लातूरमध्ये अवकाळी पावसामुळे स्थानिक शेतकर्यांना मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात यंदा दहा दिवसांमध्येच तीन ते चार वेळा वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे हाताशी आलेलं पिकं उद्ध्वस्त झाले. महाराष्ट्रातील विविध भागांत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर नव्या अडचणी उभ्या राहिल्या आहेत. लातूरमधील शेत मालकाने सांगितले की, 9 लाख रुपये खर्च […]
Latest News
Sanjay Raut Press | हा आयोग चोर आहे… संजय राऊतांची निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावर खोचक टीका
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सुप्रीम कोर्टातील पक्ष आणि निशाणी संदर्भातील सुनावणी पुढे ढकलल्यावर नाराजी व्यक्त केली आहे. पन्यायालयीन प्रक्रियेवर तोंडसुख घेतल्यासारखे वागले जात आहे. गेल्या चार वर्षांपासून तारखांवर तारखा दिल्या जात आहेत, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या खटल्यांवर सुनावणी पूर्ण होत नाही. अंतिम सुनावणीसाठी वेळ मागितला जातो, पण अशा संवैधानिक पेचाच्या प्रसंगातही सर्वोच्च न्यायालय […]
मोठी बातमी! इराणचे सैन्य अमेरिकेच्या नियंत्रणाखाली, अमेरिकेचा युद्धात विजय? डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट दावा..
इराण आणि अमेरिका युद्ध सुरू आहे. या युद्धाला एक महिना पूर्ण होऊन गेला. यादरम्यानच आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या जनतेला संबोधित करत एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अनेक दावे केले. डोनाल्ड ट्रम्प यादरम्यान नक्की काय बोलतात याकडे जगाच्या नजरा होत्या. युद्ध संपल्याची डोनाल्ड ट्रम्प घोषणा करू शकतात, असा सर्वांचा अंदाज होता. मात्र, […]
किचनमधील ही सिक्रेट वस्तू म्हणजे झुरळांची कट्टर दुष्मन, दरवाजात ठेवताच घरातून काढतील पळ!
झुरळ म्हटलं की अनेकांना किळसवाणे वाटते. काही लोक तर झुरळ पाहिलं की थेट पळून जातात. परंतु झुरळ हा कीटक असा आहे की तो घरात एकदा झाला की लवकर तुमचा पिच्छा सोडत नाही. घरात एकदा झुरळ झाले की ते तुम्हाला अगोदर किचनमध्ये दिसेल. त्यानंतर बाथरुम, टॉयलेट, बेडरुम अशा सर्वच ठिकाणी झुरळं दिसायला लागतील. विशेष म्हणजे झुरळांचे […]
KKR vs SRH : कोलकाता आणि हैदराबादपैकी वरचढ कोण? आकडे कुणाच्या बाजूने?
आयपीएल स्पर्धेतील 19 व्या हंगामातील पाचव्या सामन्यात 2 एप्रिलला कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद आमनेसामने असणार आहेत. या सामन्यानिमित्ताने दोन्ही संघांपैकी कोण वरचढ आहे? हे जाणून घेऊयात. केकेआर-हैदराबादपैकी वरचढ कोण? गुरुवारी 2 एप्रिल रोजी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यात होणार हा 31 वा सामना असणार आहे. याआधी उभयसंघात झालेल्या 30 पैकी सर्वाधिक […]
Chanakya Niti : फक्त हे नियम पाळा, आयुष्यात कधीच पैशांची कमी भासणार नाही, चाणक्य नीती काय सांगते?
आचार्य चाणक्य यांनी दिलेले संदेश आजही रोजच्या जीवनात कामी येतात. चाणक्यांच्या संदेशानुसार आयुष्य जगण्याचा निश्चय केला तर यश महखास मिळू शकते. आचार्य चाणक्य यांनी आयुष्यात पैसे कमी पडू नयेत यासाठी काही सल्ले दिलेले आहेत. ही शिकवण काय आहे, ते जाणून घेऊ या… चाणक्य नीतीमध्ये बचतीला खूप महत्त्व दिलेले आहे. आचार्य चाणक्य यांच्या मतानुसार तुम्ही पैसे […]