मुस्लीम धर्मात हिजाबला फार महत्त्व आहे. ब्रिटनमध्ये अनेक मुस्लीम महिला पोलीस कर्मचारी, पोलीस अधिकारी म्हणून नोकरी करतात. त्यामुळे अशा मुस्लीम पोलीस कर्मचाऱ्यांना हिजाब परिधान करून नोकरी करणे अडचणीचे ठरते. हीच बाब लक्षात घेऊन ब्रिटन प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय) मुस्लीम महिला पोलीस कर्मचाऱ्यांसाठी ब्रिटनमध्ये एक खास हिजाब तयार करण्यात […]
Latest News
Lionel Messi : मेस्सीसोबत हस्तांदोलन आणि फोटोशूट करण्याची मोठी संधी, पण….
भारताने यंदाच्या फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेतही पात्रता मिळवली नाही. त्यामुळे भारतीय फुटबॉलप्रेमींची निराशा झाली आहे. असताना फुटबॉल स्टार लियोनल मेस्सी भारतात आल्याने फुटबॉलप्रेमींच्या आनंदाला पारावर उरला नाही. लियोनल मेस्सीचे लाखो चाहते भारतात आहेत. कोलकात्यात त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. इतकंच काय तर त्यासाठी तिकीटाची रक्कमही भरली होती. पण पदरी निराशा पडली. कोलकात्याच्या […]
Anjali Damania : पार्थ पवार काही छोटं बाळ… मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची दादांवर टीका
मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पार्थ पवारांची पाठराखण करताना अधिकाऱ्यांवर खापर फोडले. संबंधित जमीन व्यवहाराला अधिकाऱ्यांनी नकार द्यायला हवा होता, असे अजित पवारांनी म्हटले होते. त्यांच्या या भूमिकेवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. दमानिया म्हणाल्या की, “पार्थ पवार काही छोटं बाळ नाही, आणि त्यांनी केलेला हा […]
प्रेमामध्ये पडल्यावर तुमच्यामध्ये दिसतील ‘हे’ खास बदल….
जेव्हा तुम्ही प्रेमात पडता तेव्हा शरीरात होणारे बदल: प्रेमाची भावना केवळ हृदयातच नव्हे तर शरीर आणि मन दोन्हीमध्ये अनेक बदल घडवून आणते. जेव्हा आपण एखाद्याकडे आकर्षित होता तेव्हा आपल्या शरीरात हार्मोन्स आणि न्यूरोट्रांसमीटर सक्रिय होतात, ज्यामुळे भिन्न भावना आणि विविध शारीरिक लक्षणे उद्भवतात. विज्ञान आणि तज्ञांच्या अभ्यासातून असेही दिसून आले आहे की प्रेमात पडणे ही […]
‘ट्रम्प कंडोम ₹407’, त्या फोटोने Trump यांच्या सिंहासनाला हादरे, जेफ्री एपस्टीचे भूत पुन्हा मानगुटीवर
Donald Trump And Jeffery Epstein Photo: अमेरिकेच्या राजकारणात जेफ्री एप्सटीनचे भूत पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मानगुटीवर बसले आहे. हाऊस ओव्हसाईट समितीच्या डेमोक्रॅट सदस्यांनी एप्सटीनकडील 19 छायाचित्र सार्वजनिकरित्या जाहीर केली. हे फोटो जगासमोर येताच एकच खळबळ उडाली. या नवीन फोटोमुळे ट्रम्प तात्यांच्या सिंहासनाला हादरे बसले. हे फोटो त्या जवळपास 95 हजार फोटोग्राफचा भाग आहे, […]
Astro Tips: महिलांनो रात्री झोपण्यापूर्वी करताय अशी कामे… आजच व्हा सावध, वाढू शकतात समस्या
शास्त्रांनुसार, रात्रीच्या वेळी दही खाणे, नखे कापणे, केस कापणे आणि कपडे शिवणे यासारख्या अनेक गोष्टी निषिद्ध आहेत. हे नियम पुरुष आणि महिला दोघांनाही लागू असले तरी, काही कामे अशी आहेत जी महिलांनी टाळावीत, विशेषतः झोपण्यापूर्वी. केस उघडे ठेवून झोपणे – महिलांनी रात्री केस उघडे ठेवून झोपू नये. विशेषतः जर तुम्ही एकटे झोपत असाल तर हे […]