत. यावेळी उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींना उजाळा दिला, तसेच त्यांनी विरोधकांवरही हल्ला केला. उद्धव ठाकरे नेमकं काय […]

Filed Under: Latest News

माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज ठाकरे यांच्या वक्तव्याने सभागृहात एकच खसखस पिकली !

January 23, 2026 by admin Leave a Comment

राज ठाकरे यावेळी म्हणाले की ‘निवडणुकीच्या अगोदर उद्धव आजारी पडले होते. सर्दी खोकला वगैरे. मी ताणून धरलं होतं. मलाही ताप खोकला सर्दी झाली. आजही चालूच आहे ते… मी त्यांना म्हटलं मला फार बोलता येणार नाही. कारण शब्दांवरचे अनुस्वार सर्दीमुळे गेले. सोमवार, मंगळवार असं सुरू आहे असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले. ते पुढे म्हणाले की,’ माझे […]

Filed Under: Latest News

येत आहे तब्बल 10000mAh बॅटरीवाला फोन, पुढच्या आठवड्यात दोन नवे फोन बाजारात

January 23, 2026 by admin Leave a Comment

तुम्हाला जर नवा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर थोडी वाट पाहा. कारण पुढच्या आठवड्यात भारतीय बाजारात दोन नवीन स्मार्टफोन लाँच केले जाणार आहेत. Realme कंपनीचा पहीला 10001mAh बॅटरीवाला स्मार्टफोन लाँच होणार आहे. याच बरोबर Vivo कंपनी देखील ग्राहकांसाठी नवा स्मार्टफोन लाँच करणार आहे.चला तर पाहूयात पुढच्या आठवड्यात येणाऱ्या या नवा फोनमध्ये काय फिचर्स असणार आहेत. […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 178
  • Page 179
  • Page 180
  • Page 181
  • Page 182
  • Interim pages omitted …
  • Page 198
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • सूर्य-बृहस्पति दृष्टी योगामुळे या 4 राशींचा खेळ बिघडणार, आयुष्यात नेमकं काय काय घडणार?
  • Todays Gold rate: हवी ती बातमी आलीच! युद्धविरामानंतर सोन्याच्या दरात मोठी घसरण, आज 10 ग्रॅम सोन्यासाठी…
  • IPL 2026, RR vs RCB: आयपीएल स्पर्धेतील राजस्थान विरूद्ध आरसीबी सामना, कोणाचं पारडं जड?
  • मोठी बातमी! एकनाथ शिंदेंच्या शिलेदाराच्या अडचणी वाढल्या? न्यायालयाकडून थेट ईव्हीएम तपासणीचे आदेश
  • Vastu Shastra : पितृदोषापासून मिळेल कायमची मुक्ती, करा वास्तुशास्त्रात सांगितलेले हे सोपे उपाय

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in